😂😂😂😂 dada full enjoy video .jam.haslo. Dada tuza tond bghnyasarkha hota .😂😂 Vahini thank you for challange.. pn kharch gharatli kam kraychi mhanje khaychi kam ny ..hats off aahe srv ladies mandlina 🥰🙏🙏🙏 thank you dada tula pn challange accept kelyabddal❤ ❤❤
Kai zala saasri bhandi ghasli tar Tea paan ghar javayacha asta Tho paan gharatla mulga ahea Sun tumchya ghari Yeun bhandi ghaste tea chalta Mag javai ni ka nahi So proud of you pranit❤bro U are really broad minded ❤
We love the banter between both of you ❤ and Hats off to Uma for taking it so sportingly always with a smile on her face. Me and my wife both love to watch your vlogs from Melbourne, Australia.. Lots of love and blessings to Anaya ❤
उमा मस्त टास्क दिलास .मला पटले .सगळे पुरुष असेच असतात .पण आज खरा अनुभव आला.सगळे पुरुष आज हे शिकतील .तुमचा मजेशीर टास्क जाम आवडला .खरे तुम्ही तसे नाही आहात . एकमेकांवर भारी प्रेम करतात हे आम्ही प्रत्येक एपिसोड मध्ये पाहीले आहे .
Aaj khup haslo......😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂pot dukhu lagla......dadachi gani ....Aani uma tai cha reaction ne tr khupach haslo....Kapde tr kiti chan valat ghatle hote ....😂😂😂😂 Dada sarkhi jar konti housewife asel tr kahi khara nahi ...Tya gharatlya lokancha...🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Uma tu lucky ahesss Live mdhee mi hyaa vlog chh ekll v mlaa rhvll nahii v mi ha vlog pahil khuppp hslii😅 And Live mdhee pranit dada bolalaa ki aplyaaa sglyaaa women great 👍aheee he rkun khupppppppp radayalaa alee because mlaaa kiti hi ghratt kammm kele triii konichh koutukkk krt nahi umaa and pranit khuppppp chaan jodi aheeee and congratulations betaaa ❤
आई ने मुलाला घरात लक्ष देऊ नकोस केले तर काय होते मुलाचे ते यात दिसत आहे😅😅😂😂😂 आज ची मुले खास करून पोर यांना किचन ची कामे आलीच पाहिजे नाहीतर उपाशी राहणे ची वेळ येऊ शकते😅😅😅😅😅😢😢😢😢😢 जे काम बाई चे आहे आणि हे काम माणसाचे आहे, असे ना करता सगळीच कामे करता आली पाहिजे मित्रा😂😂😂 माझे आई बाबा जॉब करणारे होते, मी 2nd std मध्ये असताना cooker लावला होता, काही कळत नव्हते की cooker मध्ये पाणी टाकावे लागते, cooker च valve उडाला त्यामुळे. पण observation माझे एकदम बारीक असते कोणी काही करत असतील तर, आणि kitchen की कामे मी बघून बघून शिकत गेलो. आज मला किचन ची सगळीच कामे येतात जी घरातील बाईला येतात किंवा यायला हवे. डोसा तर अगदी मस्त जमत मला, इडली करतो मी, चटणी, sambhar करतो, डोसा आणि इडली bater पण त्यात करतो मी. म्हणजे माझ्या घरी बायको बिमार असेल किंवा तिला कंटाळा आला असेल तरी कोणी उपाशी राहणार नाही इतका मला येते सगळ. Even चपाती पण करता येते.😊😊😊 List मोठी आहे मला जे करता येते त्याची. भांडी पण मी घासतो बाबा, जर कामवाली आली नाही आणि किंवा बायको बिमार असेल तर. प्रणित ला एक कळले की किचन ची कामे सोपे नाही आहे😊😊😊😢😢😢
एक नंबर विडीओ प्रणित, आजपर्यंत ऐवढा आम्ही घरातले सगळेजण मिळून कधीच हसलो नव्हतो पण तुझ्यामुळे आणि उमा वहिनीमुळे आणि अनयामुळे आम्ही सर्वजण खूप खूप हसलो😂 पोट दुखायला लागला हसून हसून जाम भारी 😂