भारतीताई पाठदुखी साठी आणि कंबर दुखी साठी बाबांनी जो उपाय सांगितला होता लाटण्याचा त्यांनी मला खूप फरक जाणवला म्हणजे 100% आराम झाला बाबाला माझ्याकडून धन्यवाद बोल ना मी आर्यन खरंच खूप शांत आहे आणि दाराला लावण्यासाठी मी पण ऑनलाइन मागवलं होतं छान आहे ते एक वर्ष झाला मी बोलवलं होतं आता पण आहे खराब नाही झाल छान आहे व्हिडिओ नेहमीप्रमाणे ❤️❤️
हो ताई आपण थोडसं काही दुखलं तर दुर्लक्ष करतो स्वतःवर एवढं लक्ष नाही ते आजचा व्हिडिओ खूप छान होता ताई आणि थोडंसं जर काही लागलं तर त्याला हळद लावायची बँडेज नसेल तर ताई व्हिडिओ वेळेवर टाकत व्हिडिओची खूप वाट बघते व्हिडिओ बघितल्याशिवाय करमत नाही असं वाटते की काय हरवलं आहे आज तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात
ज्यांना पण भारती सारखा health problem झाला असेन किंवा नसेन तर सगळ्यांसाठी खुप उपयोगी घरगुती उपाय तो म्हणजे काकडी गाजर बीट ॲपल याचा रोज juice पिला तर सगळे प्रॉब्लेम solve होतात खुप healthy juice आहे लेडीज साठी नक्की try करा खुप glow येतो चेहेरा वर
विडिओ नेहमी प्रमाणे सुंदर सकाळ चे वातावरण खुप सुंदर तुझे रिपोर्ट मध्ये आर्यन जर कमी झाले असले तर सोपा उपाय अळुचे कंद उकडून खाणे आणखी एक उपाय हलीम चार लाडू खाणे साधे उपाय आहेत अरबी म्हणून त्यांना म्हणून ओळखले जाते दिवस भर 3-4 खाल्ले तरी चालेल ❤❤❤❤❤
भारती स्वतःची काळजी घे.जीव उत्तम असेल तर सर्व काही. खूप छान कुटुंब ❤ अशीच नेहमी आनंदी व उत्साही रहा.तुमचा उत्साह पाहून आमचाही उत्साह वाढतो. दोघींनाही धन्यवाद 🙏🙏🌹🌹❤️❤️
Hii tai mi tumche video roj pahte pan aaj pahilyanda comment karte...tumche video khup mast asatat..tumchyasathi bolnyasarkhe khup kahi ahe pan te shabddhaat sange khup kathin ahe...tumchi family khup chhan...❤
नमस्ते भारती स्वाती खुप छान व्हिडीओ सध्या व्हारल आहे त्यामुळे लहान मुल आजारी पडतात धृवरची काळजी घे आणि भारती थॉयराईडची सुरुवात आहे त्यामुळे थकवा जाणवतो त्याकरीता सोयाबिन तेल वसोयाबिनचे पदार्थ खाऊ नको मला पण आहे चेहरा पण सुज असल्या सारखा दिसतो त्याची लक्षण आहे तुमचे शंकराचे मंदिर खुपच छान तुमची फॅमेली खुप छान आहे
बरं झालं रिपोर्ट मुळे समजलं आता उपाय करता येतील... आरोग्यम धनसंपदा... व्हिडीओ चा लोड घेऊन जागरण करू नका.. धावपळ करू नका.. जसं जमेल तसं करा.. बाकी तुम्ही सगळे आनंदी उत्साही आहातच...❤❤
ताई नेहमी नवीन कपडे, साडया वॉश करताना आधी साध्या पाण्यात ओल्या करून मगच शाम्पू किंवा डिटेर्जंट मध्ये टाकाव्यात डायरेक्ट टाकू नये नवीन कपडे, पहाटे चा blue आकाश एकदम भारीच 👍
Bharati, please take care of your health, you are the pillar of your family along with your husband so take it easy 👍😘 love you and Swati a lot… I live in Canada but very much addicted to your vlogs 😃 Lots of love to Aryan, Rudra and natkhat Dhruvi (Swati’s pet name 😃)