Тёмный

आज जास्त मेहनत नघेता,मसाले नवापरता "रात्रीच्या जेवणासाठी" रेस्टॉरंट स्टाईल बेत केला।Marathi recipe 

Aarti's Recipe Marathi
Подписаться 417 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

आज जास्त मेहनत नघेता,मसाले नवापरता "रात्रीच्या जेवणासाठी" रेस्टॉरंट स्टाईल बेत केला।Marathi recipe
नमस्कार मंडळी 🙏बऱ्याच वेळेला आपल्याला रात्रीच्या जेवणात काहीतरी हलकफुलक खावस वाटत, अशावेळी काय बनवायच ते सुचत नाही. मग आपण काय नेहमीची भाजी चपाती,खिचडी किंवा खूप खूप तर वरण भात बनवत. पण आज मी विचार केला म्हटल रात्रीच्या जेवणामध्ये झटपट तयार होणारा पण रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट बेत करूया.पदार्थ जरी रेस्टॉरंट स्टाईल असला तरी कुठलेच मसाले यामध्ये वापरलेले नाहीये, त्यातला त्यात जास्त तेल सुद्धा नाहीये. बनवायला अगदी साधा सोपा पण "चवीला भन्नाट" असा पदार्थ आहे. तर रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल दाल तडका आणि जिरा राईस आपण बनवलाय. दाल तडकाच परफेक्ट टेक्चर, चव तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल मिळणार आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने हे रात्रीचे जेवण नक्की बनवून पहा. आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या 70 रेसिपी आपल्या चॅनलवर आहे रोजच्या जेवणाच्या थाळींच्या त्यांची लिंक 👇खाली आहे नक्की पहा🙏☺️
दीड तासात तयार होणारी रक्षाबंधन विशेष थाळी
• दीड तासात तयार होणारी ...
रक्षाबंधन विशेष रसमलाई रेसिपी
• रक्षाबंधन स्पेशल रेसिप...
रक्षाबंधन स्पेशल नारळ बर्फी
• रक्षाबंधन विशेष,जिभेवर...
रक्षाबंधन विशेष मावा पेढे
• रक्षाबंधनला 1 सिक्रेट ...
रोजच्या जेवणाच्या 70 वेगवेगळ्या थाळी
• रोजच्या जेवणाची थाळी र...
सणसमारंभाच्या वेगवेगळ्या थाळी
• Festival special Thali
#aartisrecipemarathi#marathirecipe#daltadkarecipe#dalfryrecipe#दालफ्रायरेसिपी#दालतडकारेसिपीमराठी#दालतडकाआणिजीराराईस#jeeraricerecipe#zhatpatrecipefordinnerMarathi#madhurasrecipemarathi#saritaskitchen#maharashtrianrecipe#restaurantstyledaltadkarecipe#रोजच्याजेवणाचीथाळी#रात्रीच्याजेवणाचीथाळी
Thankyou for watching 🙏

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 30   
@suraka171
@suraka171 26 дней назад
जेवण केलं असताना ही भूक लागली, आज रात्री हेच 👍👍👍👍
@sunitarajput943
@sunitarajput943 25 дней назад
खूप छान आरती 👌🏻👌🏻
@mangalgaikwad6361
@mangalgaikwad6361 24 дня назад
खूप छान👌👌
@harshadamahajan2012
@harshadamahajan2012 26 дней назад
Khup mast 👌👌
@user-cf4ez8zi8k
@user-cf4ez8zi8k 25 дней назад
Mast jeera Rice
@aparnadanorikar1079
@aparnadanorikar1079 26 дней назад
Nice Dal Rice Dish
@Tanayphadtareop2jh
@Tanayphadtareop2jh 26 дней назад
Video madhe original sound chan vatel . नाहीतर फक्त recording voice. Tumhi camara kade बघून बोलता. आणि voice recorder karta.मग ते व्हिडिओ बघताना कस तरी वाटत. बाकी आवाज खूप छान आहे. फक्त recording voice chan vatel. 😊👌
@archanaraut1375
@archanaraut1375 26 дней назад
खुप छान
@sunandathakur5643
@sunandathakur5643 19 дней назад
खुप मस्त च रेसिपी 👌😋🙏
@rekhaparsekar2486
@rekhaparsekar2486 22 дня назад
😋
@DeepaJadhav-f2x
@DeepaJadhav-f2x 26 дней назад
Wow Aarti mast dal tadka &jeera rice❤
@mathurinayak4621
@mathurinayak4621 8 дней назад
Very nice🙏🙏
@AkashNikalje-f7g
@AkashNikalje-f7g 26 дней назад
खूप छान 😅
@user-sp3nm2lq1l
@user-sp3nm2lq1l 26 дней назад
Mast Rai.thx.khup Chan g
@bharatipawar3673
@bharatipawar3673 26 дней назад
खूप छान रेसिपी
@sanjavnipatil2752
@sanjavnipatil2752 22 дня назад
Mouthwatering recipe Aarti keep it up 💯
@aartisrecipemarathi
@aartisrecipemarathi 12 дней назад
Thankyou
@vasundharakhadke7485
@vasundharakhadke7485 26 дней назад
Chhan g bai, maza manatlech kele Tu, barober kobi chi bhaji
@rajanimhaske8828
@rajanimhaske8828 26 дней назад
खूप छान
@kavitaaandhale1365
@kavitaaandhale1365 26 дней назад
Khup Chan 🎉
@iamAnupamaDas
@iamAnupamaDas 26 дней назад
Nice 👌
@vaishanavirajput9317
@vaishanavirajput9317 26 дней назад
Mast
@vijayas4945
@vijayas4945 26 дней назад
खुप,छान, मस्तच ♥️🎊✅👌👌🌹👍
@SulbhaChavan-q1r
@SulbhaChavan-q1r 25 дней назад
Khupch chan ahe recipe
@vijayajoshi8391
@vijayajoshi8391 26 дней назад
मस्त ❤ एक पापड पाहिजे होता ❤
@vijayas4945
@vijayas4945 26 дней назад
नाही गरज,😂 पावसाळा 😅
@JivanPatil-ti6cm
@JivanPatil-ti6cm 25 дней назад
छा न बनवलं
@user-hd2rs1xg9x
@user-hd2rs1xg9x 26 дней назад
श्री स्वामी समर्थ आरती अप्रतिम दोन्ही रेसिपी खूप छान झाली आहे मस्त ❤❤❤❤
@aparnadanorikar1079
@aparnadanorikar1079 26 дней назад
Khutun Ghetla Aahe
@aparnadanorikar1079
@aparnadanorikar1079 26 дней назад
I Like 🥄
Далее
The Most Elite Chefs Ever!
00:35
Просмотров 6 млн