आज्जीची पाट्यावरची लसणाची लाल मिरची . ह्या पाट्याचे वजन अंदाजे २०० किलो असेल , यावर वाटलेला मसाला त्याची भाजी चवीला खूप छान वाटते . हा आजीचं एक दुर्मिळ विडिओ आहे .हा व्हिडिओ २०१८ चा आहे , त्या वेळी आज्जीचे वय अंदाजे ८८ ते ९० असू शकेल.
13 окт 2024