मी पण अशी बनवते भाकरी...दोन्ही पद्धतीने बनवते मी ...भाकरी साठी practice important आहे..जुन्या म्हाताऱ्या बायका..ही भाकरी हातावर बनवायच्या परात पण नव्हत्या वापरत
या भाकरी बनवायला तांदळाचे पीठ कसं पाहिजे ?? बारीक का थोड सरसरीत ..बारीक रवा टाईप च ?? अशी भाकरी माझ्या husband la far आवडते पण मला जमत नाही मी लाटण्याने लाटून करून बघेन...छान झालीय भाकरी...thanks for sharing 😊👍👍
मला लग्नाचे आधी फक्त भाकरीच येत होत्या...आपल्या आगरी कोळी मध्ये भाकरीच मेन असतान...त्या आल्या का बाकीचा सगला बघून बघून येत.....जय आगरी कोळी जय एकविरा आई 🙏🏻🙏🏻🙏🏻