मासेमारी हा वेंगुर्ल्यातील मुख्य व्यवसायांपैकी एक. बंदरावर हौशीने मासे खरेदी करणाऱ्यांना मासेमारी कशी करतात हे क्वचितच माहित असते. माझा मित्र आदित्य हळदणकर सोबत एक दिवशी मी मासेमारीचा अनुभव घ्यायला बोटीतून गेलो.
या प्रवासात माझ्या उत्सुकतेचं परिमार्जन तर झालंच पण त्यासोबत वेंगुर्ला समुद्रकिनारा आणि सभोवतालचा परिसर वेगळ्याच angle ने पाहण्याचं नेत्रसुखदेखील मला मिळालं.
मासेमारीसंदर्भात रंजक माहिती, scenic places यासोबत कोणते मासे आपल्याला पहायला मिळतात हे आपण पाहू - तर चला माझ्यासोबत!
आदित्य हळदणकर
पत्ता - पोस्ट वाघेश्वरवाडी उभादांडा, मानसीश्वर पेट्रोल पंप, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग
☎️ +919209203962
हा व्हिडीओ नक्की पहा तसेच लाईक ,शेअर आणि कंमेंट जरूर करा.
Also, if you find this video useful, please like and share it with your friends and family.
*-*-*-*-*-*
Also, check our other videos:
काय म्हणता ! कोकणात गेलात, आणि ओल्या काजूची उसळ खाल्ली नाहीत?
• कोकण special - ओल्या क...
वेंगुर्ल्यातील सुप्रसिद्ध राऊतांचा शेव खाल, तर भारावून जाल
• राऊतांचा one man शेव -...
वेंगुर्ला शहराचं डंपिंग ग्राउंड हे पर्यटन स्थळ कसं झालं? vengurla nagarparishad | vengurla vlog
• संपूर्ण वेंगुर्ल्याचा ...
कलादालन - एका छताखाली सामावलेला वेंगुर्ला | एक आवर्जून भेट देण्याचे ठिकाण | वेंगुर्ला मार्केट 4K
• वेंगुर्ला कलादालन - एक...
कालचा वेंगुर्ला, आजचा वेंगुर्ला - वाटचाल उज्वल भविष्याकडे | वेंगुर्ला नगर परिषद | vengurla
• कालचा वेंगुर्ला, आजचा ...
वेंगुर्ला बंदर | फिश मार्केट - ताजे आणि स्वस्त मासे | मासे प्रेमींसाठी पर्वणीच | 4K
• वेंगुर्ला बंदर | फिश म...
वेंगुर्ला येथील दिपस्तंभ कसा काम करतो | How the Vengurla Light house works
• वेंगुर्ला येथील दिपस्त...
वेंगुर्ल्याचा असा view तुम्ही कधी पाहिलात का?
• वेंगुर्ल्याचा असा view...
Hotel Gajali, Vengurla bandar Part 2 | हॉटेल गजाली, वेंगुर्ला बंदर भाग २ | Vengurla Vlog sea food
• Hotel Gajali, Vengurla...
Hotel Gajali, Vengurla bandar Part 1 हॉटेल गजाली, वेंगुर्ला बंदर भाग १ | Vengurla Vlog | sea food
• गप्पांसोबत ताजी मच्छि,...
*-*-*-*-*-*
*-*-*-*-*-*
Follow us on:
RU-vid: / anandyatriekpravas
Facebook: / anandyatriekpravas
Instagram: / anandyatriekpravas
Twitter: / mahesh01245141
*-*-*-*-*-*
8 окт 2024