Тёмный

आज सुलाईचा पहिला नंबर 👍, महिला शारीरिक कामातही कमी नाहीत हे सुलाईने दाखवून दिले 👌🥰 

धनगरी जीवन
Подписаться 467 тыс.
Просмотров 36 тыс.
50% 1

महिला शारीरिक कामातही कमी नाहीत हे सुलाईने दाखवून दिले, आज सुलायचा पहिला नंबर 😊
#siduhake #dhangarijivan #banaihake #banai

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 118   
@jyotikakade9143
@jyotikakade9143 3 часа назад
तुमच्या कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे बायांना अजिबात कंटाळा येत नाही घरात शेतात गोठ्यात कामे चालूच असतात
@roseskitchen4282
@roseskitchen4282 3 часа назад
सुलापण किती कष्ट करते बाणाई प्रमाणे तरी सतत हसत असते❤
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv 3 часа назад
अंधारात बाजरी काढतात कमाल आहे तुम्हां सर्वांची. सुलाई ग्रेट आहे. दादा कामाला वाघ आहेत. सगळेच कष्ट करता त्याला तोड नाही. सुंदर व्हिडीओ. 🙏🙏🌹🌹
@vidyasagvekar4560
@vidyasagvekar4560 3 часа назад
दादा तुमची फॅमिली खूप छान आहे , असे कुटुंब फार कमी बघायला मिळते , तुमचे विडिओ खूप छान असतात ❤
@dhangarijivan
@dhangarijivan 3 часа назад
🙏🏻
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 2 часа назад
आजची सर्वकाही कामे केली याच श्रेय फक्त सुलाला आहे खूप कष्टाळू आहे तुम्ही कोकणात जाता तिथे दोघीजणी आहे पण एकटी सुला शेती गुरेढोरे व मुलेबाळे व सासु सासरे याचं एकटी सुला बघत असते खूप छान वाटले ❤❤❤❤❤🎉🎉
@gangadharchavan6267
@gangadharchavan6267 3 часа назад
सोयाबीन कापतोय पण पाणी प्यायला बसून मुद्दाम व्हिडिओ पाहिला.👌👌
@dhangarijivan
@dhangarijivan 3 часа назад
धन्यवाद 👍🙏🏻
@BalajiPalekar
@BalajiPalekar 3 часа назад
दादा पाऊस नाही का तुमच्याकडे आमच्याकडे खूप पाऊस आहे
@dhangarijivan
@dhangarijivan 3 часа назад
येतोय..उघड झाप.. दैना 😅
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 часа назад
सुलाईन खूप बाजरी काढली आहे.👌👌👍 पापूची पण खूप मदत होते. बिराजी दादा खूप मेहेनत करत असतात. शेती करण शोप काम नाही. सर्वजण वाटून काम करत असता ते बघून खूप भारी वाटत 🙏👍 मामा या वयात पण खूप काम करत असतात 🙏👍
@rekhagaikwad5909
@rekhagaikwad5909 2 часа назад
दादा तुम्ही किती छान बोलता खरच तूमच्या कडून शिकण्यासारखे खूप आहे नाती कशी जपायची हे तर अगदी खरच शिकण्यासारखे आहे सगळ्यांना किती मायेने बोलता विशेष म्हणजे तुम्ही घरातील महिलांचा आदर करता लहान भावजय असून पण तूम्ही सुला वहिनी आणि अर्चना वहिनी ला छान समजून विडीओमध्ये पण बोलायला सांगता
@seemasathe2292
@seemasathe2292 3 часа назад
सूलाई ने मस्त कामं केल
@archanadandekar6583
@archanadandekar6583 3 часа назад
जय श्रीराम, शेतात कष्ट करुन आल्यावर ,बाणाई सगळ्यांना किती प्रेमाने जेवायला वाढतेय!
@M-hb5
@M-hb5 3 часа назад
दादा तुमचे वडील खरच खुप कष्टाळू आहेत खुप मेहनत करतात अजून पण ❤ खुप भारी सगळेजण ❤
@dhangarijivan
@dhangarijivan 3 часа назад
🙏🏻
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 2 часа назад
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान बाजरी आली आहे दादा सुलाई वहिनीला मानायला पाहिजे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@sakshii6242
@sakshii6242 3 часа назад
दादा आमच्या नगर भागात कणीस कापून घेतात
@dhangarijivan
@dhangarijivan 3 часа назад
👍
@devsolat
@devsolat 3 часа назад
नमस्कार 🙏🙏🙏आतुरता असते रोज व्हिडीओ ची.. 🌹🌹
@vatsalazende8256
@vatsalazende8256 Час назад
सगळे जन खूप कष्टा करता सेलुट आहे
@SachinGurav-cy6ei
@SachinGurav-cy6ei 3 часа назад
Tumchya video chi amhi aturtenen vat patoy
@dhangarijivan
@dhangarijivan 3 часа назад
🙏🏻
@seemapatil2449
@seemapatil2449 3 часа назад
Dada khupach kasta kartat, salam dadanchya kastala🙏🏻
@vishwamitraparab8238
@vishwamitraparab8238 3 часа назад
दादा तुमचा व्हिडिओ कधी येतोय त्याची वाट बघत असते
@dhangarijivan
@dhangarijivan 3 часа назад
🙏🏻
@seemapatil2449
@seemapatil2449 3 часа назад
Khup chan bajariche pik aalay
@sunandadrode6978
@sunandadrode6978 3 часа назад
सिद्ध हाके तुमचा परिवार खुप कष्टाळू आहे आई वडील भाऊ तिन्ही सुनबाई लहान मुले पण खुप कष्टाळू आहेत 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@ravikiranbhuse624
@ravikiranbhuse624 2 часа назад
कष्टाळू कुटुंब आहे म्हणूनच सुखा समाधानाने नांदते त्यांच्या घरी 😊👌🙏❤️
@alpanatikhile208
@alpanatikhile208 3 часа назад
सुला किती छान हसते 😊
@NamrataDeshmukh-q1h
@NamrataDeshmukh-q1h 3 часа назад
बाजरी जोरात आहे
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr 2 часа назад
खुपच जोखमीच काम आहे.जिवाची पर्वा न करता तुम्ही सगळे काम करता .सुला पण कामात हुशार आहे .
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Час назад
बापरे रात्रीची बाजरी तोडली तुम्ही शेतकरी धन्य आहात खरच ..❤
@tusharshinde9675
@tusharshinde9675 2 часа назад
खुप दिवसांनी ह्विडीवो पहायला वेळ मिळाला
@shwetapataliya9252
@shwetapataliya9252 3 часа назад
तुम्ही सर्व सोबत जैवन Karta khapat Ananda ho to Sarvan ka Parichay Karunya
@tusharshinde9675
@tusharshinde9675 2 часа назад
आम्ही कांदे काढल्यावर बाजरी केली होती उन्हाळ्यात 52 क्विंटल झाली 2 एकरला
@dhangarijivan
@dhangarijivan 2 часа назад
@jayvantpagar4811
@jayvantpagar4811 3 часа назад
Tumche aai vadil yevde vay asun sudda kiti kam kartat Great 👍
@VilasGore-o8l
@VilasGore-o8l 3 часа назад
दादा विडिओ खूप छान असतात शिर्डी
@mazakokan942
@mazakokan942 3 часа назад
Tumchya kutumbatil sarvjan khup premal aahet kastalu pan aahet bhari👌👌👍👍
@leenadhawade7551
@leenadhawade7551 2 часа назад
खूप वाट पाहतो आम्ही वीडियो ची
@yogitamane2870
@yogitamane2870 2 часа назад
Khup chan aahe bajrich pik aani tumhach khast pan khup aahe
@NikhilGhutukade
@NikhilGhutukade 3 часа назад
खूप भारी 🎉
@AparnaPillai-f3h
@AparnaPillai-f3h 3 часа назад
Sulayi Rock's... 🤘🤘🤘🤘
@vaishalichakane9972
@vaishalichakane9972 2 часа назад
दादा खूप कष्टाळू आहेत
@sandhyakale8154
@sandhyakale8154 2 часа назад
नगरला कणस कापून घेतात
@NandaBhagat-kh6wd
@NandaBhagat-kh6wd 3 часа назад
❤👌🏻 एकच नंबर❤👌🏻
@truptibhise2800
@truptibhise2800 3 часа назад
Sula khupp bhari aahe
@vishakhadhotre9368
@vishakhadhotre9368 3 часа назад
1no.sula tai🎉
@mangaladeshpande4439
@mangaladeshpande4439 3 часа назад
दादा मस्तच
@archanapansare2617
@archanapansare2617 2 часа назад
खुप छान सगले कष्ट खूप करता दादा बाबा सुला ताई❤❤
@jyotsnamore118
@jyotsnamore118 2 часа назад
Dada आईं सिद्धू बानाई बिराजी सुला किसन अर्चना जाम भारी 🎉🎉🎉🎉
@mazakokan942
@mazakokan942 3 часа назад
Amhala milel ka bajri , jawari
@akshayborse7351
@akshayborse7351 3 часа назад
Family number l
@shobhakhawale579
@shobhakhawale579 3 часа назад
खूप खूप छान दादा ताई
@dattatraygaikwad1956
@dattatraygaikwad1956 Час назад
याला म्हणतात खर कष्ट म्हणूनच कष्टची भाकरी गोड लागते, सर्वांचे मनापासून अभिनंदन
@NandaDeokar.123
@NandaDeokar.123 2 часа назад
तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या कष्टाला सलाम खूप म्हणजे खूप कष्ट आहे
@shruthinaik39
@shruthinaik39 2 часа назад
तुमचं व्हिडीओ खुपच चान असता खुप कष्ट करतत तुमही तुमच्या विडिओची वाट बघतो ❤❤❤❤❤
@mayamhasade2715
@mayamhasade2715 3 часа назад
😊🙏👍👍👍👍👍
@swatithomas4371
@swatithomas4371 2 часа назад
🙏🙏🙏🙏
@Shubhra_lifestyle11
@Shubhra_lifestyle11 2 часа назад
एकीचे बळ मिळते फळं 💪 दादा तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही आतुर असतो तुमच्या परिवाराला भेटण्याची इच्छा आहे 🔥
@anandmk2902
@anandmk2902 19 минут назад
सुलाई पण बानाईं इतकी च मेहनती आहे, किती तो संघर्ष, खुप वाईट वाटत मी शेतात काम न करता पोटाची खळगी भरतो आहे,, म्हणुन माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, मातांना भगिनींना मनापासून वंदन, नमस्कार,,,
@PupuMagar-l2c
@PupuMagar-l2c 3 часа назад
जय बाळु मामा.भाऊ.भारी.आहे.बाजरी.किती.जमीन.आहे.तुम्हाला.
@alkasurvase5955
@alkasurvase5955 3 часа назад
👌👌👌👌
@Shubhra_lifestyle11
@Shubhra_lifestyle11 3 часа назад
🔥🔥🔥👌
@maliniwani207
@maliniwani207 2 часа назад
तुमच्याकडे वाघाची भीती नाही ❓खुप कष्ट करावे लागते, 🎉🎉
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 2 часа назад
खूप छान व्हिडीओ सगळे कष्टाळू आहेत
@GAMER_14118
@GAMER_14118 2 часа назад
सगळेच भाऊ तुम्ही खूप कष्टाळू आहे
@TulashiramKalamkar
@TulashiramKalamkar Час назад
फारच कश्टाळू आहे दादा तुमचे कुटुंब. पण रात्री का बाजरी काढता?
@rekhagaikwad5909
@rekhagaikwad5909 2 часа назад
अंधारात बाजरी काढायला सुरुवात केली आहे दादा संभाळून काढा
@Ajit4322
@Ajit4322 34 минуты назад
अशीच बाजरी काढतात जुन्नर भागात आमच्या
@GAMER_14118
@GAMER_14118 2 часа назад
व्हिडिओ ची वाट बघत होते बारावी मी तुझ्या
@radhajadhav6327
@radhajadhav6327 Час назад
तुमचा लफॅमिलीला कुणाचीच नजर नको लागायल
@SangitaPatwardhan
@SangitaPatwardhan 3 часа назад
तुमच्या विडीयोची वाट बघत होते दादा
@SG0108
@SG0108 Час назад
बापू दाजी तुमच्याकडेच राहतात का
@vaishalikature1396
@vaishalikature1396 2 часа назад
मस्त हाके कुंटुब कष्टाला तोड नाही
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 3 часа назад
Tumchi sagli mahila mandli kamala bhari 👏👏dada n ch kaam tr perfect💯 sula tai sathi 👏👏vedeio👌👌👍👍
@LalkrushanPitekar-br8qc
@LalkrushanPitekar-br8qc 54 минуты назад
Dada kiti ekar bairi aahe bajri che kam lay avaghad😢❤ Pakhrasathi kay upay kela hota Krupya replay dya
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 2 часа назад
सुला खुप छान काम करते हसमुख असते नेहमी❤❤❤❤❤
@anitaparte2122
@anitaparte2122 3 часа назад
दादा आमच्या कड कोकणात रात्री भात कापतात
@dhangarijivan
@dhangarijivan 3 часа назад
👍
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation Час назад
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
@SaiBochare-t5b
@SaiBochare-t5b 2 часа назад
खरं च तुमच्या कुटुंबाला सलाम
@shobhapaudel8544
@shobhapaudel8544 3 часа назад
Usacha rascha gharich gul khand banva sakhar Bari Nahi ajkal.
@SachinGurav-cy6ei
@SachinGurav-cy6ei 3 часа назад
Tumcha m no send kara mala bolayche aaahe
@sachinsapkal7362
@sachinsapkal7362 2 часа назад
. मस्त व्हिडिओ आहे ❤❤❤
@jyotisuryavanshi1237
@jyotisuryavanshi1237 Час назад
मला पाहिजे बाजरी 😊
@RahulJadhav-uj4jo
@RahulJadhav-uj4jo 55 минут назад
बापु एकटा राहतो का
@VijayaPhapale
@VijayaPhapale 3 часа назад
Bajri lay jorat aahe dada
@dhangarijivan
@dhangarijivan 3 часа назад
🙏🏻
@SunandaSonawane-z9j
@SunandaSonawane-z9j 2 часа назад
रात्री ची बाजरी काढतात का दादा
@vikaspawar1411
@vikaspawar1411 2 часа назад
सुलाई ने मस्त कामं केलं ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@Ajit4322
@Ajit4322 32 минуты назад
दादा तालुका जुन्नर सेम असेच बाजरी काढतात
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 2 часа назад
Khup Chan dada
@komalprajapati7435
@komalprajapati7435 3 часа назад
खूप छान ❤️
@meenahiree
@meenahiree 2 часа назад
खुप छान
@sulbhadeshmukh-c2g
@sulbhadeshmukh-c2g 3 минуты назад
श्री स्वामी समर्थ
@piyusalve5800
@piyusalve5800 3 часа назад
खान पौष्टिक आहे त्यामुळे सगळे निरोगी आहेत खुप कष्टाळू आहेत सगळे आई वडील पण काम करतात त्यामुळे सगळ्यांना प्रोत्साहन मिळते शुभेच्छा ❤
@dhangarijivan
@dhangarijivan 3 часа назад
🙏🏻
@vinitaparanjape3867
@vinitaparanjape3867 3 часа назад
Sula pan kashtalu ahe
@anitagawade5228
@anitagawade5228 3 часа назад
खूप च छान बाजरी बाणाई व सुला भारीच ❤😊
@sunitavanjire9681
@sunitavanjire9681 2 часа назад
👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
@RahulBurle
@RahulBurle 2 часа назад
दादा एक नंबर❤
@RaniSaste-vp3wv
@RaniSaste-vp3wv 2 часа назад
काजवे छान चमकताना दिसतात
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Час назад
खूप छान हिडिओ दादा ❤
@kanchansakarkar9334
@kanchansakarkar9334 Час назад
🙏🙏🙏🙏🙏☕☕☕☕☕
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 34 минуты назад
Chhan
@indumatishirsat
@indumatishirsat 3 часа назад
👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@swatikand302
@swatikand302 55 минут назад
🙏🙏👌👌
@vishalpol4482
@vishalpol4482 Час назад
😊😊
@yashauti5422
@yashauti5422 2 часа назад
🎉🎉🎉🎉
Далее
Ozoda & Dilime - Lada
00:36
Просмотров 1,3 млн