Тёмный

आईसाठी आजोबा किती रडले नक्की बघा,😭😭 

Keshav waghmare vlogs
Подписаться 12 тыс.
Просмотров 5 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 19   
@varshachavan8443
@varshachavan8443 Месяц назад
कुटुंबाबद्दल असलेले प्रेम आई बद्दल असलेले प्रेम आजोबां बद्दल असलेले प्रेम संपूर्ण नातं सांभाळणारे प्रेम खूप भारी माणसं आहात तुम्ही नातं जपणारी प्रेमळ माणसं खूप छान
@sampadadeshmukh8720
@sampadadeshmukh8720 Месяц назад
खरंच दादा आल्यावर घर भरून गेल्यासारखं दादाला तर आईला पाहिल्यावर रडू आले त्या दोघांचं नातं खूपच वेगळ आहे सर्वांचे कपडे खूप छान आहे आनंदी फॅमिली आहे
@sangtiagaikwad7492
@sangtiagaikwad7492 Месяц назад
आई दिसली की जीव किती मोठा झाला ना केशव दादा चेहरा कसा खुलला काही वेगळाच आनंद सांगून जातो ना लेकरू किती मोठं झालं तरी आईला काळजी वाटतेच ना खरच केशव दादा तुम्ही खूप छान स्वभाव आहे अशी मुलं सर्वांच्या नशीबी लाभो 🎉
@Rupeshjadhav-gl5ye
@Rupeshjadhav-gl5ye Месяц назад
सोन्याचं सासऱ्याचा प्रेम बघून खूप वाईट वाटलं मनाला त्यांची त्यांना असं वाटतं की सून आपली चांगली आहे भारी वाटलं मनाला एक लाईक फास्ट माझी दादांसाठी
@sangtiagaikwad7492
@sangtiagaikwad7492 Месяц назад
किती छान लेकरा बाळाचं घर मस्त वाटतंय खरं हेच प्रेम माया तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जावा मला खूप आवडतात मी रोज संध्याकाळी कितीही उशीर झाला तर पहाटेच लय भारी केशव दादा छान कपडे मुलींची भावाला भावांची वड असते हेच खरे प्रेम
@santoshpatil4901
@santoshpatil4901 19 дней назад
❤❤❤
@varshasrangoli7962
@varshasrangoli7962 Месяц назад
आई दिसल्यावर तुम्हाला किती आनंद झाला दादा ❤❤ खूप छान व्हिडीयो दादा 53 like 🎉🎉
@Keshav_Waghmare
@Keshav_Waghmare Месяц назад
Thanks
@user-zw6jx9ov1l
@user-zw6jx9ov1l Месяц назад
Dada Khupch Chan video aahe 👍🏻👌🏻🙏🏻
@SomnathPuri-ms9ix
@SomnathPuri-ms9ix Месяц назад
Khup chan dres aahet sarvache 🎉🎉🎉
@user-zd1zm7iw7j
@user-zd1zm7iw7j Месяц назад
Khup chan family aahe tumacha ❤
@kiranmane314
@kiranmane314 Месяц назад
दादा खुप सुंदर
@sandhyakale8154
@sandhyakale8154 Месяц назад
सासरे सुनेचं प्रेम
@sandhyakale8154
@sandhyakale8154 Месяц назад
खूप छान 😊
@guv1632
@guv1632 Месяц назад
खूप छान वाटले 🎉🎉🎉🎉
@vrundabhosale2500
@vrundabhosale2500 Месяц назад
Chan ahyeth dress
@sarikakhade5498
@sarikakhade5498 Месяц назад
❤❤❤👌
@ramjanpathan4143
@ramjanpathan4143 Месяц назад
पंढरपुर मधून किती लांब आहे दादा गाव तुमच
@Keshav_Waghmare
@Keshav_Waghmare Месяц назад
70 k,m
Далее
Они захватят этот мир🗿
00:48
Просмотров 761 тыс.