तुझ्या आईचा साधेपणा खूपच आवडते तुझ्या आईचा आवाज सेम माझ्या वहिनी सारखा मी जगातील सर्व पद्धतीचे जेवण जेवली पण आपल्या मालवणी जेवणासारखे जेवणच नाहीं मालवणी जेवणाची टेस्ट सर्वात भारी मी स्वतः मालवणी आहे तरी मी तुमच्या रेसिपी बघते
ताई तुम्ही छानच बोलता . काही हरकत नाही बोलता बोलता करत जा कालच मला देवगड वरुन माझ्या मैत्रिणीने पडवळ पाठवले आहे मी हि भाजी कधीच खाल्ली नाही कारण आमच्या कडे नागदेवतेची पुजा करणारे ( माहेरी) खात नाहीत म्हणून आईने कधीच बनवली नव्हती पण आता बनवून बघते
Mi Malvani masala ghyayela lalbaug laa jatey Karan aaplyaak aaploch Malvani masalo avadta dusro khaicho ammka avadna nai tai tujya kadun mi nakki masalo ghein
वैभव दादा आणि कविता ताई अभिवादन...!!🙏 👍चविष्ट, कॅल्शियम युक्त पडवळ भाजी आणि त्यातही कविता ताई यांच्या हातची वैशिष्टयपूर्ण कृती साहित्य यांनी परिपूर्ण स्वादिष्ट भाजी म्हणजे दोन चपात्या जास्तच खाणार. 👍असो..👍 देव बरे करो👍 Free Lancer Conference Stenographer👍⌨️💻🖲️🙏
मीठ लावून पाणी काढून टाकले तर त्यातले सत्व आणि चव हि निघून जाये . म्हमून तस बिलकुलच करू नका . पडवळाची मूळ चव आवडेल संवयीने . जिरे पूड घतल्यावर छान लागते . भरपूर कोथिंबीर , ओले खोबरे घालावे