मि,, माझी बायको,, आणि माझा परीवार हा मेहणत करून घर सांभाळणारा आहे,,,कष्टाळू असल्यामुळे मला ह्या सरकार च्या,,,, फुकट्या,,, योजनेचे काही लेनदेन नाही आणि माझं अमूल्य मत मि फुकट्या सरकार देणार नाहीच,,,,
नमस्कार सर मला भेटले पैसे मी डोंबिवलीला राहतेय गॅस connection माझा नावावर आहे आमच्या कडे गॅस ची किंमत 803rs आहे ते माझा खात्यात जमा झाले आहे तसा मेसेज पण आला आहे धन्यवाद 🙏🏻🙏🏻