खुप छान आजी! तुम्ही हा जुना अनमोल ठेवा जपुन ठेवलाय असाच तो पुढे ही जपून ठेवा. खर तर पितळ , तांबे धातूची भांडी वापरणे शरिरासाठी चांगले असते. टिप्स साठी सुद्धा खूप धन्यवाद.
खूपच छान कलेक्शन . आवडले मला. माझी आई व आजीकडेपण अशाप्रकारची पितळेची भांडी होती . पाण्याचा गडू चहाची किटली डबे सेम अशीच भांडी. बंब पण होता ,खूप कडक पाणी तापायचे त्यात. आजकाल सर्व बंद झाले आहे कारण साफ करणे कठीण व कल्हईवाले पण येत नाही. शहरात तर सर्वच दुर्मिळ झाले आहे.
खूप भारीच कलेक्शन आहे आज्जी तुमच्या पितळेच्या भांड्यांचं .. माझ्या सासूबाईंचा असाच सेम बंब आहे.. आणि चहाची किटली तर 1 नंबर आहे . तुमच्या रेसिपी पण खूप खूप आवडतात.
वा वा खुपच सुंदर भांड्याच कलेक्शन आहे आजी तुमच । आजच्या नोनस्टिक चा काळात इतके सुंदर भांडे बघायलाच मिळतच नाही । आजी तुमी कोल्हापूर चा कांदा लसुण मसाला (चटणी) विकता का । मला हवा आहे तब्बल दोन कि. । तर नक्की कळवा तस मी माझा पत्ता कळवीन तुम्हाला ।
Happy to see Aajis Khazana😉 I always like seeing her vessels. Esp the yellow ones😉. See how aaji associates and remembers each one of her prized possession 😉❤️. Thanks aaji for sharing with us. Khoop sundar❤️👍 aaji has kept in use the traditional vessels even today. Love you aaji❤️