भाऊ तुमचे व्हिडिओ नेहमी बघते खूप आवडतात पण तुम्ही Persian cat घेऊन आलात 😢 आपल्या देशातील प्राणी रस्त्यावर एकदा बेकार हालत असते अन्न नाही निवारा नाही 😢अशा मांजरीला एक घर मिळाले असते जर तुम्ही घरी आणलं असतं हे माऊ फक्त showpiece आहेत खर्च पण तेवढाच आणि तुमची गावची माऊ आहे तीचे operation करून घ्या 🙏नसेल माहित तर मला सांगा मी करून देईन 🙏
पराठे खुप छान.पण गादीवर चादरी मध्ये मांजर हे वाईट.तयाच हाताने मुलं खातात तुम्ही ऐकले नाही याचं वाईट वाटलं.पुढे परिणाम कळतील मुलांची नुकसान होते.चांगलयासाठी बोलत आहे.
या पीठ मध्ये 2 उकडलेले बटाटे घालून बघ वर्षा...अजून मस्त लागतात पराठे ...आणि तशी रेसिपी एकदा करून दाखव...मुलांना अजून आवडतील😊😋 मस्त व्हिडिओ... मानसी मंदार जोशी पुणे
खूप छान मेथी पराठा. फोडणी मध्ये हिंग जीरे घातले असते आणखीन स्वादिष्ट झाले असते. पीठा मध्ये ओवा घाल. वर्षा अप्रतीम झाला पराठा. प्रांजु मोठी झाली मदत करते आईला😊. Pradnu बोलका झाला😊