खुप छान ( आई साहेब ♥️ ) मी तुमचे प्रत्येक विडिओ पाहतोय आणि खरंच तुम्ही एक आदर्श आहात... नक्कीच तुम्हाला आयुष्यात आणखी खुप मोठी प्रसिद्धी आणि सुख समृद्धी भेटणार....
शिवलक्ष्मी वहिनी नमस्कार वहिनी माझं वय 42 आहे तरी पण मी तुमची खूप मोठी फॅन आहे मला तुम्ही खूप खूप खूप खूप आवडता वहिनी आपल्या दादां सारखा सेम माझा मुलगा तसाच दिसत होता आत्ता मे महिन्यामध्ये त्याला एक वर्ष होते तू आजारी होता आणि एकुलता एक होता तू एक्सपायर झाला मी तुमची व्हिडिओ नेहमी बघते मला आपल्या दादाच्या रूपात माझा मुलगा अनिकेत हा दिसतो म्हणून मी दिवसातून सारखे सारखे तुमचे व्हिडिओ पाहत असते मला दादा मध्ये माझा मुलगा दिसतो तुमच्या संपूर्ण कुटुंबाला माझ्या खूप खूप शुभेच्छा