प्रथम वर्षश्राध्द् निमीत्य श्रीहरी महाराजांना सर्व प्रथम भावपुर्ण श्रध्दांजली!! श्रीहरी महाराज म्हणजे महाराजांचा ऊजवा हात आणी हातच जर माणसाचानिखळला तर कोनालावेदना होणार नाहीत ? तस महाराजांच झाल त्यांच्या आठवणीने आणी श्रीहरी महाराजांबद्दल बोलतांना डोळ्यात दूःखाशृ येणे स्वाभाविकच आहे.महाराजांचे खूप प्रेमहोत त्यांच्यावर मि अगदि जवळून आहील आहे महाराजांची तारीख हवीअसेल तर त्यांनाच फोन करायचो अगदी गोड स्वभावाचा माणूस .पुन्हा ऐकदा त्यांच्या आत्म्यास भावपुर्ण श्रध्दांजली !!ॐ शांती,शांती.
आदरणीय कै.ह भ प श्रीहरी शेळके ठाणगाव यांना विनम्र अभिवादन माननीय श्रीहरी अचानक देवाघरी गेले ठाणगाव ता. परीसरातील गावे दुःखी.झालीच परंतु माननीय ह भ प इंदुरीकर महाराज यांना फार दुःखी झाले हे येवला तालुक्यातील जनतेने पाहीले...... आमचे गाव. बनकर पाटील परिवार श्रीहरी भाऊचे दुःखात सहभागी आहोत श्रीहरी भाऊला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण 🙏🙏 बनकर अबांदास आगंणगाव
माफी असावी पण काही कारणास्तव सुरुवातीचं कीर्तन टाकलं नाही ,परंतु जे कोण्ही कीर्तनात होत त्यांना माहीत टायटल चा आणि या व्हिडीओ चा काह संबंध आहे 🙏 राम कृष्ण हरी 🚩