मस्तचं 👌 मुळात घराच्या मालकीणबाई अगदी down to earth आहेत. आजूबाजूचा परिसर एकदम निसर्गरम्य आणि झाडांरोपांची लागवड आखणीबद्ध केल्याने रमणियं वाटतो. पण गाव कुठलं त्याचा खुलासा नाही केला 🤔 ♥️ 👍
कोकणात जाऊन परत शहरी टाईपची घर का बांधायची हे मला कळत नाही.अशी घरे कोकणच्या सुंदर नैसर्गिक पार्श्वभूमीवर अतिशय विसंगत वाटतात. मूळची कोकणातली घरे आहेत त्यांची बातच न्यारी आहे. अर्थात ज्याची त्याची आवड.
Khoop chhan bangla bandhla aahe zadachi bag suddha khoop chhan aahe kiti jaget ha bungla bandhla aahe, kiti kharch aala aahe aani janni bandhla tyancha nav aani number dila tar bare zale aste
खूप खूप सुंदर आहे बांगला किती खर्च येईल आता बांधला तर सांगा आम्हाला पण बंगला बांधायचा आहे हा ज्याने बांधकाम केले आहे त्याला च सांगायचे आणि गुंठे लागले बाजूला रोड पण ❤❤ छान सांगा
घर खरचं बघुन बरं वाटलं पण आपलं कोकणातलं घर थोड जुन्या पदधतीने पण बांधलं पाहिजे त्या hun छान वाटेल घरातील एक खोली फक्त माती sarvan करून ठेवली पाहिजे त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि वयस्कर मंडळी चे पाय दुखत नाही, लादिवर फिरल्याने संधिवात, गुडघेदुखी चां आजार होण्याची शक्यता असते
Amcha ghara chi pan home tour kar na amhi Mumbai la asto amhi nagave hya gavi amhi Navin banglow bandhla aahe please ye Diwali la gruha pravesh aahe tula invitation patven ❤ aani maji wife kudal chi aahe salgaon chi ❤
Are bhava पण संपुर्ण घराच्या बांधकामाची जागा किती, घराच्ये कंपाऊंड किती गुंठ्यामध्ये आहे.,घर बांधायला किती खर्च आला ,याबद्दल एक शब्दही नाही सांगितला..या.पुढेअस करू नको संपूर्ण माहिती देत जा .नाहीतर अर्धवट माहिती होते...बाकी खूप छान..