#bipinmhatre #bipinmhatrevlogs #haldidhammal Please Like Share Subscribe My Second Music Channel - / bipinmhatrerocks Follow me on Instagram - / bipin_mhatre_rocks
महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेला आगरी कोळी समाज येत्या कही वर्षात आगरी कोळी माणूस च मागे पडणार आहे सध्या बोललं जातं महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस मागे आहे. आज आपणांच आपल्या समज्याच नाव खराब करत आहेत. एकीकडे जमिनी साठी भावा बहिणीची भांडण आणि दुसरीकडे तो पैसा असा उधळला जातोय पूर्वी लोकांना आगरी कोळी समाज आवडायचा पण आज अश्या गोष्टींमुळे समज्याचं नाव खाली चाललाय बोलणारे आपल्या तोंडावर बोलणार नाही पन मागे खुप बोलतात आज आपला समाज अश्या ठिकाणी नेऊन ठेवलाय आपण जिथे सामान्य मुलगा नोकरी साठी गेला तर त्याची जात बघून त्याला रिजेक्ट केलं जातं अश्या लेवल ल पोहोचलाय समाज
To pahila bhaie Jo khandyawar chadun paise udhaltoy Tyne kamrela pistul lawlay ki mobile mobile asel tar thik ahe pan pistul asel tar mi ghabarlo bar ka mafi asawi pan bhaeini ektyanich pistul thewley ki ajun pan baki sarwakade ahe bakinjyakade nasel tar krupaya tyani pan thewawi Karan tyanech samaja madye man sanman bhetnar ahe apulaki bhetnar ahe