दादा, मस्तच व्हिडीओ बनवला आहे, आमच्या कडे कणकवली कडे भिरंबोळे म्हणतात,आता मी वयाच्या सहासष्टव्या वर्षी तुझा व्हिडिओ बघितला आणि मला लहानपणिची आठवण झाली, आम्ही हे उद्योग शाळेत जाताना पण करायचो खूप खूप छान वाटले असेच चांगले व्हिडिओ बनवत जा, तुला खूप खूप शुभेच्छा.❤🎉❤🎉
mazi pn gur ahet ani mala lahan pana pasunch avadt gur charvayla gurashi jayla dar sunday ani jevha madhi kadhi sutti asel tevha mi jaycho gurashi amachi gur pahili bharpoor hoti ata kami zali
हरेश, यशस्वी हो, तुझ्या गावाचे नाव - तालुका कोणता आहे. हेलोंडे मी खाल्ले आहेत. पुर्वी मिळत नसत , आता कोण रानात जात नाहीत तर जास्त मिळत असतील. तुझ्या गुरांची नावे सांग.