Тёмный

आई माझी तु हिंगळादेवी , AAI MAJHI TU HINGLA DEVI 2023, SINGER Mahesh Maru & Anuja Sinha. 

 वारसा कोळी आगरी लोकगीतांचा
Просмотров 23 тыс.
50% 1

कोळी आगरी बांधवानो, हा माझा पहिला आगरी कोळी विडिओ हाय आई माझी तु हिंगळा देवी.
मला तुमच्या शुभेच्छा मिळतील हीच अपेक्षा 🙏
भावपुर्ण श्रद्धांजली श्याम काळे सर & काशीराम चिंचय काका ( वेसावकर आणि मंडळी )
प्लीज like, share, comments, आणि subscribe करायला विसरू नका.
आई एकुली एकुली
माझे सत्वाची माऊली
आई ओढ तुझी लागली
माय ओढ तुझी लागली
आई आदिमाया आदिशक्ती
आई उभी हास वेसावे गावी
आम्हा कोळ्याची, आगरी कोळ्याची
आई माझी तु हिंगळादेवी
आई एकविरा, खंडू म्हाळसा
आई माझी तु हिंगळादेवी
आई माऊली, कृपेची सावली
आई माझी तु हिंगळादेवी
आई नवसाची, आई सत्वाची
आई माझी तु हिंगळादेवी
आई नवसाची, आई सत्वाची
आई माझी तु हिंगळादेवी
वेसावं गावाची, कोळी वाड्याची
आई माझी तु हिंगळादेवी
आई माझी तु हिंगळादेवी
आई माझी तु हिंगळादेवी
आई माझी तु हिंगळादेवी
पायी मस्तक ठेवीता प्रसन्न होते
वेसवाची ग्रामदैवता माझी आई
मुळ स्थान हिंगलाज शहर
कन्या रूपात येऊन वसली माझी आई
मंगळवारी होते आरती
फुलांनी पूजतो तुला आई
अडीअडचलीना जमतान
कौल घेवाला तुझा आई
आई माऊली, कृपेची सावली
आई माझी तु हिंगळादेवी
आम्हा कोळ्याची, आगरी कोळ्याची
आई माझी तु हिंगळादेवी
आई एकविरा, खंडू म्हाळसा
आई माझी तु हिंगळादेवी
दोन वर्षांनी एकदा उत्सव येतो
गोंधळ घालतान देवालानू आईचा
कोळीण बाय हि माझी सजली ग
सजाला तुझा देऊळ आई
पहिली वारी नाऱ्या बेऱ्याची
साखलदंड घालून प्रदक्षिणा करतान आईची
दुसरी वारी अग्नीकुंडाची
निखाऱ्यावर चालते माझी आई
आई नवसाची, आई सत्वाची
आई माझी तु हिंगळादेवी
आम्हा कोळ्यांची, आगरी कोळ्याची
आई माझी तु हिंगळादेवी
आई एकविरा, खंडू म्हाळसा
आई माझी तु हिंगळादेवी
ऋषिकेश लक्ष्मी कृष्णा बांडूक
प्रस्तुत
आई माझी तु हिंगळादेवी
भावपुर्ण श्रद्धांजली
श्याम काळे सर
काशीराम चिंचय काका
विशेष आभार
नवीन देव सर
वेसावा कोळी समाज ट्रस्ट
म्युझीक
मारू ब्रदर्स
महेश-नरेश-उमेश
गायक
महेश मारू
अनुजा सिन्हा
निर्माता, गीतकार,
ऋषिकेश लक्ष्मी कृष्णा बांडूक

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 24   
@sunmoon3779
@sunmoon3779 Год назад
Sundar aai hinglai devicha udo udo aai Ekvirecha udo udo ❤❤❤❤🙏🙏🙏🙏
@manaliwaghuskar9826
@manaliwaghuskar9826 Год назад
Khuop Sundar Didi😊👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🐚🔔
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
धन्यवाद मनाली🌹
@darshanajadhav9118
@darshanajadhav9118 Год назад
Jai mata di
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
Jai mata di 🙏
@truptibichu2409
@truptibichu2409 Год назад
सुंदर
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
Thanku 🙏
@tanvishinde8579
@tanvishinde8579 Год назад
Kup chhan 🎉
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
Thanku 🙏
@bandyarishi
@bandyarishi Год назад
Ek number song ❤️
@swapnilmaslee3025
@swapnilmaslee3025 Год назад
Jai hingala devi, devi may bless all of us. Good efforts bhavji @rishikesh banduk
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
Thanku 🙏
@sureshbhoir3040
@sureshbhoir3040 Год назад
❤❤❤
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
Thanku 🙏
@hariegomoji
@hariegomoji Год назад
Jai Hinglaj Mata
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
Thanku 🙏
@officialaniketpatil4296
@officialaniketpatil4296 Год назад
Bhaii awesome lyrics and song 😊 keep it up jay Shree hinglay 🔱🙏
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
Thanku🙏
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
कोळी आगरी बांधवानो, हा माझा पहिला आगरी कोळी विडिओ हाय आई माझी तु हिंगळा देवी. मला तुमच्या शुभेच्छा मिळतील हीच अपेक्षा 🙏
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
Thanku 🙏
@vishwanathkrishnaniyer2579
@vishwanathkrishnaniyer2579 Год назад
I am a devotee of Ekveera devi,one of the best seen video so far, well done, well sung and well presented video
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
Thanku 🙏
@SumanSinde
@SumanSinde Год назад
खूप छान दीदी एक नंबर❤
@RainbowProduction-re3ff
@RainbowProduction-re3ff Год назад
धन्यवाद 🙏
Далее
Jogwa
8:16
Просмотров 1,2 млн