माझे बाबा माझे लग्न झाले व मला वाटेलावुन सर्व पाहुणे घरी आसताना ते जवळ असलेल्या शेतात जावुन रडत बसले होते.मग माझा मावस भावु त्यांना घरी घेऊन आला.आता ते नाहीत खुप आठवण येते.आईपैक्षा माझे बाबा खुप मायाळु होते.😭😭😭
Aapan sadhi aapli gadi konala det nahi. Ithe tar aapli lek dusaryala dyayachi ti pan kayamchi......khup vedana denara ha Prasang. Aai babapachi jaga konich nahi gheu shakat.
खूप छान व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ पाहिल्यावर खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या अन मुलीचं आयुष्य काय असतं गीता तुन कळालं धन्यवाद सर्वांना दिल्या घरी सुखी रहा ताई हीच परमेश्वराकडे प्रार्थना