खुप छान आहे पद्धत. कमितकमी सामानात रुचकर भाजी. मी एकटाच राहतो नोकरीनिमित्त इटारसीला. तुमच्या पद्धतीने मी आज भाजी बनवली. खुप छान झाली. मनापासून धन्यवाद.😋
आजी, तुमच्या भाजीबरोबर नातवाला/नातीला तुमच्या भाषेचाही वारसा मिळो ही सदिच्छा. तुमच्या भाषेत मराठी मातीचा सुगंध आहे..तो तुमच्या घरात पिढ्यान् पिढ्या तसाच राहो!
आजी तुम्ही खूप पद्धतशीर सांगता ..तुमच्या साधेपणात कमालीची गोडी आहे ..तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि तुम्हाला प्रोत्साहन देणारे घरचे सगळे लोक यांना माझ्या खूप शुभेच्छा ...
Thanks for your reply and wish to confirm that I tried and results were fantastic , in fact, everybody in my family enjoyed the dish which we never experienced up till now,
Ajji you are simply great!!( ajji tumhi bhari ahat) Love to watch your recipes👌👌 You are definitely an inspiration to new learners and all. (Tumhi navin ani shikau lokansathi ani saglyansathi prerana ahat.)
I observed more thing. Aaji uses such basic utensils to prepare such tasty food and all utensils are so clean... spotless.... just like our moms and grandmoms.
आजी मी आज तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली खूप छान झाली होती , आजी तुम्ही खूप छान पद्धतीने पदार्थ. समजावून सांगतात , मला असा वाटतं की माझी आजी बोलत आहे असं , धन्यवाद आजी
आजी तुम्ही किती छान छान रेसिपी दाखवतात मला खूप आवडतात आणि त्या मी घरी बनवण्याचा सुध्दा प्रयत्न करते त्यामुळे मी तुमचे मनापासून धन्यवाद करते तुम्ही अजून नवं नवीन रेसिपी दाखवत रहा धन्यवाद आजी
Rahul J & 5 others साहेब भाषा गावंढळ नसते, ग्रामीण असते. गावाकडचे लोक बोलतात त्या ग्रामीण लयीमधे भाषा गोड वाटते. तुम्हाला ही गावाकडली गोड लयीत बोललेली ग्रामीण भाषाच म्हणायचे आहे यात शंका नाही. फक्त गावंढळ हा शब्द बरोबर नाही. तो शब्द बावळट सारखा एखाद्याला दूषण देण्यासाठी वापरला जातो. हे कृपया लक्षात घ्यावे.
@@AapliAajiOfficial हे असं चिन्ह उत्तरात तुम्ही द्यायला नको. जगातील कुठलीही भाषा त्या त्या क्षेत्रातील मायबोली असते व तिचा सन्मान झालाच पाहिजे. प्रत्येक क्षेत्रातील केशभूषा, वेशभूषा, अन्न खानपान पध्दती, व भाषा ही तिथली जीवनशैली असते. भारतात तर प्रत्येक ५० किलोमीटर अंतरावर भाषा, भाषेचा लहेजा बदलत असते.
Aaji tumhi kitti cute ahat😙, Mala tumchya bolnyachi paddhat khup avadli. Mala mazya Ajji chi khup aathvan aali video pahatana 😫 Love you so much aaji 😘😘 Mass vadi chi recipe dakhva na please.
Aaji I love the way you teach cooking and your recipes are awesome, typical Indian tasty food .ajkal chya pidhila chinese italian food awdte ,tuzya receipe pahun tyana nakki ch Indian food awdel.ya wayat tu pan tu modern ahes ,you tube war shikwtes .tuze abhinandan👏👏👏
Wash Karela. Make a split and sprinkle mix of salt and turmeric in the split karela. Steam them whole till done. Make a stuffing mix of crushed peanuts, coconut, garlic pods, red chili powder masala powder light salt and little turmeric. Mix this with chopped coriander leaves. Wash the steamed karela in cold water twice to remove the excess salt. Squeeze out all water. To the stuffing mix add enough water to bind and stuff into karela as shown. Pan fry in tadka oil - with cumin and mustard seeds.