आजी तुमच्या घरचे किती लकी आहेत...रोज तुमच्या हाताचे छान छान पदार्थ खायला मिळत असेल त्यांना....खूप गोड आहात तुम्ही... सगळ्यांना जसे तुम्ही बाळांनो बाळांनो म्हणता खूप छान वाटत ते
👌🏻आपल्या आज्जींना🙏 उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हि सदिच्छा व ईश्वर चरणी प्रार्थना🙏❤पाककृती बनवताना आज्जींची सांगण्याची पद्धत खूप आपुलकीची वाटते🥰माझी आज्जीही🙏🥰अशीच प्रेमळ स्वभावाची होती तिची आठवण आली😊🙏👍
आजी , बटाटा पराठे एकदम भारी 👌. थॅन्कस्. तुमची, कासवाच्या आकाराची पितळी किसणी फारच छान आहे. नगरला येण्याचा योग अजूनही येत नाही. तिकडे आल्यावर तुम्हाला नक्की भेटायला येईन. पराठ्यांची रेसिपी खूपच छान . -माधव वाघ पुणे