खरच सासू सूनेचे सिरियल बघून टीव्ही बघणे सोडून दिले होते त्यातल्या त्यात हास्य जत्रा फक्त बघते पण आता मी Itsuch ची addict झाले आहे. प्रत्येक वेळी नवीन विषय भारीच आहे सुमित भावा आजचा पहिला भाग तर एकदमच भारी, अशीच प्रगती करा.
घरात भांडणं कटकारस्थान अफेअर अबोला नसेल वाद-संवाद असेल लुटूपुट च्या तुझमाझं असेल तर वयाच्या अठरा वर्षे नंतर... सगळे एकाच पानावर असतात... खुप छान असते अस एकत्रित राहणं.... यासाठी सगळ्या नी प्रयत्न केला पाहिजे... 😊
@@itsuch__ bilkul dada😊😊😊tu mhnsil nahi tarihi sath deuch amhi . Tu fkt ashach kam krt Raha 🎇🎇🎇 Ani lavkrat lavkr chhoti khoti lovestory cha season 2 pn aan 😅😅😅😅😅
घरात भांडणं कटकारस्थान अफेअर अबोला नसेल वाद-संवाद असेल लुटूपुट च्या तुझमाझं असेल तर वयाच्या अठरा वर्षे नंतर... सगळे एकाच पानावर असतात... खुप छान असते अस एकत्रित राहणं.... यासाठी सगळ्या नी प्रयत्न केला पाहिजे... 😊
Sumit ❤️ Khup bhari hota video ani ..❤️😊 Mi 12th la ah .... please sumitttt mla all the best bol...tuzya kadun wish aal tr mi khup happy hoil ❤️💕 Waiting for your next video ❤️🥺