जेंव्हा आपलीच माणसं, आपली काहीच चूक नसताना, आपली नसलेली जागा दाखवतात ना तेंव्हा हा निर्णय घ्यावाच लागतो. कारण दुसर्यांच्या नजरेत आपण काय आहोत त्यापेक्षा स्वतः च्या नजरेत काय आहोत हे खूप महत्त्वाचं आहे एका स्त्री साठी..
होना पुरुष बाई वर आरोप करतात आणि त्यांना वाटतं की बाई काहीही बोलले ले सहन करेल पण पुरुष लोकांना नारी शक्ती नाही माहीत. ते बोलले नाही. ते. AYAKUN ZHEYIL असं आहे ते
Hya serials cha ekach dheyy aahe ki pahilya bayko la sodun thevleli la gharat aanun thevayach karan he lok pan tech kartat na saglyancha daha daha lagn jhali aahet
एक मुलगा साथ देत आहे पण दुसरा - अभिसेख देशमुख अगदी वडकांसारखा झाला आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण आशुतोष आणि अरुंधती CHA लग्न दाखवा लवकर आणि ही मालिका बंद करा. खूप फालतू पणा आहे हा