*कृषी पर्यटन व गो पर्यटन कार्यशाळा* ============================== गुजरातमध्ये गो पर्यटन आणि महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. देशातील शेतकरी या दोन्ही पर्यटनाला उत्तम शेतीपूरक व्यवसाय म्हणून सकारात्मक दृष्टिने पाहत आहेत. याचा विचार करून *Agro Tourism Vishwa* च्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. भारतात कृषी पर्यटन व गो पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा आपल्या राज्यातील शेतकरी, कृषी पदवीधर, कृषी उद्योजक, प्रयोगशील शेतकरी, कृषी पत्रकार, तरूण शेतक-यांना व इतर इच्छुकांना व्हावा या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे. *कार्यशाळेत काय शिकाल* =========================== कृषी व गो पर्यटनाची संकल्पना व व्याख्या कृषी पर्यटन आणि गो पर्यटन एकमेकांना पूरक कृषी व गो पर्यटनाची गरज व संधी कृषी व गो पर्यटनाची यशोगाथा गो आधारित शेती व पर्यटन गो आधारित उत्पादने पर्यटनाचे नियोजन व व्यवस्थापन पर्यटन व पर्यावरणाचे संबंध शासकीय योजना व मदत कृषी पर्यटन धोरण 2020 पर्यटन कोण व कुठे सुरू करु शकतात परवानगी व कायदेशीर सल्ला गो व कृषी पर्यटनाचे भविष्य मार्केटिंग व सोशल मिडिया *कार्यशाळेतून काय न्याल* ============================ 1) सहभागी प्रमाणपत्र 2) कृषी पर्यटन धोरण 2020 प्रत 3) देशी व स्थानिक झाडांची यादी 4) विशेष माहिती दस्त. *मार्गदर्शक* ============================ 1) मा. बसवंत विठ्ठाबाई बाबाराव (पर्यटन आणि पर्यावरण) 2) मा. सुर्यकांत पोतुलवार (गौ पर्यटन) 3) मा. सुरेश बेले (कृषी पर्यटन यशोगाथा) 4) मा. गणेश चप्पलवार (मार्केटिंग आणि जाहिराती) ============================ कधी : 29 ऑक्टोंबर 2022 कुठे : गुगल मिट वार : शनिवार वेळ : संध्याकाळी 6 ते 9 शुल्क : फक्त 999 (प्रत्येकी) =========================== *खालील लिंकवर क्लिक करून आपले नाव नोंदवा.* forms.gle/VVqLWoUrAkS5s1yw5 ============================ *पूर्वनोंदणी 27 ऑक्टोंबर 2022 पर्यंत करणे गरजेचे आहे* =========================== *अधिक माहितीसाठी* 9730023946 agrotourismvishwa@gmail.com agrotourismvishwa.in ============================ *Company Account Details* Account Name: Agro Tourism Vishwa Account Number: 389605000108 Branch Name: Fergusson College Road, Pune. Bank Name : ICICI Bank IFSC Code: ICIC0003896 Email Id: agrotourismvishwa@gmail.com ===========================