डी'मार्ट में एक पर एक फ्री मगर बिल में देखो एक पर एक फ्री नहीं एक का आधा भाव लगा कर देते हैं आप भी ले गए ना बिल में देखना कौन सी चीज फ्री नहीं है आधा प्राइस लेते ही होलोग डी'मार्ट वाले बिल ध्यान से देखना
पपु खुपच बर करतोय तु आजी,आत्या ला आता पावसात इथेच ठेवा. तुला खूप खूप आशिर्वाद आहेत आमचे मूळात काजल ही ऐकनंबर मस्त आहे तुझ चांगल चांगल नेहमी होणार तुला भरभराटी होऊ दे
आजी आत्ते बरेच दिवसांनी दिसले.,खूप साधी भोळी आहेत, आजी खूप आवडतात मला,फ्लॅट मध्ये राहायला आलेले पाहून खूप छान वाटले,.अजिंची नेहमीची स्टाईल आवडते...शंभो शंकरा,हात जोडून नमस्कार करणे,चेहर्यावरून हात फिरवत पुसणे, ई. कोकणची माणसं साधी भोळी...
पपु तु आजीला आत्तेला घेऊन आला खुप छान वाटले आणी आजीला आत्तेला आता ईथेच राहुदे आजी सोबत रहायला सर्वाना मीळत नाही मी सुध्दा त्यातील ऐक आहे आजीला खुप करमेल ईथे भाईना सुध्दा करमनुक होईल ❤❤