Тёмный

| आज गेलो भुईगाव बीच वसई west ला | संध्याकाळचा sunset पहिला |  

# swargnagari kokan
Подписаться 3 тыс.
Просмотров 149
50% 1

| आज गेलो भुईगाव बीच वसई west ला | संध्याकाळचा sunset पहिला | #कोकण #स्वर्गनगरीकोकण
Music:Piano and Strings
Musician:MarkDee
#sforSatish
#mikokaninikhil
#kokanakarAvinash
#vinayaksodekar
#rhishabtodanakar
#kokansanskruti
#2kcelebration
#familysurprise
नमस्कार मित्रांनो, स्वर्गनगरी कोकण या आपल्या कोकणी youtube channel वर तुमचं मनापासून स्वागत!
मित्रांनो कोकण म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ते स्वर्ग! मित्रांनो तुम्ही स्वर्ग ऐकला असाल पण पहीला नसाल पण आपलं कोकण काही स्वर्गाहून काही कमी नाही!
उंचच उंच डोंगर रांगा,खोल दरी, नागमोडी वळणाचे रस्ते, हिरवा गार निसर्ग, स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा, महाराजांनी बांधलेले गडकिल्ले, शुध्द वातावरण, खाद्य संस्कृती, आणि माणसांची गोड आपुलकी!
त्याचप्रमाणे स्वप्नांची नगरी आपली मुंबई,याच मुंबईत प्रत्येक माणूस आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र झटत असतो!आणि या अशा मुंबईतील जिवन अशा प्रकारे अनेक गोष्टी आपण आपल्या चॅनल मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तरी मला आपण खूप सपोर्ट करत रहा !
चॅनल वर नवीन असाल तर subscribe करा!
जास्तीत जास्त shear करा !
Video आवडल्यास like करा!
आणि comments करून नक्की कळवा!
मित्रांनो आपला कॉमेडी चॅनेल पण आहे त्याला ही subscribe करा!
चॅनेल लिंक: / @sarvyacreation6562
#Like
#comments
#share
#subscribe
#स्वर्गनगरी कोकण
#swargnagari kokan
#Sarvesh avere vlog
अश्याच सुंदर नवनवीन व्हिडिओ पहाण्यासाठी आपल्या चॅनल ला नक्की भेट द्या आणि आम्हाला प्रोत्साहन द्या! चला तर मग दाखवू स्वर्गाहूनही सुंदर आपल कोकण!
!!! धन्यवाद!!!
🙏नमस्कार मित्रांनो मी सर्वेश अवेरे ! तर मित्रांनो "स्वर्गनगरी कोकण"हे माझ एक कोकणातील youtube channel आहे, तर हे चॅनल नवीनच आहे! या चॅनल व्दारे मी आपणास आपल कोकण , कोकण संस्कृती , आणि अजून काही ना काहीतरी वेगवेगल दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे!तर माझ्या या प्रयत्नांना तुमची साथ हवेय🙏 मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि माझ्या चॅनेल भेट दया माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, कॉमेंट, शेअर, करा आणि चॅनल का भेट दिलीच तर चॅनल ला subscribe करा तुमची साथ माझासाठी लाख मोलाची असेल 🙏धन्यवाद 🙏
चॅनेल लिंक: / @swargnagarikokan3954
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@RAMACHANDRASAWANT-y5u
@RAMACHANDRASAWANT-y5u 8 месяцев назад
Chan👌👌
Далее