खुप छान मस्त एक नंबर कडक आवाज आता खरोखरच वाटतंय की नवेदर नवगाव कोळीवाडा नारळी पौर्णिमा उत्सव तुमच्या संपूर्ण टीमला अनेक अनेक धन्यवाद शुभेच्छा देतो असेच तुम्ही या पुढे प्रगती करत राहा आपले नवेदर नवगाव गावचे दैवत श्री बोरेश्वर महाराज तुमच्या पाठीशी आहेत बोला श्री बोरेश्वर महाराज की जय ❤❤❤❤❤❤❤