Тёмный
No video :(

आई..देवबाप्पा आले 🙏 Bappa Short Film ft.  

Crazy Foody Ranjita
Подписаться 685 тыс.
Просмотров 2 млн
50% 1

► Please Email Us below for Business Inquiries:
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My Other Channels :
►►►Ovee & Mumma RU-vid Channel Link:
/ @oveeandmumma
►►►Being Ranjita RU-vid Channel Link: / @beingranjita
►►►Ranjita Shorts Official
/ @ranjitashortsofficial...
►►►Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
►►►Instagram: crazy foody ranjita
...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
►►►New Mic:
Sennheiser MKE 200
amzn.to/3JjRZR9
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon & Spa
Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
MAHARASHTRA
Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
(Only Salon Inquiry )
गावचे पारंपारीक
तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
• गावचे पारंपारीक तांदळा...
हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
• हिरवा मसाला वाटण, व्हे...
►►►Ovee & Mumma Popular Video
Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
• Ovee's Birthday Gift 🥰...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#ganpati #bappa #shortfilm #bappamorya #bappashortfilm #devotional #motivational
#Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita
#Easyrecipeinmarathi #Oveevideoirthday

Опубликовано:

 

28 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@durgamhaske755
@durgamhaske755 Год назад
खूप भारी झाली , ही शॉर्ट फिल्म पूर्ण टीम ची मेहनत दिसून येते. रंजू तू खरंच ग्रेट आहेस. एक स्त्री म्हणून तुझी प्रामाणिक धडपड कायम तुझा प्रत्येक कृतीतून दिसून येते तशीच ही फिल्म ही आहे ..🥰😘😘❤️❤️❤️. असेच तुझे प्रत्येक क्षेत्रात मोठे पाऊल पडूदे हीच बाप्पा चरणी प्रार्थना ..🥰❤️😘Love You Always
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@sachinkhedekar737
@sachinkhedekar737 Год назад
🙏🙏🙏🙏
@somapadwal9041
@somapadwal9041 Год назад
Ĺp
@sunilsakalkamble3965
@sunilsakalkamble3965 Год назад
ओवी खुपच गोड दिसते.
@goodfamily7708
@goodfamily7708 Год назад
Ok
@pvanitasuhas4890
@pvanitasuhas4890 Год назад
खरच खूप छान झाला आहे vlog .हृदयाला भिडून गेला डोळे सुद्धा पाणावले ओवी आणि रंजिता नेहमीप्रमाणे सुपर डुपर हिट जोडी..रोहन भाऊ मस्तच
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@Swamimauli2886
@Swamimauli2886 Год назад
गणपीबाप्पा चे आगमन झाले ,आणि ओविला आवाज दिला तेव्हा तर अंगावर शाहरे आले एकदम डोळे भरून आले ❤️ खूप छान व्हिडिओ ,मी आज पहिल्यांदा कॉमेंट करत आहे .रहवलेच नाही मला .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@vineetanalavade8603
@vineetanalavade8603 Год назад
रंजीता खरंच फार सुंदर सादरीकरण होतं सर्वानी फार मेहनत घेतली आहे ह्या प्रोजेक्ट मध्ये रंजीता तुझे आईबाबा कुठे ही असेल तिकडून तुला भरपूर आशिर्वाद देत असतील मना पासून अभिनंदन तुझ्या ह्या कामासाठी 💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@nidhimohite7666
@nidhimohite7666 Год назад
आजची short film खूप छान मनोरंजन करणारी आणि समाजाला चांगले message देणारे होते आज रंजीता ताई तू आणि ओवी दोघींनी खूप छान काम केलं आणि संपूर्ण फिल्म बघताना अश्रू अनावर झाले आपल्या देशामध्ये अजूनही किती गरिबी आहे आणि असं कितीतरी जणांना वाटतं की आपल्या घरी गणपती आणि कोणतेही सण साजरी व्हावेत पण ते करू शकत नाहीत प्रत्येक ठिकाणी sacrifice करून घ्यावं लागतं खरंच मनाला आज कुठेतरी खूप वाईट वाटलं आणि तुम्हाला आज मी सांगू इच्छिते की मीही माझ्या परीने असं कोणाला मदत करता आली तर नक्कीच करेन. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
खूप खूप आभारी आहे 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@prachirane226
@prachirane226 Год назад
अरे.... वा छान दाखवलं समण्या लोकांची परिस्तिथी ची जाणिव करून दिलीत किती अभिमानाने गणपती बाप्पा चा सन साजरा करतो आपण nice ❤️😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@poojajadhav9746
@poojajadhav9746 Год назад
खुप छान परिस्थिती ची जाणीव करून दिली तुम्ही मस्त व्हिडिओ 🌹❤️
@mayuribhagat2829
@mayuribhagat2829 Год назад
🙏खुप भारी 🙏☺️🥰डोळ्यातून पाणी आलं 😢ओवी रंजिता ताई रोहन दादा आणि संपूर्ण टीम खुपच भारी 😍☺️😊🤗गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@Shivanisaudiobook
@Shivanisaudiobook Год назад
Kharach dolyatun pani aal
@ashvinikite4501
@ashvinikite4501 Год назад
मनातली भावना व्यक्त नाही करता येत नाही हा व्हिडिओ इतका सुंदर आहे की रडू झाला आम्हाला
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@aditiubale1116
@aditiubale1116 Год назад
अतिशय सुंदर, साधा, सरळ आणि सहज अभिनय होता दोघींचा..congratulations to all of you...
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@pranotipatil7673
@pranotipatil7673 Год назад
मी संचिता मला ओवीशी बोलायचे आहे...तरी तिचा नंबर द्या
@pranotipatil7673
@pranotipatil7673 Год назад
हॅलो
@pranotipatil7673
@pranotipatil7673 Год назад
ओवी चा नंबर म्हणजे तुमचा नंबर द्या
@aashanapatil
@aashanapatil Год назад
I really got goosebumps when i listen ovee’s dad voice as bappa’s voice 🥹❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@vibhasankhe6369
@vibhasankhe6369 Год назад
Good message
@sanjaykokre3197
@sanjaykokre3197 Год назад
Buffghhj
@swapnamasurkar405
@swapnamasurkar405 Год назад
खूप सुंदर message अगदी सहजपणे दिलात.. तुमच्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक आणि आभार.. गणपती बाप्पा मोरया 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@yogitasabale5365
@yogitasabale5365 Год назад
Outstanding tai..... Ganpati bappa morya 😍🙏
@vithaljadhav1004
@vithaljadhav1004 Год назад
@@CrazyFoodyRanjita नंबर पाठवा
@vithaljadhav1004
@vithaljadhav1004 Год назад
@@CrazyFoodyRanjita तिरंजीता ताई तुझा नंबर पाठव ना मला प्लीज पाठव
@dineshahire4005
@dineshahire4005 Год назад
@@CrazyFoodyRanjita bb
@thelittlesprinkles5654
@thelittlesprinkles5654 Год назад
रंजिता अश्या अजून short films बनवना.. खुप सुंदर होती
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@Pranoti1234
@Pranoti1234 Год назад
Khuup sundar...shevti bappa oveechya babancha awaj gheun ale tr khupp sakaratmk vatle..morya..khup shubhechha
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@shardakhamkar1754
@shardakhamkar1754 Год назад
Khupch chan aahe tumchi short film kharch manobhave Pooja Keli tar Parmeshvar aahe to nakkich aapli prathna aikel bapa god bless you ovee
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@yogitapatil2246
@yogitapatil2246 Год назад
खरचं खूप छान व्हिडिओ बनवला...🙏डोळ्यात पाणी आलं. गणपती बाप्पा... मोरया....,🙏🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@nikhilpatil744
@nikhilpatil744 Год назад
👍🙏👌खरच खूप सुंदर शॉर्ट फिल्म ताई कौतुक करावे तितके कमीच आहे👍🙏👌ओवीचे ते बाप्पाबद्दलचे प्रेम आणि ओवीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची धावपळ खरच डोळ्यात पाणी आलं बघून,नक्कीच ओवी 1 दिवस खूप मोठी होऊन आपल्या पालघर जिल्ह्याचं नाव खूप उंचावर नेऊन ठेवेल👌🙏👍पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ओवी बेटा👍🙏👌Love you....😍
@santoshgharat7951
@santoshgharat7951 Год назад
खरंच खूप छान व्हिडीओ बनवलात रंजिता ताई & ओवी बेटा खूप छान भूमिका केलात 👍🙏🙏 सलाम
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@aishwaryak310
@aishwaryak310 Год назад
Excellent short flim 👏👏👏🌹😘❣️ Ovee's expression is so natural & cute Ranjita u too 💃
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shivajiawaghade6355
@shivajiawaghade6355 Год назад
Wow! Ovee ची acting किती गोड आहे फारच सुंदर..🥰♥️🥰 फार सुंदर message दिलात तुम्ही 😇😇
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@sujeetthakar3482
@sujeetthakar3482 Год назад
अरे ओवी बाप्पा ने नाही... तुझ्या पप्पा ने खाल्ले मोदक. 😂.. पण खुप छान कन्सेप्ट... 👍🏻🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@ashajambhale995
@ashajambhale995 Год назад
लय भारी रंजीता आणि ओवी तुम्ही खुप छान सादरीकरण केले अगदी मन भरून आले गणपती बाप्पा मोरया
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@user-ot3oq8pn2f
@user-ot3oq8pn2f Год назад
Mashallah... Khupach chaan msg aahe bhau ani vaini..and ovee.. Band baja ghevun aale Peksha..kuttle garib waiktila madad karavi.. Ganpati bappa morya... Phurcha warshi lawkar ya...
@Teju21
@Teju21 Год назад
आज वोविचे तर वेगळेच रूप बघायला मिळाले काय भारी आभिनय केला 😘❤️😘 खूप छान मेसेज दिला ग्रेट 👍 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🙏
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 Год назад
खूपच छान व्हिडिओ बनवला ताई डोळ्यात पाणी आले मस्त एकच नंबर ओवी मस्त एकच नंबर बेटा एक्टिंग केली गणपती बाप्पा मोरया👌👌🙏💐🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@poojachinchwade7845
@poojachinchwade7845 Год назад
Speechless.....khup mast masage aahe ....chhan zala video
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@shalinidingankar7003
@shalinidingankar7003 Год назад
खुप छान msg दिला.... 🙏🏻🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🌹🥳
@shravangidge4472
@shravangidge4472 Год назад
Hi family 🙏..खूपच छान बनवली बरका शॉर्ट फिल्म..Ranjita ताई..तू खरंच कमाल आहेस..आणि ओवी तर विचारूच नका..खूपच सुंदर..आणि त्यात मांडलेली थीम तर अप्रतिमच 👍🙏🌷
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@aasmi418
@aasmi418 Год назад
Tai आधी हे सांग हि स्टोरी लिहिली कोणी..काय सुंदर आहे ह्या स्टोरी मधून खूप छान संदेश मिळाला..माझ्या कडे शब्द नाहीत की मे काय लिहू तेवढी आवडली मला..आणि माझ्या ओवी च अभिनय 😍 वा ओवी नी खूप खूप खूपच भरी काम केलं..ताई मे तर बोलेल तुझ्या you tube कॅरीएर mdhla ha best video hota.. Ashch short film bnvt rha.. Love you patil family.. specially ovee sathi jast Prem😍😘❤️
@shrutikasalekar
@shrutikasalekar Год назад
ओविची acting.... खूप छान होती....त्या ही पेक्षा तिच्या बाप्पा प्रती असणारे प्रेम आणि भावना जास्त भावल्या मनाला....ओवी well done beta....keep it up👍 गणपती बाप्पा मोरया 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@shubhanginimbare7794
@shubhanginimbare7794 Год назад
खुप छान संदेश दिला. ताई रोहन दादा ओवी तूमच्या संपुर्ण टिमच खुप कौतूक अशीच तूमची प्रगती होवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ujwalamore428
@ujwalamore428 Год назад
Rohan dada great message khoop chan mazi ovee tr mastch ani ranjita tai kpoop chan kam kel ahes tumha patil kutumbala ganesh chaturtichya khoop khoop subhechya👍 🙏🙏🤝
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@suvarnathanekar861
@suvarnathanekar861 Год назад
ओवी खूप खूप गोड़ आहे. रंजिता तु ही खूप सुंदर आहेस. तुम्ही दोघी माझ्या लाडक्या आहात, God bless u both😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@ritulgorlawad2891
@ritulgorlawad2891 Год назад
Khoop khoop chan massage dila thanks ranjita ovee and all team from crazy foddy ranjita💐💐💐💐
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@myuniverse6320
@myuniverse6320 Год назад
Rohan bhai behind the camera ...real hero
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@kishorbagade5745
@kishorbagade5745 Год назад
छान ताई, ओवी ला चांगल्या वाईट गोष्टी ची जाणीव करून देण्यात येते, खुप सुंदर, व खूप छान माहिती दिली..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sonalkothmire7673
@sonalkothmire7673 Год назад
Khup chan.. Khup chan updesh dila... Tai n Ovi cha performance tar hats off... Ganpati Bappa morya mangal murti morya....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@poojakhawale5887
@poojakhawale5887 Год назад
Khup chhan tai ,khup mast message dilas & acting pn khup chhan keli tumi
@reenajacob1365
@reenajacob1365 Год назад
I am speechless. Ranjita Ovee you made me cry. Beautiful message. We should learn lesson from this. Ganpati Bappa Morya.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@pranotipatil7673
@pranotipatil7673 Год назад
​@@CrazyFoodyRanjita
@pranotipatil7673
@pranotipatil7673 Год назад
​@@CrazyFoodyRanjita number kya hai mala OBC bole chahi number pahla sanga
@SPFitness4376
@SPFitness4376 Год назад
Wow ❤️ ❤❤❤❤ no words great job great message to everyone about pollution your both acting its made me cry very emotional and it's seems realistic not just acting do more Ma'am you deserve start acting in marathi movies you are gorgeous, you are beautiful and you are amazing ❤ love you soo much all entire team and family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@sukhadaupadhye2628
@sukhadaupadhye2628 Год назад
रंजीता आणि ओवी दोघींना हॅट्स ऑफ खूप सहज सुंदर अभिनय आणि सामाजिक मेसेज ह्या शा‌‌ॅर्ट फिल्म मधून दिलात दोघींचे मनःपूर्वक अभिनंदन
@anvik3370
@anvik3370 Год назад
Khupch Sundar ranjita tai ekdam bhari sandesh dilat tumhi Ovi la ky ch bolu me kiti god bal ahe te bappa bless you Ovi bala ❤️❤️❤️lots of love 😘💕 Ganpati Bappa morya 🙏🏼😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@harshaagicha5347
@harshaagicha5347 Год назад
No words... Hats off to all !! ❤️ Ganpati Bappa Morya 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@ganeshbhoir7572
@ganeshbhoir7572 Год назад
ताई खूप छान आज काही तरी वेगळं बघायला मिळाले.खुप छान गणपती बाप्पा मोरया.🙏जय सदगुरु.🙏🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@yogitagaikwad4489
@yogitagaikwad4489 Год назад
खुप छान व्हिडिओ आहे.🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@jaishreebyerugjee2285
@jaishreebyerugjee2285 Год назад
Thank you for this beautiful message Ranjita, Rohan and Ovee. Ganpati Bappa Morya🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih Год назад
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@user-yx7fm7iq9o
@user-yx7fm7iq9o Год назад
रंजिता आज तुम्हा दोघींना 100and1 मार्क Sooooooo nice massage.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🙏🙏
@namratachalke5646
@namratachalke5646 Год назад
Kiti sunder acting keliye oveene khup chaan luv u ovee bala ganpati bappa morya❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@Noname-gr5ih
@Noname-gr5ih Год назад
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…” गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया !!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
@madhurivarute6974
@madhurivarute6974 Год назад
Hats of u Ranjita , Rohan dada & Ovee खूप म्हणजे खूपच छान व्हिडिओ आहे आजचा👌👌 हृदयाला भिडणारा व्हिडीओ ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@anjalipatil7135
@anjalipatil7135 Год назад
खूप सुंदर सादरीकरण, रंजीता तुझा लूक अगदी character ला शोभून दिसतो खूप आवडला व्हिडिओ..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@mansigupte5305
@mansigupte5305 Год назад
रंजिता एक नंबर ग रडू आल मला खुपचं छान सुंदर आणि महत्वाचा message दिलात तुम्ही रोहन खुप छान सांगत होता ओवीला
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@nitasonawane2541
@nitasonawane2541 Год назад
जय सदगुरू 🙏 खूप छान रंजिता ताई खूप खूप सुंदर संदेश दिला आहे तुम्ही,,,, आणि ओवी तर गोड प्रसाद च बाप्पा ने तुम्हाला दिला,,, मला पण असा गोड प्रसाद लवकर मिळु देत बाप्पा,,,,, जय सदगुरू 🙏
@saakshipawar8034
@saakshipawar8034 Год назад
Wow,great message.good work.Ovi chi acting sundar,❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Год назад
खुप छान तुमचा मॅसेस प्रत्येक घरा घरा मना मना पोहचुदे .गणपती बाप्पा मोरया ..धन्यवाद रजिंता .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@praptipawar3251
@praptipawar3251 Год назад
Act bhari hota Teya tun ove chi act pan bhari hoti bhari video banavl tumhi zhkasss 🔥🔥🔥
@ankitapatil2873
@ankitapatil2873 Год назад
खूप सुंदर message डोळ्यात पटकन पाणी आले खूप खूप शुभेच्छा ताई ....गणपती बाप्पा मोरया 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@sharmilafadte9261
@sharmilafadte9261 Год назад
Khoop chan video 👌👌 message pan chan dila ,ovee n Ranjita chi acting mast 👌👍jai sadguru 🙏🙏 Ganpati Bappa morya 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@dipalimangar2321
@dipalimangar2321 Год назад
अप्रतिम मन अगदी भरुन आल हा अभिनय बघून चित्रपट दुनेयेला पण मागे टाकल तुम्ही 👍👍
@shraddhapatil5185
@shraddhapatil5185 Год назад
ताई तू या व्हिडिओ द्वारे खूप सुंदर संदेश दिला आहे 🙂🙂👍आणि ओवी ने देखील खूप मस्त ॲक्टिंग केली असाच ओवी चे काम आम्हाला एका मोठ्या प्रोजेक्ट मध्ये देखील लवकरात लवकर बघायला मिळूदे😍✌️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@saraswathipoojary1665
@saraswathipoojary1665 Год назад
Tears rolled out of my eyes after watching this video... It was so beautiful... The acting was on point... Ovee did so good... It didn't looked like acting it looked very real... This much talent at such young age.... No words.... Plus the message was very much needed... Thank you so much for such positive message and such amazing video. Loved it.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@archanawade7581
@archanawade7581 Год назад
खूप छान मॅसेज दिला. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏😊 ओवी खूप छान👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@minalskatta
@minalskatta Год назад
Oovee & Mumma khupch chan bhumika keli. Chan msg milala. Doghiche kam apratim 👌👌👌🙏🌹💃💃
@madhavisawant3003
@madhavisawant3003 Год назад
शुभ सकाळ ओवी, रंजीता, रोहन.... 🌹🌹❤❤❤👌👌🙏🙏खूपचं सुदंर..... मनाला भावुक करून गेली..... बाप्पा मोरया, ची छोटी टेलिफिल्म आणि तुमचा सर्वाचा सुदंर अभिनय..... मस्तचं 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@jasmina5750
@jasmina5750 Год назад
Wow soo touchy n true emotions towards Bappa from heart the act was soo pure n fact of life♥️🙏Its a Great respect to Bappa n good message to all 👍This act was soo touchy n close to my heart 💓 Ganpati Bappa Morya 🙏🌹♥️ Godblessu all abundantly ♥️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@p00jahumbare93
@p00jahumbare93 Год назад
Ò
@meghanapardhi9738
@meghanapardhi9738 Год назад
Khup sunder mssg...chan aahe Ranjita tai tumchi short film...good work Ovi..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 Год назад
अप्रतिम... अप्रतिम... पुन्हा एकदा दुसरी शॉर्ट फिल्म...🙌 अविस्मरणीय आणि खूप खूप ह्रदयस्पर्शी...🙌💯👌👌💗 दोन्ही मायलेकींनी अतिशय सहजरीत्या नैसर्गिक अभिनय केला आहे... खरंच खूप गोड आणि कौतुकास्पद... थेट काळजाला स्पर्श करणारी शॉर्ट फिल्म सोबतच अतिशय योग्य व उत्कृष्ट संदेश पोहोचवला आहे... काळाची गरज आहे... रोहन भाऊ तुम्ही सरप्राइज दिलं आहे.. उत्कृष्टपणे संकल्पना मांडली आहे.. बाप लेकीच्या नात्याची झलक अशा सुंदर व्यक्तीरेखेतुन पाहून व आवाज ऐकून खरंच खूप भारी वाटलं... 🙌💗✨🧿 एकच नंबर.. भरभरून प्रतिसाद मिळालेला पाहून आणखी भारी वाटतं आहे... ताई... रोहन भाऊ‌ आणि टीम... वेल डन...🙌 जय सद्गुरु 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏जय सद्गुरू 🙏
@sejalpawar5187
@sejalpawar5187 Год назад
Beautiful message 💕❤️ nice ovee and ranjita 😍💕
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🥰🥰🥰
@gitabhor3391
@gitabhor3391 Год назад
अप्रतिम msg दिलाय ताई ... ❤️❤️ जय सदगुरू 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@bharatigotpagar6548
@bharatigotpagar6548 Год назад
Khuch Chan video kelat सर्वांना सांगायची गरज होती ,बाप्पा त्याच्या कडे जातो जो मनोभावे पूजा करतात
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@missgirlshrushti4988
@missgirlshrushti4988 Год назад
Khoop chan 😢👌👌 wow kay acting kele ovee aani tyche mummy ne aagdi dolaytna aashru aale😢👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
🥰🥰🥰🥰
@abhishekphake7653
@abhishekphake7653 Год назад
Khupp chann ❣😍😍🤟😇😇💯✌ganpati bapa moryaa....🕉🔱🤞
@omnamasshivaye3282
@omnamasshivaye3282 Год назад
Beautiful message. 🙏🌺 Ganpati Bappa Morya, Magal Murti Morya 🌺🙏 Video 👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@jyotisakpal205
@jyotisakpal205 Год назад
खूप सुंदर फिल्म . मनाला भिडली खूपच छान massesge ,👍👍 गणपती बाप्पा मोरया,🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@snehalmore5719
@snehalmore5719 Год назад
अप्रतिम फिल्म संदेश अफलातुन जनजागृती बाबत खुप आभार अशा प्रकारच्या फिल्म पहायला आवडतील
@suvidhashirke6330
@suvidhashirke6330 Год назад
Speechless...... 👌🥺 heart touching video..... Ovee n tai superrr se uparrr🥰 only you can do this 🙌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@goifish3947
@goifish3947 Год назад
Amazing message Ranjita and Rohan,good job,all the best,I am really crazy for your team and family,I am really great fan of yours family,when you came in goa we will meet.tumhala bhetayche Swapna ahe.love you ovee and specially Kalyani. And all members. Happy ganesh Chaturthi .Ganapati bappa morya.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@ravishirsekar9272
@ravishirsekar9272 Год назад
Khup chan dila message tumhi sagyana 👌, ovee aani ranjita tai chi acting jabardast😍, aani rohan dada ni pn voiceover khup ach bhari kela, video khup chan zala ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@hemakapadia3207
@hemakapadia3207 Год назад
गणपति बप्पा मोरया,🙏🙏🙏 वाह रंजिता बहुत ही सुन्दर पेशकश शब्द नहीं है,ओवी जबरदस्त एक्टिंग कर लेती हे, मां से भी दस कदम आगे रहेंगी,आप सभी की मेहनत रंग लाई, मजा आगया
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@gauravmore5124
@gauravmore5124 Год назад
It was so nice great film hats off 👏 I had goose bumps it was so so good really loved 😍 ❤ it
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰
@maithilipillay5263
@maithilipillay5263 Год назад
Awesome Video! Such an emotional video! Hats off to each and everyone!! 🙌🏻🙌🏻🙌🏻❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@jyotimahajan3035
@jyotimahajan3035 Год назад
Khuup bhariye short film. Farach chhan. Ganpati bsppa morya. 👌👌👍👍🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Год назад
तुम्ही दोघी नि खूप सुंदर काम केलं, खूप सुंदर असा संदेश लोकांना दिला, असेचपुढे जा तुम्हीखूप, खूप शुभेच्छा तुम्हाला आमच्या येलवे परिवाराकडून 👌👌👌👌👌👏👏👏👏👏👍👍👍👍👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Год назад
🙏
@rutujadudhane6187
@rutujadudhane6187 Год назад
Something unexpected🥳 heart touching short film🤩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰
@Banjo_Premi_Kavi
@Banjo_Premi_Kavi Год назад
Ganpati Bappa morya 😊🥰👏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
गणपती बाप्पा मोरया 🙏
@trrupthiajaymhatre9008
@trrupthiajaymhatre9008 Год назад
खुप सुंदर 👌 छान खुप प्रयत्न दाखवण्याचा केला रंजीता ..रोहन आणि तुमच्या सर्व टिम ला hat's off खुप छान वाटलं बघुन डोळ्यात पाणी आले 🙏💐💐 आगांवर काटा आला....ओवी नी सुंदर केलं काम... खुप छान 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@madhurajoshi7886
@madhurajoshi7886 Год назад
Kup sundar kupch chan ovee tr mastch ❤👌👍😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you🙏
@chhaganbhoir4511
@chhaganbhoir4511 Год назад
जय सद्गुरू रंजीत ताई आणि रोहन दादा खूपच छान संदेश दिला रोहन दादा ,रंजीता ताई आणि ओवी मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
जय सद्गुरू 🙏🙏
@pujapatil8124
@pujapatil8124 Год назад
Jay sadguru hi how are you everybody. Congratulations to ranjita and your team very nice taught and nice message you have gave to all. .I love it. Ranjita and ovee has act very well . Ganpati Bappa morya. Jay sadguru
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@aniltawde7828
@aniltawde7828 Год назад
👍🙏❤️
@gargifalkerollno.42std-4th6
Khup chan Ovi Ranjita tai aani Rohan Dada. Ovi ne khup chan Ganpati Bappa Banavla Ganpati bappa morya. Aamchya ghari pn Ganpati Asto
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@pratimadarshankoli5120
@pratimadarshankoli5120 Год назад
खुपच छान बोलायला शब्दच नाहीत,मेहनत अप्रतिम अॅक्टीग वाटतच नव्हती एकदम रिअल वाटत होत.संदेश मला खुपच आवडला. 🙏🌺🙏🌺🙏🌺👍👌❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@leenapatankar2044
@leenapatankar2044 Год назад
Very well done ovi.... Khup goad❤️❤️😘😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
Thank you so much 🥰🥰
@sonamandavkar1581
@sonamandavkar1581 Год назад
Waooo too much heart touching video.. I can't stop my tears when ovee made with his hands bappa murti🙏🏻🙏🏻...n then bappa came to home...n the last part also amazing n one good message also ...n we learn all this 🙏🏻....ganpati bappa moryaa🙏🏻🙏🏻🌺🌺..mangal murti moryaa🙏🏻🌺💕🚩
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@anitasawant9570
@anitasawant9570 Год назад
खूप खूप छान पहिली कंमेट ओवी रंजीता छान अभिनय बघताना मन गहिवरून गेल छान सगळ्यानी छान अभिनय केला धन्यवाद रंजीता गणपती बाप्पा मोरया🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@shreyarawool6681
@shreyarawool6681 Год назад
Shree Swami Samarth....shabdch nahi aahet.....khup Chan massage hota .......ovee mst acting karte....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@explorewithalka
@explorewithalka Год назад
Superb...Hats off ❤️ Love you Ranjita and Ovee
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@chavatnilesh4042
@chavatnilesh4042 Год назад
This was so creative, really appreciate little kid. This show how person can be happy in any condition, it's nothing like person should be reach to gain every happiness. In second part a message given by you are very true. People should think about it. How lokmanya tilak started and what was the purpose for Ganesh festival and Shiv Jayanti. Really appreciate Ranjita and team.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@ashwinichirlekar3868
@ashwinichirlekar3868 Год назад
Khup mst Tai dolyat pani aal radhli mi..❤️Ovi ne pn khup mst kela kiti lahan vyat tila khup jast smjt GBU beta..Tai tuja haa msg sravani mnavra ghetla aani kelach pahije matichi murati gheun..🥰👏👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
@nitinjadhav6865
@nitinjadhav6865 Год назад
दादा ताई किती सहज आणि छान massage दिला तुम्ही सर्वांना ❤️ओवी बाळ तर खूपच छान ❤️🙏🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 😊 श्री स्वामी समर्थ ❤️🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनः पूर्वक धन्यवाद 🙏गणपती बाप्पा मोरया 🙏
@user-iy3yg5rl7y
@user-iy3yg5rl7y Год назад
Heart touching short film💖
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita Год назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
Далее
Вся Правда Про Хазяевов !
41:02
Просмотров 2,3 млн
女孩妒忌小丑女? #小丑#shorts
00:34
Просмотров 24 млн