नमस्कार मित्रांनो !! आजच्या फॅमिली वलॉंग मध्ये बघा आई करतीये खडूस सासू बनायचा प्रयत्न. खडूस सासू प्रमाणेच ती रोहिला सुनावते आहे. पण तुम्हाला काय वाटते आई बनू शकेल का खडूस सासू ? कंमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद !!
30 июн 2024