सुमित भाऊ माझ्या कडे 2018चा मॉडेल आहे. ट्रॅफिक मध्ये किंवा घाटात ट्रॅफिक मध्ये गाडीचा 🌡️ वाढतो. मी रेडिएटर सर्व्हिस आणि थर्मास स्विच पण कडला आहे तरी ट्रॅफिक मध्ये गाडीचा temperature अर्ड्याऊन खूप वर जातो. काय करायचं ते सांगा pls
Mera omini gadi me naya coolant fill kar diya.lekin gadi over heat horaha hai.naya collant daalne ke baad 2000km drive kiya.but coolant 1ml bhi kam nahi hua.