धन्यवाद, आमचा गाव कुंभळेकोंड दाखवल्याबद्दल... मशेरी लावनारी संतीआका😂 ही माझ्या घरासमोरच आहे. आम्ही मुंबईला असल्याने तुझ्या विडीओ मधून गावाचे दर्शन होत असते. माझा मुलगा तुझे विडीओ आवर्जून बघत असतो खासकरून बिंदास खालूबाजा, हळदीमधी वाजवलेली बेंजोपार्टी, गणपती मधील मंडळीचा नाच... असेच आपल्या गावकडील विडीओ बनवत राहा. खूप खूप शुभेच्छा...