Тёмный

आज अंतरवालीत उपोषणाच्या सहाव्या दिवशी बीडचे खा. बजरंग सोनवणेंनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली 

Dnyandev Kashid Official
Подписаться 118 тыс.
Просмотров 41 тыс.
50% 1

आज अंतरवालीत उपोषणाच्या सहाव्या दिवशी बीडचे खा. बजरंग सोनवणेंनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली
#manojjarangepatil #bajrangsonawane #marathareservation #obcreservation #jalna #beed #ambad #antarwalisarati

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 155   
@rajebhaupandule3575
@rajebhaupandule3575 2 часа назад
सोनवणे तु फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या जिवावर निवडणुकीत विजयी झाले आहेत हे विसरून चालणार नाही एक मराठा लाख मराठा
@Sag7523
@Sag7523 3 часа назад
ओबीसी tun आरक्षण वर भूमिका स्पष्ट करावी त्यांनी
@rameshdadatavar1897
@rameshdadatavar1897 3 часа назад
एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज पाटील दादा झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद ❤❤❤🎉🎉🎉
@Sudarshan109
@Sudarshan109 2 часа назад
बाप्पाने पोळी चांगली भाजून घेतली. आता बनले निष्क्रिय.😊
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 2 часа назад
बाप्पा ला नीट बोलायचं कळना, हे काय ठोस भुमिका घेणार...😅😅
@prakashghule9918
@prakashghule9918 2 часа назад
भावांनो बजरंग सोनवणे आता तुमचा राहिला नाही तो तर शरद पवारांचा बारामतीकर झाला आहे... मत मिळाली आता तुमचं काम संपलं....बघू पुढच्या पुढी...
@PappuGhadge-gz9qb
@PappuGhadge-gz9qb 2 часа назад
मनोज जरांगे पाटील जिंदाबाद
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 3 часа назад
आरक्षण च्या वाड्यात बोला बजरंग बाप्पा नाही तर तुमचा सुद्धा सापळा सोप होणार
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 2 часа назад
बपा तुमाला आम्ही खूप ईरशीन निवडून दीलय ईजत ठेवा समाजयाजी
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 3 часа назад
बाप्पा आपण फक्त मनोज दादा मुळे निवडून आला आहात हे लकक्सात घ्या आपल्या
@madhavshinde2903
@madhavshinde2903 3 часа назад
जो पाटला सोबत आपण त्याच्या सोबत 🔥✊🚩
@Sunil-mn4pd
@Sunil-mn4pd 3 часа назад
मराठा समाजा ने आंदोलन स्वतः च्या हातात घेऊन महायुती सरकार ला मराठा समाजाला ओबीसी मधुन आरक्षण द्यायला भाग पाडले पाहिजे व मनोज दादा चा जीव वाचला पाहिजे...हर हर महादेव ..मराठा खडा तो सरकार से bada हे सिद्ध करण्या चि वेळ आली आहे..
@MaheshTekale-yx9ij
@MaheshTekale-yx9ij 3 часа назад
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
@MaheshTekale-yx9ij
@MaheshTekale-yx9ij 3 часа назад
फक्त मनोज दादा 🚩
@bt-yx9tv
@bt-yx9tv 53 минуты назад
लय उशीरासहादीवसालाभेटलयभारिकामजरागेदादानिकेलभेटिल ऊशीरझलवाटतत
@MaheshTekale-yx9ij
@MaheshTekale-yx9ij 3 часа назад
एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩 लातूर 🚩
@HemantKhokle
@HemantKhokle 2 часа назад
सोनवणे काय करू शकत नाही पवार साहेब जमत नाही काय करणार आहे
@Jagarnews
@Jagarnews 3 часа назад
बप्पा... भूमिका स्पष्ट करा. खूप उशिर केला भेटायला. 5 दिवस झोपले होते का
@SushilBhandwaljar-jd4ug
@SushilBhandwaljar-jd4ug 3 часа назад
ही लढाई आरपार ची आहे ़जिकंल्याशिवाय माघार नाही दादांच्या तब्येतीची कालजी घ्यावी हि नम्र विनंती आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 2 часа назад
बाप्पा, भुमरे बघ्याचे भूमिकेत आहेत. काही करणार नाहीत.
@LaxmiPandule-u9b
@LaxmiPandule-u9b 3 часа назад
एक मराठा कोटी मराठा पुणे
@balajisawargave2486
@balajisawargave2486 2 часа назад
बप्पा फक्त टेबल वाजवायच्या कामाचा हाय...ते काही करणार नाही...
@MaheshTekale-yx9ij
@MaheshTekale-yx9ij 3 часа назад
धन्यवाद काशिद सर जय शिवराय 🚩
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 3 часа назад
एकच वादा मनोज दादा
@रुस्तुमआपा
@रुस्तुमआपा 3 часа назад
भूमिका घ्या समाज माफ करणार नाही एकच मिशन मराठा आरक्षण, only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉
@MaheshTekale-yx9ij
@MaheshTekale-yx9ij 3 часа назад
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 लातूर 🚩
@NamdevKolhe-gb7vg
@NamdevKolhe-gb7vg 3 часа назад
एक लाख मराठा
@Kute_patil
@Kute_patil 3 часа назад
त्या बाप्पा सांगा नीट भूमिका घे नाहीतर तुह्या पण भुगा
@AmolSuryawanshi-rp7mq
@AmolSuryawanshi-rp7mq 2 часа назад
ek maratha lakh Maratha
@HemantKhokle
@HemantKhokle 2 часа назад
पवार साहेब पाठून दिला माणूस आहे सोनवणे बाकी काय नाही काय. साँग
@krishnakantingle3513
@krishnakantingle3513 3 часа назад
आज सहा दिवस झाले मराठा योद्धा मनोज चरण के पाटील उपोषणाला बसलेले आहेत परंतु महाराष्ट्रातील मराठी चैनल एकही बातमी लाईव्ह दाखवत नाही फक्त यूट्यूब चैनल वाले तेवढे दाखवतात अतिशय वाईट गोष्ट आहे या सगळ्या चॅनलवर बहिष्कार टाकला पाहिजे मराठा समाज या सर्व चैनल वर अतिशय नाराज आहे
@sunilshendge3153
@sunilshendge3153 3 часа назад
Manya kay lay motha lagun gelay ka tyachi har ek batmya deyala.ani midiya valyani jar kharch dakhavle tar tyache pital ughade padatil
@balajighogre4745
@balajighogre4745 2 часа назад
तुला नाही कळायचं ते कोण आहे मराठयां साठी
@rajendramuley8404
@rajendramuley8404 2 часа назад
या खासदाराला इथेच दाबून धरले पाहिजे सगळ्या मराठ्यांनी मतदान केले आहे म्हणून निवडून आणला तोच उलटला जरांगे दादाला सर्व प्रकारच्या मदती केल्या म्हणतोय
@RamWaybhase-hv1gu
@RamWaybhase-hv1gu 3 часа назад
हा खासदार नाही शरद पवार चा बैल आहे जरांगे पाटील ची कृपा म्हणून तू खासदार झाला मुंडे ना पाडण येवढं सोप नाही बजरंग सोनवणे त्याचा पक्षाची भूमिका जाहीर करावी आण्यथा आम्ही येणाऱ्या विधानसभेला पाहू
@miahenagin9284
@miahenagin9284 2 часа назад
Are bochya tu kay maratha nahi tu nako shikvu Amala
@hanumantchavan4450
@hanumantchavan4450 2 часа назад
बजरंग बाप्पाने तेव्हाच ठोस भूमिका घेतली मी मुस्लिम मतामुळे निवडून आलो असं म्हणून...
@Sudarshan109
@Sudarshan109 2 часа назад
बाप्पा फक्त तुतारी वाजीवणार विधानसभेला.
@AshokShelke-m5z
@AshokShelke-m5z 3 часа назад
बाप्पाला सांगा आपल्या मराठ्या बापाची व्यथा
@marotikadam2567
@marotikadam2567 3 часа назад
सोबत रवींद्र चव्हाण म्हणजे कैलासवासी खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र 🎉🎉
@shankargitte2753
@shankargitte2753 3 часа назад
तुतारी नेते आले भेट द्यायला
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 часа назад
धन्यवाद काशीद सर
@Sudarshan109
@Sudarshan109 2 часа назад
बाप्पा संसद भवन दिल्ली येथे उपोषण करा. तुम्हाला निवडून पाटलाने दिले आहे..... पण बाप्पा काही करू शकत नाहीत. हे कटू सत्य आहे.
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 3 часа назад
गंगाधर नाना काळकुटे आपले आभार आपण खुप मेहनत घेत आहात आणि मनोज दादा ची पण काळजी घेत आहात आणि आंदोलनात पहिल्या पासून सक्रिय आहात ऐक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद
@sunilshendge3153
@sunilshendge3153 3 часа назад
Ha gangadhar kalkute akkal 0 manus ahe.
@Literary_Discovery
@Literary_Discovery 2 часа назад
गंगाधर काळकुटे दादा तुम्ही खुप चांगले समाजाचे काम करत आहात. जय मराठा 🚩
@SakharamDesai-b7d
@SakharamDesai-b7d 2 часа назад
​@@sunilshendge3153आर... तुला माहित नाही तुझ अन काळकुटे साहेबच उसातलं नात आहे ते.
@BalajiDeshmukh-mb1yf
@BalajiDeshmukh-mb1yf 3 часа назад
Ek maratha koti maratha parbhani ❤
@Natkhat_swaraPCMC
@Natkhat_swaraPCMC 59 минут назад
घ्या की सर्व खासदारांना एकत्र , मतदान दिली आम्ही यांना, आमचा हक्क आहे
@nikhil98157
@nikhil98157 2 часа назад
बाप्पांचं झालय काम आता😂😂😂 5 वर्षाची सोय झाली त्यांची😂😂 आता त्यात आयुष्यभराची सोय करून घेणार बाप्पा😂 तुम्ही कोणाला पण निवडून द्या तिथे गेल्यावर समजत शक्य आहे की नाही ते 😂😂 एवढं सोप्प असत तर इतके दिग्गज नेते गप बसले नसते एवढा आक्रोश ओढवून घेण्यापेक्षा..
@vikasghatule7824
@vikasghatule7824 3 часа назад
एक मराठा कोट मराठा पुणे
@sachindagadkhair7288
@sachindagadkhair7288 3 часа назад
बजरंग काय करु शकत नाही
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 3 часа назад
ग॓गाधर काळाकुट्टे सचिन हावळे उदय भिसे काशिद सर आसी बरीच मंडळी या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतल्यामुळे लाईव्ह कव्हर करण्यासाठी सज्ज असतात खुप खुप धन्यवाद एक मराठा कोटी मराठा ❤❤
@gkskfkvkskc
@gkskfkvkskc 2 часа назад
ATM Guru pn
@नागोरावगायकवाड
आशिष मगर सर आहेत
@ParwatiChavan-g5o
@ParwatiChavan-g5o 2 часа назад
Atm गुरू आणि मंगेश साबळे ❤🚩🚩
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc Час назад
बाप्पा चुना लाऊन गेला😂😂
@ParwatiChavan-g5o
@ParwatiChavan-g5o 2 часа назад
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय ❤🚩🚩
@Natkhat_swaraPCMC
@Natkhat_swaraPCMC 56 минут назад
तुमचे १५ खासदार ची टीम तयार करा आणि मनोज दादा ना उपोषण सोडायची विनंती करूया
@vikramtanawade778
@vikramtanawade778 2 часа назад
Ek...maratha...ek koti maratha....Jay jijauu...Jay shivray...Jay shambhuray.....aamhi marathe...fakta manoja Dada Patil yanchya sobat aahe...aani pudhe hi rahanar....
@IndrajeetJogdand-jk7mq
@IndrajeetJogdand-jk7mq 2 часа назад
जरागे.पाटील जिंदाबाद
@PappuGhadge-gz9qb
@PappuGhadge-gz9qb 2 часа назад
जय शिवराय
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 Час назад
जय शिवराय पाटील ❤❤❤
@PappuGhadge-gz9qb
@PappuGhadge-gz9qb 2 часа назад
एक मराठा लाख मराठा
@NavnathSadaphal
@NavnathSadaphal 2 часа назад
लवकर निर्णय घ्या
@BHAUSAHEBJADHAVAR
@BHAUSAHEBJADHAVAR 2 часа назад
Ek no khasdar sonavne sir
@ShajiTalke
@ShajiTalke 3 часа назад
एक मराठा एक कोटी मराठा पुणे
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 2 часа назад
Kaahid dada dhanyavaad.. 😊kaalkute sir jay shivraay😊😊
@bhagwatbhosale1731
@bhagwatbhosale1731 2 часа назад
KING OF MARATHA HEART ❤️ ONLY JARANGE PATIL
@ganeshkhule6165
@ganeshkhule6165 2 часа назад
बजरंग बप्पा मराठा समाजाला धोका देऊ नका
@BaluSonsale-qg6ht
@BaluSonsale-qg6ht 3 часа назад
बजरंग सोनवणे यांना मनोज दादांनीच खासदार केलं हा सोनवणे यांना विसर पडला बप्पा यांनी त्यांची भूमिका पस्ट्ट करावी
@mahadeokolhe1738
@mahadeokolhe1738 2 часа назад
Only jarange patil
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 Час назад
सरकारच काम म्हणती आणि हा खासदार कशाला झालं मग..
@navnathsupekar338
@navnathsupekar338 Час назад
बजरंग बप्पा चा येणार या पुढे. चिक्कीचा बाजार उठणार
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 2 часа назад
खाजदारीला तुतारी वाजली.
@balasahebwaghmare5982
@balasahebwaghmare5982 Час назад
मा, बजरंग बप्पा आरक्षण द्या नाहीतर राजीनामा द्यावा आपण मराठा आरक्षण नावावर निवडणून आलोय आणी आज 6 दिवसा नतंर भेटायला आलोत मराठा बांधवानो यांना जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत याना उपोषणास बसवा सोडु नका
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 3 часа назад
बाप्पा आता तुमची भूमिका ही ठाम असायला पाहिजे कारण आज तुम्ही पाटलाच लोकसभेत आहात याची जाणीव करा
@ertyu411
@ertyu411 2 часа назад
एक मराठा कोटी मराठा
@sudhirkapase5015
@sudhirkapase5015 2 часа назад
याला जरा भाता पेक्षा वरण जास्त झाल्या
@nileshware8854
@nileshware8854 Час назад
गरजवंत भटके विमुक्त समाज बांधव आपल्या सोबत आहेत.
@rameshwarsawant9626
@rameshwarsawant9626 2 часа назад
एक मराठा कोठी मराठा
@sunilmehetre2475
@sunilmehetre2475 Час назад
Jay bajrangaa
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 2 часа назад
बजरंग च्या काय हातात आहे.
@NarhariDongare
@NarhariDongare 10 минут назад
बजरंग बप्पानी आरक्षण मिळेपर्यंत उपवास करावा ही विनंती जय शिवराय
@sanjayPatil-dw4fo
@sanjayPatil-dw4fo 3 часа назад
Hakya la hakla
@sunilshendge3153
@sunilshendge3153 2 часа назад
Jarangyala hi hakla sasur vadit sodalela valu
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Час назад
मराठा आमदार कुठे गेले
@pravinkale2734
@pravinkale2734 Час назад
बप्पाची तळमळ आहे
@motivationalspeech880
@motivationalspeech880 Час назад
आरे 31निवडुन दिले आता द्या आरक्षण
@किशोरसाळुंके-श6स
आता आला का रे सोनावणे मोठा झालाका
@udawant234
@udawant234 Час назад
कठोर आमरण उपोषण सुरु नाही रे युटुब चेनल वाल्या. सलाईन लावून घेणे चालु आहे हे पण सांग
@dilipjagtap4921
@dilipjagtap4921 2 часа назад
राज्य सरकार आणि विरोधकांना म्हणावा उपोषण स्थळाची पब्लिक किती आहे रात्रीच्या टायमाला सुद्धा लाईव्ह पहा नसता तुम्ही 2024 ला सत्तेत येणार नाही मनोज दादा चरागे पाटील हे निस्वार्थ गोरगरीब मराठा समाज गरीब ओबीसी धनगर बांधव शेतकरी यांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत कितीही प्रयत्न करा तुमचा करेक्ट कार्यक्रम विधानसभेला
@subhashkawade9850
@subhashkawade9850 2 часа назад
खासदार साहेब बघा सहाकोटी मराठ्यांच काळीज आहे.तुम्ही फडणवीस, शिंदेना फोन करा आणि उपोषण सोडवण्यासाठी प्रयत्न करा.
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 3 часа назад
बप्पा आपण केवळ मनोज दादा मुळे खासदार झाले आणि हे आपल्या ला पण माहित आहे ऐक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद
@sunilshendge3153
@sunilshendge3153 3 часа назад
Bapane pahilech sangitale ahe mi maratha samajavar nahi nivadun alo tar mala musalim samajane mardan kelyamule mi nivadun alo ahe. Bagha tyache maghache video kalel
@keshavvanave7337
@keshavvanave7337 3 часа назад
मुख्यमंत्री ओबीसी चाच होणार ओबीसी किंग नानाभाऊ पटोले लावा ताकत ✌️✌️
@sureshkarpe6338
@sureshkarpe6338 2 часа назад
बाप्पाचे काम झाले आहे पाटील आता बाप्पाला घोडा लावा भुजबळ सोडून द्या
@PrnavHarkal-p9h
@PrnavHarkal-p9h Час назад
मत आमच मालक बारामती चा आसे बजरंग बपा
@Kute_patil
@Kute_patil 3 часа назад
ह्या बाप्प लाअता मराठा समाजाची गरज नाही
@prakashchougule4648
@prakashchougule4648 2 часа назад
बगा हा खाजदार काय करतो
@Sangrampatil-u9n
@Sangrampatil-u9n 3 часа назад
Kay fayda nuste natak
@dnyaneshwarghodke9990
@dnyaneshwarghodke9990 37 минут назад
निवडून येवुस्तर मराठा समाज आठवतो आता ते पवार साहेब सोबत आहेत
@Hhhhh33jj
@Hhhhh33jj 3 часа назад
Tutari karyalay
@santoshnimbalkar9283
@santoshnimbalkar9283 2 часа назад
Today need to declare legally maratha reservations by government finally . In society tremendous barriers are created. Government many times misguide problems of maratha reservations. See real conditions of maratha youth , economic conditions, students of maratha farmers very critical. But government neglected many times. One day general people decide direction of political activities.
@balajighogre4745
@balajighogre4745 2 часа назад
हाकेच कस आहे आंदोलन
@sudhirkapase5015
@sudhirkapase5015 2 часа назад
बजरंग 6 दिवस काय झोपला होता काय
@BhausahebBhosale-c9r
@BhausahebBhosale-c9r 3 часа назад
नुसता मतदान साठी करू नका बाप्पा
@freediamonds4999
@freediamonds4999 2 часа назад
Aapan kadhasathi nivdun dila bappala janiv karun dya
@krsangle1366
@krsangle1366 3 часа назад
बापा् पण आई घाले आह काहीच करणार नाही त्यो
@SameerSrk-c3j
@SameerSrk-c3j 2 часа назад
Bapacay sate hay
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 2 часа назад
Baapa marathaa samjaane tumcha ver vishwas thevla aahe.... .....
@sahebraosolanke7781
@sahebraosolanke7781 3 часа назад
1marata koti maratha
Далее
GONE.Fludd, ЛСП - Ути-Пути (official video)
03:37