Тёмный

आज रात्री 8.30 पर्यंत चांगली बातमी येईल. 

newsprarambhpravinparse
Подписаться 34 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 48   
@shendem.g.8418
@shendem.g.8418 7 дней назад
एकच नारा 100% अनुदान मिळालाच पाहिजे
@vitthalbakal1303
@vitthalbakal1303 7 дней назад
100% अनुदान मिळालेच पाहिजे
@dr.shaikhabdulrauf1734
@dr.shaikhabdulrauf1734 7 дней назад
सर्व शिक्षकांचे दिर्घ काळातील मागण्या मान्य करण्यासाठी वित्त विभागाने अडथळे निर्माण करु नये. या लाडक्या भाऊ कडे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे...
@dnyaneshwarchavan7361
@dnyaneshwarchavan7361 7 дней назад
अजित पवारांना वाटते त्याच्या बापाच्या घरचेच पैसे देतो
@GSss552
@GSss552 7 дней назад
बरोबर
@prashantragit6708
@prashantragit6708 7 дней назад
अजित पवार..खूप श्राप लागेल
@shaikhgani6648
@shaikhgani6648 7 дней назад
अजित पवार लाडकी बहिण साठी एका मिनटात सही होतें पण आज अम्ही दोन महिने पासून आंदोलन सुरू आहे तरी दखल घेत नाही पण विचार करा ते बहिण आमचा आहे ते साथ भावा ला देईल
@umeshthote4771
@umeshthote4771 7 дней назад
कमी शिकलेले लोक सत्तेत बसुन शिकलेल्या शिक्षकाना हक्काच्या पगारासाठी हे कमी शिकलेले राजकारणी रस्त्यावर बसवतात यापेक्षा लाजिरवाणी बाब काय असु शकते ..
@sandipgosavivlogs
@sandipgosavivlogs 7 дней назад
खूप दुःख होतेय हा video पाहून. न्याय द्या सरकार ला विनंती आहे 🚩🙏नवरात्रीत देव्या रडताय आजाद मैदानात खुश करा नाहीतर कोप होईन देवीचा सरकार लक्ष्यात घ्या शब्द 🚩
@dhananjaykumbhar2395
@dhananjaykumbhar2395 7 дней назад
वास्तवता समर्पक आणि मार्मिकपणे मांडली आहे..
@computerknowledge9930
@computerknowledge9930 7 дней назад
Ajya पवार बेटा तू गेला आता
@LearnwithZPschool01
@LearnwithZPschool01 7 дней назад
जे सरकार शिक्षका विरुद्ध वागते ते पुन्हा कधीच निवडून येत नाही.
@irfanshaikh-vc7ex
@irfanshaikh-vc7ex 7 дней назад
या सरकार चा जाहीर निषेध
@aniketgaikwad1810
@aniketgaikwad1810 7 дней назад
निषेध, निषेध सरकार
@Shaunusshorts
@Shaunusshorts 6 дней назад
एवढे निर्दयी कसे असू शकतात सरकार, अश्या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीच अधिकारच नाही.
@aniljagadale5568
@aniljagadale5568 7 дней назад
Heading change Kara viever वाढवण्यासाठी काही पण चोटा थांबनील. नका टाकू
@yogeshannasahebkhole7030
@yogeshannasahebkhole7030 6 дней назад
प्रचलित अनुदान दिले पाहिजे
@sagar20247
@sagar20247 7 дней назад
उद्या चा दिवस फक्त आझाद मैदान के नाम
@vishnukukar1443
@vishnukukar1443 7 дней назад
Prachalit 100%
@swatiapte5864
@swatiapte5864 6 дней назад
वस्तीशाळा शिक्षकांची सेवा लवकरात लवकर जोडा सेवानिवृत्त उपाशी मरताहेत
@GSss552
@GSss552 7 дней назад
हक्काच्या अनुदान साठी संघर्ष करावा लागत आहे... सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब आहे... सरकारमधील लोकानी जाणीव असेल तर तात्काळ मागण्या मान्य करा....
@yogeshannasahebkhole7030
@yogeshannasahebkhole7030 6 дней назад
अर्थमंत्र्यांनी अडमुठे पणा सोडावा
@prabhanjanchaudhari2967
@prabhanjanchaudhari2967 7 дней назад
Tappa milalyawar punha tumhi congress kade walnar, mhanun he sarkar lavkar det nahi
@SK-lu4jr
@SK-lu4jr 7 дней назад
Ekhi diwas ya mice dharnarya wa patrakar yani paper madhe dile nahi ,he aandolan lapwat aahet
@primaxgaikwad4925
@primaxgaikwad4925 7 дней назад
Ajit Pawar che sarv amdar pada re......
@FajlulShaikh
@FajlulShaikh 7 дней назад
त्याला काय समजतो 70 हजार कोटी खावून
@RUSHIKESHAGHAV-143
@RUSHIKESHAGHAV-143 5 дней назад
Ajit pawar la kalati dya
@farooquekhan9861
@farooquekhan9861 7 дней назад
Nice sir ji
@shaikhgani6648
@shaikhgani6648 7 дней назад
अजित पवार अम्ही तुमचा सन्मान करत होतो पण तुम्ही टप्पा वाड बदल सिरियस दिसत नाही जर तूम्ही टप्पा वाड वर सही केली तर तुमचा सन्मान राहील नाही तर कायमचे बाद होईल
@vishalingle8011
@vishalingle8011 7 дней назад
जुनी पेन्शन
@nagendraraipure6215
@nagendraraipure6215 6 дней назад
पगार भेटत नाही का कीती पाहीजे पगार
@mrunmayeesonune9624
@mrunmayeesonune9624 7 дней назад
60ch retirement kara please
@biology_rb
@biology_rb 7 дней назад
Registered newyancor yanna news midat nahi vatate..... Gele sarv
@ashokdevre533
@ashokdevre533 6 дней назад
आहो तुमच्या बहिनी आहे ना दया करा
@priyankauikey2915
@priyankauikey2915 7 дней назад
😢
@NatureLovers0724
@NatureLovers0724 7 дней назад
😢😢😢
@shivajidhage4759
@shivajidhage4759 7 дней назад
अजित पवार यांच्या घरून द्यायचं आहे का
@dadabhaisayyad264
@dadabhaisayyad264 7 дней назад
ABP ABP wale kuthe aahe
@vaishalijadhav8726
@vaishalijadhav8726 7 дней назад
100% अनुदान मिळालंच पाहिजे
@hemrajhatkar8940
@hemrajhatkar8940 7 дней назад
😢😢
Далее
GREAT idea for Camping #bushcraft #survival #lifehacks
00:24
Most Toughest question from Dr. Zakir Naik  - 24 News HD
15:56
GREAT idea for Camping #bushcraft #survival #lifehacks
00:24