तुमच्या घरात आईच एकदम स्मार्ट आणि बरोबर बोलतात. अरे त्यांनी खूप 35ते 40इयर्स संसार केला आहे. त्यांना एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. एक्दम मुद्देसूद बोलतात. सून आजारी आहे म्हणून मी तिला माहेरी जाऊ देणार नाही. किती चांगले विचार आहेत त्यांचे. त्या काळातील असून देखील किती मॉडर्न विचाराच्या आहेत त्या. मला खूप आवडते तुमची आई त्यांच्या प्रत्येक बोलण्यात एक शिकवण असते.
रोहिणी अजून एक वर्ष बाळ होऊ देऊ नको नवीन लग्न झाले थोडं फिरून ये परत फिरता येत नाही बाळ झालं की माणूस खूप गुंतून जात त्यामुळे तू अजून लहान आहेस म्हणून सांगते एक वर्ष तरी बाळ होऊ देऊ नका😊
हाय रोहीणी तु ओढणी बरोबर घेत जा साडी एगदा ते टाकायच बाई छान राहाच तुला किती छान परिवार भेटला आमच नाही ग बाई तस आई कीती छान आहे स्वभाव पण दादा दोनीही दादा खुपच छान तुच समजुन घे छान रहा बरोबर आहे जाच त्याच पाशी रोहीणी तुच छान रहा
दादा विजू भाऊ chya लग्ना आधी पासून तुम्ही रोज म्हणता मी मनीषा ताई कडे जाणार आहे.पण अजून confirm होईना तुमचं...मनीषा ताई vedio मध्ये म्हटल्या की रोहिणी काही सांगितलं की ऐकत नाही. अस नको करू म्हणावं एवढी प्रेमळ सासू आणि नणंद कोणाला भेटणार नाही
अरे होय राम रोहिणीत पण हळूहळू सूधारणा होईल लग्न झाले म्हणून ती काय येवढी मोठी झाली का वयाने कीती लहान आहे बाकी तूझे विडीओ मस्त आहेत मी अर्चना पवार कोकण
भाऊ खूप भारी आहे व्हिडिओ.... स्वभाव पण छान आहे तुझा आ नी तुला तुझा पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.... तू नेहमी सगळ्याच आदर करतोय बागितले आणि हे सगळे तुझ्या व्हिडिओ तून piblik la दिसतेय...congras bro
रोहिणी तुझ्या घरातील सर्व माणसे खूप छान आहे आई तर खूप चांगल्या स्वभावाच्या आहे तु खूप नाराज नाराज सारखी वाटते बिनधास्त आणि आनंदी राहता जा लग्न झाल्यानंतर नवीन नवीन होते असे सर्व मुलींना पण तुझ्या सासरी सर्व खूप चांगले आहे त्यामुळे आनंदी उत्साही बोलके राहतं जा