हाय ताई मी नंदा कमेंट करतं आहे तुम्हाला तुमच्या सृवभाव फार फार छान मस्त आहे भरली मिरची खुप खुप छान बणवले ताई खरंच मला खूप आवडते भरली मिरची तुम्ही छान बनवली मीर ची ची🎉❤
अर्चना वहिनी खुप छान आहे तुम्ही चार बहिणी मन मिळाऊ आहेस. सागर. मामा खूप छान सई आणि अंशू खूप छान बोलतात तुमची फॅमिली खूपच छान आहे. प्रियांकाची खूप नशीबवान आहे सासर आणि माहेर दोन्ही खूप छान सुवर्णाताई आणि प्रियंका तुझे व्हिडियो छान ❤❤🎉🎉❤❤