Ase khekade 1st time baghitale. Itake bilbilit khekade asatil tar aamchyakadr te kharab aahet as mhantat. Tumhi ya khekadyanch nav kahitati vegalach sangital.1st time aikale....
खुप छान व्हिडीओ आज तुम्ही लाल भात दाखवला तो गावचा तांदूळ मला पाहिजे तुमच्या कडे असेल तर तो तांदूळ व्हिडीओ मध्ये दाखवून आम्हाला पाहिजे आहे दहा किलो मी फस्ट टाईम कमेंट केली