Тёмный

आकाशवाणीचा जन्म झालेली वास्तू : गोष्ट मुंबईची - भाग ५९ | Gosht Mumbaichi Ep 59 

Loksatta
Подписаться 1,2 млн
Просмотров 44 тыс.
50% 1

१९३०च्या दशकात दिवाळं निघालेल्या इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीची मालमत्ता सरकारनं विकत घेतली व ऑल इंडिया रेडिओ किंवा आकाशवाणीचा जन्म झाला. याच नारंग हाऊसच्या पहिल्या मजल्यावर सचिन तेंडुलकरचं तेंडुलकर्स हे रेस्टॉरंटही काही काळ सुरू होतं. इथंच आणखी एक इंटरेस्टिंग वास्तू आहे, धनराज महल. आलम आरा या पहिल्या बोलपटातली नायिका झुबेदा बेगम, मॉडेल रिया पिल्ले यांचा या महालाशी असलेला ऐतिहासिक संबंध सांगतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर...
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #DhanrajMahal
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 53   
Далее
HA-HA-HA-HA 👫 #countryhumans
00:15
Просмотров 565 тыс.