दादा मस्त तुझ्या माध्यमातून आम्हाला माऊली च आणि गणपती बप्पाच छान दर्शन झाल🙏🏻 दादा वरी पंढरपूरला पोहचे पर्यंत तुझे 300k सबस्कायबर पूर्ण होऊदे ही माऊली न चरणी प्रार्थना ॥जय जय राम कृष्ण हरी॥🙏🏻
प्रणित छान विडिओ आपल्या वारीच घर बसल्या दर्शन सगळ्याना दिलस राहुल तुलाही कुठली पालखी कशी जाणार हे माहीत आहे तु ग्रेट आहेस छान जय आगरी कोळी जय श्रीराम जय एकविरा