Тёмный
No video :(

आजीच्या प्रेता सोबत vlog | RAVI SHINDE & MANISHA JADHAV | AMRUTA KULKARNI |  

Amruta Kulkarni
Подписаться 122 тыс.
Просмотров 73 тыс.
50% 1

Are you ready to get your hair looking shiny and silky without having to hustle?
Treat yourself with a luxurious hair spa at home - it's the perfect way to nourish your locks.
Go Grab Yours
NEUD : bit.ly/42gytOG
Amazon: bit.ly/3Y942Z2
Flipkart: bit.ly/3uz2f23
Purplle: bit.ly/42uKLTq
.
.
#affiliate #neud #omgitsneud #personalcareproducts #personalcare #skincare #haircare #naturalproducts
No hate, this video in only for entertainment purposes !
जर तुम्ही हा विडिओ बघत असाल तर व्हिडिओ ला लाईक करा.. तुमच्या मित्रांन सोबत share करा आणि माझ्या चॅनेल ला subscribe करा😁
Follow me on social
Instagram : ...
Second channel - • GOA VLOG DAY 1 | WATER...
DISCLAIMER: Please don't go out of your way to or hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on joking about what the people are doing not the individual themselves, please don't go spreading hate it's all for laughs
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You...
Amruta Kulkarni
#ravishinde #somnathwaghmarecomedy #manishajadhav

Опубликовано:

 

8 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 517   
@bhartishirsat7436
@bhartishirsat7436 Год назад
सध्या पुनम तुपे,तिचे दोन भाऊ,बहीण, पळून गेलेली भावजय,तसेच लहान भावजयी यांच्या जीवनात पण खुप उलथापालथ चालली आहे,यासंदर्भात खूप व्हिडिओ येत आहे,त्यावर बोल अमृता.
@sheetalthakur1611
@sheetalthakur1611 Год назад
खरचं अमृता खूप छान मुद्दे मांडले तू. ह्या लोकांना कधी अक्कल येणार काय माहीत ... एक शब्द नी शब्द बरोबर आहे तुझा... पैश्या शिवाय, प्रसिध्दी शिवाय ह्या लोकांना दुसरे काही दिसत नाहीस ...तुझे विचार खूप खोल आणि पटण्यासारखे असतात .पण ह्यांना कधी समजणार देवाला माहित ...मृत्यू ला पण सोडत नाहीत 😢
@jeevikapareshnikamjeevikap3707
आपली संस्कृती परंपरा अश्या लोकांमुळे बदलत चालंय.... जाहीर निषेध .... अमृता तू ग्रेट आहे all time my favourite..... 👍💕 Keep it up dear
@amrutakulkarni
@amrutakulkarni Год назад
@@GaneshPatil-el3xn kunku laval Mhanje fakt saunskari ka? Mala jitka adhyatmik dyan ahe na mitra titak tu vachal pan nasashil😂 Rahude tu.
@jeevikapareshnikamjeevikap3707
@@amrutakulkarni बरोबर आहे
@jeevikapareshnikamjeevikap3707
@@GaneshPatil-el3xn आपली संस्कृती परंपरा जगभरात प्रसिद्ध आहे मग असे Vedio पाहून कोणीतरी टीका करणारच ना.... अमृता सांगते ते बरोबरच आहे.... आता एखाद्याला तिचे विचार पटणार नाहीत एखाद्याला तिचे विचार बरोबरच वाटेल....
@jiii7965
@jiii7965 Год назад
ह्याचा अर्थ काहीतरी शिजत आहे😅😅😅 अमृता कुलकर्णी लगे रहो तुझ्यासारखा आइटम कुठेच नाही मिनार बघायला😊😊
@Rklzd1fw
@Rklzd1fw Год назад
ताई तु,हडळ,नाही .आमची परी आहेस.तु हयाना रोस्ट केल नसत तर लोक म्हणले असते.तु भेदभाव करती.
@vishalbhosale9317
@vishalbhosale9317 Год назад
बेस्ट मुद्दा ... गळ्यात पडून रडताना इकडून अँगल येत नाहीये का ??? थांबा थांबा मी इकडून येतो म्हणजे माझा चेहरा दिसेल....
@kiransagarsapkal4188
@kiransagarsapkal4188 Год назад
याचं विडिओ ची वाट पाहत होते मी ही पाहील मैत पुढे आहे आणि हे विडिओ काढत फिरत होते मस्त करपवलीस दिदि love u ❤❤❤❤❤❤❤❤❤
@sachinsopnar7407
@sachinsopnar7407 Год назад
मेलेल्या मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे अशी म्हण या लोकांना तंतोतंत लागू पडते.
@sandhyakimbahune5507
@sandhyakimbahune5507 Год назад
बापरे हे काय पाहते आहे मी😡🥺🫢देवा उचल उचल आजी सोबत यांना ही उचल अन् नेऊन फेक नरकात! खरंच मानवी भावना किती बोथट झाल्या आहेत आता 😢😢😢नशीब मी कोणतेच vlog channel follow नाही करत नाही म्हणून वाचले .मी निशब्द झाले आहे हे सगळं पाहून 😮घोर कलयुग आणि अजून काय
@rekhaabhang
@rekhaabhang Год назад
खरच यांना follow करणार्‍यांची मानसिकता कसली असेल...
@shrikantmandlik7
@shrikantmandlik7 Год назад
ताई अगदी खर बोलीस तु😢😢 views, subscriber साठी केलेला हा विकृत कारभार बंद केला पाहिजे🙏
@tilak_ingale
@tilak_ingale Год назад
भावनांचा खोटा बाजार मांडणाऱ्या तुच्छ व नीच vloggers चा जाहीर निषेध
@Jyoti-vj3bw
@Jyoti-vj3bw Год назад
Right
@beingpassionate4138
@beingpassionate4138 Год назад
निषेध🔥
@Rockybhai-ge9fe
@Rockybhai-ge9fe Год назад
😂खरच हे कमी शिक्षणाचा भाग आहे,..... त्यामुळे मी लहानपणी बोलायचो यांना शाळेत जा शाळेत जा ते नाय ऐकल, त्यामुळे आता याचांवर गंभीर आरोप होतात... 😂😂
@Rockybhai-ge9fe
@Rockybhai-ge9fe Год назад
@@GaneshPatil-el3xn यांचे संस्कार आणि शिक्षण इतक झाले की मेल्यावर पण हे रिल्स टाकतात 😂🤣
@Rockybhai-ge9fe
@Rockybhai-ge9fe Год назад
@@GaneshPatil-el3xn तुझ्या पण अज्ञानाला माझा सलाम भावा 😆
@usha_jadhav_vlogs
@usha_jadhav_vlogs Год назад
अवघड झालय सगळं 😭 आज्जी हा शब्द आईकला तरी मला रडू येत 😢तिच्या आठवणीने, शाळेत निघाले की 10 पयसे 5 पयसे द्यायची गोळया खायला, आठवण आली की डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू असतं माझ्या, आणि he लोकं किती नालायक पणा करतायेत 😭
@RavindraMane287
@RavindraMane287 Год назад
अमृता नेहमी प्रमाणे nice work against social evil. Hats off
@tilak_ingale
@tilak_ingale Год назад
आता हे बघून बाकी vloggers आपल्या घरात कोणी तरी गचकाव याची वाट बघायला सुरू करतील 🤣🤣🤣🤣🤣
@rupa6016
@rupa6016 Год назад
ती मनिषा बोली रडत नाही मी रडु येऊ नये मणुन गोळ्या खाते आणी। ही तर। दर 15 दिवसातुन रडत असते। पोरगीसाठी। कीवा आनंद अश्रु। हे कस चालत। तेव्हा तीला त्रास होत नाही का। पैसा साठी लोक कायपण करत्यात ती सर्व जन तशीच आहेत
@aamhisatarkar3120
@aamhisatarkar3120 Год назад
Right
@bharatikarande6334
@bharatikarande6334 Год назад
हो ताई बरोबर आहे..... बाकीच्या गोष्टी ठिक होत्या पण हे अती झालं , माणूस मेल्यानंतर काहीच समजत नसत निदान 4 5 दिवस तर पण ह्यानी तर कहर केला युट्यूब वर .......
@ameyrane8312
@ameyrane8312 Год назад
यांचं आजी प्रेम पाहून, याला पण त्या चितेवरून आजीकडे पाठवावं, असं माझं मत आहे 😂
@khushikhushi3893
@khushikhushi3893 Год назад
मज्जा आली बघूनमस्तच लावली वाट👍😅😂🤣
@gauripatil43
@gauripatil43 Год назад
😂😂😂 किती हसू 😂😂😂 काय भारी एकच हाताने गळाभेट घेतो आहे .. आणि लाज नाही वाटली या माणसाला तेवढी माणसं असून मोबाईल घेऊन फिरतो ... लाज वाटू दे की जरा.... मर जा कुठे तरी ...😂😂😂
@adhirapatil3911
@adhirapatil3911 Год назад
Ho na laja sodlya bykni hyaa mnaani
@dr.rohitnatekar0530
@dr.rohitnatekar0530 Год назад
विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली॥ निती विना गती गेली। गती विना वित्त गेले।। वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले॥
@lsdsongs8478
@lsdsongs8478 Год назад
मी यांना फॉलो करायचे पण काही दिवसा पासून ही माणसं मनातून उतरली.
@tejmalamisal6053
@tejmalamisal6053 Год назад
खरच ग ताई कोणी कोणाच नसत फक्त पैसा महत्त्वा चा झाला आहे आज काल सगळ्याना...... पहिल्या सारक कोणाच्या डोळया prem च रहिल नाही माझ म्हणायच 😔 ......
@BhnudasGodse-pn8tg
@BhnudasGodse-pn8tg Год назад
नीच आहेत असे लोक असे लोक या दुनियेत नसलेले परवडले लोकांना माया ममता प्रेम राहिलेलंच नाही पण बरं झालं तू अशा लोकांची करप पवते😡😡😡😡😡
@Alone54303
@Alone54303 Год назад
ते बोलतात मी लोकांना दर्शन देत होतो शेवटचं 🙄मग मोबाईल कड बघून बघून रडण्याची काय भानगड हाय 🤔व्हिडीओ बघून तर दुःख झालंय दिसलं नाय त्यात तर अस वाटतंय व्हिडीओ काढून पोस्ट कधी करतोय... एवढ्या माणसात मोबाईल हातात घेऊन व्हिडीओ करणं ही कुठली मानसिकता
@aparnapatil3733
@aparnapatil3733 Год назад
मसाले अक्काची कंमेंट आलीय बघ ना
@Alone54303
@Alone54303 Год назад
@@aparnapatil3733 कुठं हाय
@aparnapatil3733
@aparnapatil3733 Год назад
@@Alone54303 पिन केलीय न वरती अमृता ताई ने
@Alone54303
@Alone54303 Год назад
@@aparnapatil3733 बघते थांब
@PriyankaDESAI483
@PriyankaDESAI483 Год назад
Mast punch marte tu😂😂😂😂😂
@Siya982
@Siya982 Год назад
तु खूप चान्गल काम करत आहे .आम्ही तुझ्या मागे आहे .kip it ap.
@anilsonawane9291
@anilsonawane9291 Год назад
आगदी माझ्या मनातलं बोली ताई 😔🙏🙏
@kiranbhadk3016
@kiranbhadk3016 Год назад
कसं ताई आजी रात्री नऊ वाजता वारली व्हिडिओ दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजता आल आहे मौत सकाळी 9 वाजता झाली आहेत
@rupa6016
@rupa6016 Год назад
खुप छान विडिओ। दिदि तु तर एकदम। करपवते। लय भारी
@khelmatitla
@khelmatitla Год назад
हेच बघायचं राहिलं होतं पहिल्यांदा व्यक्ती बघतोय की आज मी मेल्यावर सुद्धा व्हिडिओ यालाच म्हणतात मेलेल्या डोक्यावरचे टाळूवरचे लोणी
@sayaligawade2916
@sayaligawade2916 Год назад
तुझाच vlog ची वाट बघत होते 😍 तुझा जो स्पष्ट आणि खर बोलण्याचा स्वभाव आहे तो मला खुप आवडतो म्हणुन मी तुझे vlog baghte
@onlyanita906
@onlyanita906 Год назад
Amruta khup mast...mi vat bagat hote....kadhi tuja vedio yeto aahe ....vedio madhala ek na ek shabd khara bolis...patal aaplyala.....
@Jyoti-vj3bw
@Jyoti-vj3bw Год назад
Right amruta edza vya ravya agav majleli mhais manisha jadhav🦬🦬🦬🦬🦬🦬
@AndroidAndrew-gz7kp
@AndroidAndrew-gz7kp Год назад
You are my all time fav roaster👍🏻 AK
@rahulraut5508
@rahulraut5508 Год назад
ज्या व्हिडिओ ची वाट होती तेच आली😃
@rajeshwankhede0358
@rajeshwankhede0358 Год назад
Vaishnavi Chavan cha ek rost video banava, khup bekkar video banavate ti.
@user-bk1vh9ns3b
@user-bk1vh9ns3b Год назад
मला वाटलच होत तू ह्यांच्यावर व्हीडिओ बनवणार.💯😂😂
@abhilashabiradar6113
@abhilashabiradar6113 Год назад
Hya video mdun smjla ki Roasting ka mahatvachi aahe ..khup chan topic nivdla ..daya yete asha lokanchya vicharanchi
@priyankaphuge1870
@priyankaphuge1870 Год назад
Barobar aahe Tai...tu khup right vedio banvala ....aani tuze sagale vedio khare astat
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 Год назад
मला हाच प्रस्न पडतो एवढे दुःखात असून सुद्धा हे व्हिडिओ कसे काय कडु शकतात मंजे pise साठी कुटल्या थराला जातात शि
@arteasywithtanaji4858
@arteasywithtanaji4858 Год назад
मला वाटतं नव्हतं रवी शिंदे पण अशे vlog बनवतील😷😷🤕 ... शेवटी एकच पैसा बोलता हें 🤑
@SunayanaBhondave-gn5og
@SunayanaBhondave-gn5og Год назад
Right
@mirakortikar4536
@mirakortikar4536 Год назад
अगदी बरोबर खर आहे
@Storymind99
@Storymind99 Год назад
काही चुकीचं बोलली नाहीस तू👍 तुझे विचार बरोबर आहेत
@shubhamgosavishubhamgosavi8237
काय नालायक माणसं आहेत हे काय पण सुरूय यांच, अमु हे बंद झालं पाहिजे 😂❤
@dancerchhaya307
@dancerchhaya307 Год назад
लाज वाटत नाही पबलीसिटी साठी कोणत्या स्तराला जाता....😢
@prashantdalve8345
@prashantdalve8345 Год назад
अमृता ,,कन्टेन्ट जबरदस्त असतो तुजा ,, अश्या लोकांना त्यांचा चेहरा दाखवणार तू नसते तर दुसरं कोणी नसतंच ,, या अश्या ,,Y,,Z लोकांना काय सांगावं आणि काय नाही याची देखील अक्कल नाही ,, BUT YOU ARE THE BEST FOREVER ,, LOVE YOU ,,❤❤❤❤❤
@sunilapsunde8586
@sunilapsunde8586 Год назад
काय फरक पडला दाखवला तर प्रत्येक प्रांतात ला आपल्याला अंत्यविधी कशी ते माहिती प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात वेगळी पद्धत असते हे लोकांना माहीत आठवलेंनी काय फरक कोणी नेता गेल्यावर दाखवता
@LightWorkerShreyaa
@LightWorkerShreyaa Год назад
Khup yogya roast kela ahes....1000% with you❤❤❤❤he sagla last rites pahna khup negative vatta dead body vagaire😢😢😢
@sanketpawar4488
@sanketpawar4488 Год назад
खूप खूप धन्यवाद हा विषय मांडल्या बद्दल🙏
@Modiji505
@Modiji505 Год назад
नंदू मोरे फार्मर काय मनाला त्याला रोस्ट करा काकू
@onenessscienceacademy1998
@onenessscienceacademy1998 Год назад
U r right Amruta....agdi barobar bollis....ashya lokanna vatate te kadhich mhatere honar nahi nehmi tarun rahatil..mhanun tya bicharya aaji cha asa video banavla ..
@shreerampandhare6098
@shreerampandhare6098 Год назад
अवघड आहे समंद... आज रोस्ट पेक्षा खूप छान समजून सांगीतल
@vijayajadhav6106
@vijayajadhav6106 Год назад
Khup bhari amruta👍👌👌
@gauri458
@gauri458 Год назад
Amruta tai ata houn jaude😂kontya tri nalayk bai la khup mirchi lgle😂krpv tila pn
@amrutakulkarni
@amrutakulkarni Год назад
आता त्या रडतील मग 😂
@gauri458
@gauri458 Год назад
@@amrutakulkarni रडव 😂मसाला करपव 🤪
@A.s_dj_mixs
@A.s_dj_mixs Год назад
Aai jevat astana khup enjoy karta tuza videos ❤️☺️
@rupalicharuskar7506
@rupalicharuskar7506 Год назад
Barobar aahe Tai ekdam bhari rost kel
@craftyanuja3852
@craftyanuja3852 Год назад
Amruta Dii I agree with you what you say is actually true "Emotion is not a content" 😊😊😊
@avnimohitevlog4189
@avnimohitevlog4189 Год назад
Ek no tai tujya video khup vat pahili pn aaj busy hote tyamule atta pahila video pn ek no video
@komalnikam9751
@komalnikam9751 Год назад
एक नंबर ताई😅👌🔥
@ganeshmokal8651
@ganeshmokal8651 Год назад
खरच बावळट माणूस आहे
@vaishali.pakhare1180
@vaishali.pakhare1180 Год назад
अशा लोकांना subcribe करणारे लोक मूर्ख म्हणावेत,
@sanjivanikamble413
@sanjivanikamble413 Год назад
ठीक आहे रवी dada चुकला आम्ही मानू pn जेव्हा एका स्त्रीचा संघर्ष मसाले वर don शब्द चांगले नाही बोलता आले तुला खुपजन सांगितले अक्कावर चार शब्द चांगले बोल तू tr स्त्रीच्या पाठीशी उभे rahte म्हणतेस हेच kaआता वाईट पटकन दिसलं
@pradipwankhade5582
@pradipwankhade5582 Год назад
Mala vatlc hot yanchavr tumca blog yenar😊 taisaheb
@vaidehib9461
@vaidehib9461 Год назад
काही उपयोग नाही या लोकाना सांगून.like साठी काहीही kartat. Vlog mast
@rupalitemgire7981
@rupalitemgire7981 Год назад
मी खुप वाटत पाहत होते विडीओ ची कोनीती तरी हव यांची लायकी दाखवायला खुप निर्जल माणुस आहे ऐवढ्या दुःखा त कसा विडीओ काढु शकतात पैशासाठी कोणत्या पण थराला जावु शकतात
@amarsingbundele2608
@amarsingbundele2608 Год назад
आणि हा व्हिडिओ पाहून मला किळस येत आज इतक्या खालच्या पातळीवर जावून कोणी व्हिडिओ बनवते का
@sumitsarvade27
@sumitsarvade27 Год назад
Hyana ashya shivya deu vattat pn jaudya didi❤❤
@nagesh_gaikwad
@nagesh_gaikwad 21 день назад
ती काय बी करू दे आपल्याला काय करायचे🤔
@Snehalmagade
@Snehalmagade Год назад
Mi Kay mhnate to video kadto but baki che pan tyana kahich bolath nahi😢😢 waaaa Aaj kal सगळेच YT ase video post karth ahe... Anitt tyana bolavr raag hi yeto😢😢😢
@Urmi33
@Urmi33 Год назад
आज्जीच्या मृतात्म्याला शांती लाभो🙏असल्या लोकांमुळे त्यांच्या जीवाला पण दुःख झालं असेल😢डॉलर,सहानुभूती साठी मृत्यू च भांडवल करून कमवतात. Shame on you all🥺
@jayrajkale2320
@jayrajkale2320 Год назад
Next subject= the Kerala story
@mayurnaval9568
@mayurnaval9568 Год назад
Khar sangu tai mala ha video dekhil pahu vatat nahi 😢😢 Vlog chya nava Khali bajar mandala yanni😮😮
@amrutakulkarni
@amrutakulkarni Год назад
I know that, I can totally understand your feelings 🥹 Mala kartana pan Hech vatat hot mi taklya pasun Ekda pan Pahila nahi
@mayurnaval9568
@mayurnaval9568 Год назад
😢😢😢😢
@jyotibhalerao8775
@jyotibhalerao8775 Год назад
You’re right sister
@user-tc9gi9ly2n
@user-tc9gi9ly2n 11 месяцев назад
Celeberriche video meadiwale shoot great brobr.. Asha veles shoot kon krt..
@abhijeetpatil1587
@abhijeetpatil1587 8 месяцев назад
10:19 बरोबर
@payal9465
@payal9465 Год назад
आजचा video 1 no
@harshadasatav4696
@harshadasatav4696 Год назад
Malahi aala hota tya ajincha vedio fb vr mi lagech back ghetla Tya aajjina bhavpurn shraddhanjli 💐😥 Amruta nehamipramane vedio 👌
@nagaresomnath1219
@nagaresomnath1219 Год назад
Masttttttt tayde ekdam brobar
@madhuri_harihar
@madhuri_harihar Год назад
Didi vidio khup chan astat
@preetiskitchen3823
@preetiskitchen3823 Год назад
Aamchya sambhaji nagar chi Shaan also parkhad parson amruta kulkarni😊❤
@sachinmadhe6102
@sachinmadhe6102 Год назад
ताई एक नंबर जिरवली 👍💯🎉
@nitingaikwad9017
@nitingaikwad9017 Год назад
रवी शिंदे यांनी आजी कशी सांभाळली याचा जरा आदर्श घ्या सोपं असतं एका जाग्यावर म्हाताऱ्या माणसाचा सगळं काही व्यवस्थित करणे तुम्हालाही त्यांच्यावर टीका करण्याचा कोणी अधिकार दिला आहे गरीब असले तरी ते आपल्या इज्जतीत राहतात त्यांचे व्हिडिओ टाकून आपण पैसे कमवता याला काय म्हणायचं
@amrutakulkarni
@amrutakulkarni Год назад
Nitin Gaikwad maze ajoba 89 varshya che ahet maze mama mami Sagle sambhaltat even Mazhi aai pan. Mazhi Aaji 90 vya varshi geli Mazhya vadilani far kel tich. Pn Amhi mobile gheun maran shoot karat nahi basalo. Yes mi kamavte paise Tumhi hava pita ka? Upashi rahta ka? Tumhi pn Kuthe tar Kam karat as asalach na? Tyani takun Paise kamvale tar ti seva ? Amhi criticism kel ki Amhi vait ? Hyala kay Logic ahe ?
@saurabhmane1830
@saurabhmane1830 Год назад
kdkkk ताईसाहेब❤🔥
@skcreation25874
@skcreation25874 Год назад
Ekda Please Ravi Shinde ani audumber gavarela please ghe .
@radhe_radhe_2328
@radhe_radhe_2328 Год назад
मी पण पाहिला आजी बरोबर व्हिडिओ मला विशेष वाटत
@minakshihule8870
@minakshihule8870 Год назад
आग. मोठ्या लोकांच्या दाखवत तर त्याचे काय
@123_ajay_indurkar
@123_ajay_indurkar Год назад
Amrita didi you are 100% right...😢... Keep it up 👍🏻
@abhijeetpatil1587
@abhijeetpatil1587 8 месяцев назад
6:58 ताई काय बोलणार अश्या लोकांना
@abhilashamansukh9807
@abhilashamansukh9807 11 месяцев назад
Emotions are not content ❤
@maharashtrianjewellery
@maharashtrianjewellery Год назад
Di jara the kerala story var pan video banva if possible,
@vaibhavprabhukhanolkar
@vaibhavprabhukhanolkar 10 месяцев назад
किती भयानक आहे ताई अर्धा व्हिडिओ ऐकुन कसतरीच झाल
@payalkale1603
@payalkale1603 Год назад
Aaj tu bhari diste tayde❤❤❤
@SunayanaBhondave-gn5og
@SunayanaBhondave-gn5og Год назад
Somnaath waghmare varti video banv tai.. To manus pn khup.. Bhangar aahe.. Khup ghaan shivya deto to
@SunayanaBhondave-gn5og
@SunayanaBhondave-gn5og Год назад
Mi vat baght hote tujya video chi... Mala pan vat hot kadhi ekda tu yana tyanchi chuk dakhvte mhaun.. Tu khup bhari aahe..
@prajawalajadhav8750
@prajawalajadhav8750 Год назад
Vlog tak na lawkr kiti vat baghaychi ❤😢
@depalidhygude4976
@depalidhygude4976 Год назад
I agree with u Taii tu khr boltes 💯
@user-mq2ve6yc5w
@user-mq2ve6yc5w Год назад
कसं काय जमतं ह्यांना इतका निरल्लज पणा आपली संस्कृती हीच आहे का? मयतीचा vlog fast time बघतोय...सो sad 😢
@nexawolf5886
@nexawolf5886 Год назад
Good job bro ❤
@RKsVlogs8401
@RKsVlogs8401 Год назад
Reupload zalay ka video.. Mi ratri pan baghitlay... 🤔
@explore_more_0502
@explore_more_0502 11 месяцев назад
Ohh Kulkarni bas ki kiti roast kartha Ravi Ani Manisha 😂 radel ki ajun
@krishnajadhavkj5167
@krishnajadhavkj5167 Год назад
बरोबर आहे तुझं, जर आपल्या जवळचे नातेवाईक वारले तर आपण व्हिडिओ च काय काही दिवस व्हिडिओ किंवा यूट्यूब सुद्धा बघण्याची हिम्मत होत नाही म्हणजेच इच्छा नसते अशा वेळेस.
@seemashinde5834
@seemashinde5834 Год назад
Tai mast vlog..😂😂
Далее