Тёмный

आठवणीतील सुंदर| शिवराज ट्रॅव्हल्स,पुसेगांव| Aathavanil sundar| shivraj travels 

sandy n yadav
Подписаться 915 тыс.
Просмотров 338 тыс.
50% 1

हिंदकेसरी सुंदर हा बैलगाडी क्षेत्रातील सर्वात जास्त फायनल सर्वात जास्त फायनल म्हणजेच ४९५ फायनल घेतल्या त्यातल्या त्यानी 273 पहिला नंबर आणि 204 द्वितीय नंबर घेतल्या होत्या ,सुंदर हा मूळचा मुक्कामपोस्ट पुसेगाव तालुका खटाव मधल्या शिवराज ट्रॅव्हल्स वाल्यांच्या नावानी प्रसिद्ध होता.सुंदर हा बैल दिसायला जितका सुंदर तितकाच पाळायला देखील फार सुंदर बैल होता,तसाच तो अतिशय शहाणा आणि मानसाळलेला बैल होता.त्याचे पाळण्याचे वैशिष्ट्य असे की तो पाळायला यायच्या आधी तीन पायावर लंगडत लंगडत येत असे पण शर्यत सुरू झाल्यावर तो थांबत नसे ,अतिशय वेगाने धाऊन तो शर्यत जिंकत असे. त्याचे गुणवैशिष्ट असे की तो पाळायच्या आधी झेंडा पडण्याकडे लक्ष ठेवत असे,आणि झेंडा खाली पडताच वेगाने सुरवात करत असे . पण अश्या या सुंदर चा जीवनप्रवास 29 सप्टेंबर 2009 रोजी संपला त्याचे निधन झाले न संपूर्ण पुसेगाव हळहळले.
अश्या या सुंदर बैलाचे मालक शिवराज ट्रॅव्हल्स यांच्याकडून आपण सुंदर विषयी जाणून घेणार आहोत सुंदर ची वैशिष्ट्ये; सुंदर ने फायनल मध्ये प्रथम क्रमांक कसे मिळवले? त्याच्या सोबत जोडीदार कोण कोण होते पाळण्यासाठी ? त्याच्या रोमहर्षक पळण्या मागचे वैशिष्टय ?तसेच त्याच्या हृदयस्पर्शी आठवणी .
Hindkesari Sundar is the highest number of finalists in the bullock cart sector i.e. 495 finals out of which they had won 273 first number and 204 second number.
Sundar was originally known as Shivraj Travels Wala of Khatav in Pusegaon taluka.
He was also a very intelligent and well-mannered bull. The characteristic of his keeping was that before he came to be kept, he was lame on all three legs, but when the race started, he would not stop, he would run very fast and win the race.
His characteristic was that he watched the flag fall before he obeyed, and started as fast as the flag fell. But the life journey of such a beautiful person ended on September 29, 2009. The entire Pusegaon was shaken without his death.
We are going to learn about the features of Sundar from Shivraj Travels, the owner of this beautiful bull; How did Sundar get first place in the final? Who were his companions? The feature behind his thrilling run? Also his heart touching memories.
Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
👇👇👇👇👇👇👇
Facebook - / sandy.n.yadav
फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
Instagram - sandy_n_yadav?i...
RU-vid- / @sandy_n_yadav
mail- Sandyadav24@gmail.com
what app-.8652149898
#बैलगाडा शर्यत status
#बैलगाडा शर्यत dj song
#बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
#बैलगाडा शर्यत
#बैलगाडा शर्यत गाणी
#बैलगाडा शर्यत व्हिडीओ
#बैलगाडा शर्यत सातारा
#बैलगाडा शर्यत dj song status
#बैलगाडा शर्यत song
#बैलगाडा शर्यत 2021
#बैलगाडा शर्यत टेटस
#बैलगाडा शर्यत whatsapp status
#बैलगाडा शर्यत पुणे
#बैलगाडा शर्यत status dj
#racing bull
#racing bullet
#racing bullet bike
#racing bull lakshya
#racing bulls videos
#racing bulls for sale
#racing bullet train
#रेसिंग बुलेट
#racing bulldozer
#racing bullet game
#racing bulldog
#racing bull trailer
#racing bullet muffler
#bullock cart race
#bullock cart race accident
#bullock cart race in telugu
#bullock cart race in kannada
#bullock cart race in maharashtra
#bullock cart race video
#bullock cart race 2021
#bullock cart race in tamilnadu
#bullock cart race in punjab
#bullock cart race in andhra pradesh
#bullock cart race funny accident
#bullock cart race #chikmagalur
#bullock cart race in tamil
#bullock cart race palahalli
#bailgada sharyat song
#bailgada sharyat
#bailgada sharyat video
#bailgada sharyat status video
#bailgada sharyat dj song
#bailgada sharyat ringtone
#बैलगाडा शर्यत
#bailgada sharyat pune
#bailgada sharyat 2021
#bailgada sharyat chalisgaon song
#bailgada sharyat dakhva
#bailgada sharyat maharashtra
#bailgada sharyat video 2021
#bailgada sharyat gane
#bailanchi sharyat
#bailanchi sharyat dakhva
#bailanchi sharyat lava
#bailanchi sharyat video
#bailanchi sharyat dakua
#bailanchi sharyat song
bailanchi sharyat patwa
#bailanchi sharyat lagali
bailanchi sharyat gane
#bailanchi sharyat kya,
#bailanchi sharyat e
#bailanchi sharyat marathi
#bailanchi sharyat gani
#bailanchi sharyat dj gane

Развлечения

Опубликовано:

 

7 янв 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 194   
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 2 года назад
या बैल सारखे record असणाऱ्या बैल कोणते आहेत! जरूर video ला पाहून पुढे पाठवा..
@salunkhesanjay5356
@salunkhesanjay5356 2 года назад
आबांचा हिंदकेसरी राजा👑❤️‍🔥💯
@nikhilulhalkarvlogs653
@nikhilulhalkarvlogs653 2 года назад
भोर तालुक्यातील वडगाव (डाळ) मधील ट्रिपल हिंदकेसरी केसरी छब्या (२५१ फायनल चा मानकरी) ...
@shishirpawar9603
@shishirpawar9603 2 года назад
S k patil pakshya
@gauravmohite7812
@gauravmohite7812 2 года назад
Jinticha sonya
@maheshmadane9389
@maheshmadane9389 2 года назад
@@shishirpawar9603 pakshyachi mulakat zali pahije
@uttamraojadhav1561
@uttamraojadhav1561 2 года назад
नुसत सगळ ऐकुन अंगावर काटा उभा राहतो .आज जर सुंदर असता तर आम्ही पाहुन धंन्य वाटत .तात्याचा दाटलेला कंठ पाहुन जिव कासाविस झाला .ऐक आदभुत स्वप्न दाखवुन गेलेला सुंदर मनाला भिडला का कोणास ठावुक पण सगळ तात्याचा संवाद ऐकुन कान बधिर झाले ऐक बैल ऐकढ करु शकतो विश्वास बसत नाही .कस शक्य झाले आसेल त्या बैलाला हे सगळ करताना किती खडतर वेदना झाले आसतील किती ञास झाला आसेल सगळ सगळ आदभुतच .खरच आसा देवाच रुप आसलेला बैल नसुन तो देवाचच रुप आपले आंगणी आल आसच वाटते देवाच रूपच खटाव तालुक्याच नाव उज्वल करणारे रांगडया सुंदराला मनापासुन भोसरेकरांचा मानाचा मुजरा
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 2 года назад
आभारी आहे
@pradiphase8006
@pradiphase8006 2 года назад
शंकराचा नंदी .. सुंदर..
@Jamesbond-kv3xl
@Jamesbond-kv3xl 2 года назад
येवढे दिवस नाव फक्त आईकले होते पण ज्या पद्धतीने तात्यांनी त्याचा आठवणी सांगितल्या एकदा नाही तर अनेक वेळा व्हिडिओ बघताना पाणी आले डोळ्यात धन्य तो सुंदर!!!!! 🙏सेवागिरी महाराज की जय 🙏
@sagarsalunkhe5990
@sagarsalunkhe5990 2 года назад
औंध च्या फायनल बद्दल किती अभिमानाने आणि छातीठोकपणे किस्सा सांगितला.. 👌👌
@ravindrakakade295
@ravindrakakade295 Месяц назад
गौतम भैयानी सुंदरची आठवण तुमच्या व्हिडिओ मध्ये काढली आणि सर्च केल तर तुमचीच मुलाखत समोर आली. सुंदर चे किसे तात्यांकडून ऐकून मन खूप भाऊक झाले. खूप छान 👌👌👌 💐💐💐 सुंदरला भावपुर्ण श्रद्धांजली 😢💐💐💐
@kiranshinde7669
@kiranshinde7669 2 года назад
#सुंदर.... ❤️ याला तोड नाही याला जोड नाही पब्लिक चा बादशहा... अन् बैलगाडा शर्यत क्षेत्रा मधली चित्त्याच्या वेगाचा... हुकमी एक्का... हिंदकेसरी पुसेगाव करांचा सुंदर.....🔥🔥🔥🔥
@sachinvalekar4407
@sachinvalekar4407 2 года назад
एक नंबर माझ्या समोर पळालेला हींद केसरी सुंदर खरच खुप सुंदर
@sandipsathe583
@sandipsathe583 2 года назад
खरच मन प्रसन्न झाले आज सुंदरचि मुलाखत बघुन असा बैल पुन्हा होणे नाही मानाचा मुजरा
@rahulwagh3590
@rahulwagh3590 2 года назад
सुंदर चा खरा इतिहास नांनाणी सांगीतला डोळ्यातुन अश्रु आले मी पाहिली आहे सुंदर पळ
@manoharmetkari7091
@manoharmetkari7091 2 года назад
🌹🌹सुंदर बैल पुन्हा होने नाही पुसेगावचा राजा 💖💖💐💐
@user-gl8yl4ip4p
@user-gl8yl4ip4p 2 года назад
खुप छान सुंदर माहिती दिली आणि नावा प्रमाणेच सुंदर असा बैल सुंदर सारखा दुसरा बैल होने नाही
@manoharmetkari7091
@manoharmetkari7091 2 года назад
सुंदर बैल हा राज्यात एक नंबर बैल मुलाकात एकच नंबर
@pradeeppawarvlog
@pradeeppawarvlog 2 года назад
छान अप्रतिम मुलाखत खरंच "सुंदर" सारखा बैल पुन्हा होणार नाही हे १०००% खरे आहे
@shubhambhosale4325
@shubhambhosale4325 Год назад
खंरच डोळ्यात पाणी आल ओंध च फायनल ऐकून
@kuldipkhamkar3813
@kuldipkhamkar3813 10 месяцев назад
सँडी भाऊ तुमच्यासारखी मुलाखत कोणी घेऊ शकत नाही एकदम परफेक्ट प्रश्न नादखुळा तुमच्यामुळे आम्हाला इतके सुंदर बैल बघायला मिळाले 💯🙏
@sandipjadhav6045
@sandipjadhav6045 2 года назад
सुंदर आणि सोन्या ही जोडीने बराच काळ गाजवला. सलग फायनल घेणारी जोडी होती. दोन्ही ही बैल परत होणे नाही, मुर्ती लहान किर्ती महान अशी ही जोडी होती. मी सर्व मैदानामध्ये स्वतः प्रत्यक्षदर्शी हजर होतो. बैलांना अजिबात मारत नव्हते . फक्त हाताच्या थापे वर येणारी जोडी.....
@rahultodkar9641
@rahultodkar9641 2 года назад
👌👌👌👍
@shekharjadhav.8278
@shekharjadhav.8278 2 года назад
मी आहे पुसेगाव चा सुंदर हा खुप सुंदर होता🙏
@vikasbansode7020
@vikasbansode7020 2 года назад
डोळ्यातलं पाणी सांगून जात शेतकरी बैलांवर किती प्रेम करतो ते 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@bhauraodawle8703
@bhauraodawle8703 2 года назад
खूप सुंदर मुलाखत घेतली शेतकऱ्याची
@mahendrasolankar4287
@mahendrasolankar4287 2 года назад
आहे का कोन तयार १००फायनली मारायला आणी जर कोनी तयार असेल तर best of luck आणि जर कोनी नसेल तर उगाच म्हणायच नाही माझा बैल हिंदकेसरी सुंदरी हा एक इतिहास आहे आणि तो इतिहास कोनि बदलेल असे वाटत नाही
@dattatraysalunkhe2982
@dattatraysalunkhe2982 2 года назад
तात्यांनी खूप छान माहिती दिली सूंदर सूंदर
@uttamraojadhav1561
@uttamraojadhav1561 2 года назад
लहानपण सगळ सगळ आठवल .नव्हे जाग केल तात्यानी आम्ही यायचो पुसेगांवला याञेला सगळ कस मजात पण त्या मातेत सुंदर सारख सोन तयार झालेल पाहुन अचंबित झालो त्या बैलाची जिद्द पाहुन खरच धन्य झालो
@rahultodkar9641
@rahultodkar9641 2 года назад
👌👌👌👌👍
@mustakshaikh2386
@mustakshaikh2386 2 года назад
सुंदर, असा होता की त्याने त्याच्या जीवनात अनेक संकटाना आवाहन देत आपल्यासाठी नाही तर, आपल्या मालकासाठी अनेक मैदाने गाजवली ,आणि आपलं, आपल्या मालक हितचिंतकाच नावं किर्तीमुकुटाच्या शिरोपेचात ठेवलं, अश्या महान रुस्तुम ए हिंदकेसरी कै, सुंदरला माझा मानाचा मुजरा, आणि तात्या सुंदरच्या कार्यकिर्दीत तुमच्या अनमोल कार्यशैलीला माझा कोटी कोटी प्रणाम, miss you सुंदर,,
@vaibhavdeshmukh8188
@vaibhavdeshmukh8188 2 года назад
सूंदर चा इतिहास पण सूंदर च आहे डोळ्यातून पाणी आयकूनच येत होतं त्याला बगायच फ़ोटो मध्ये भाग्य लाभलं
@Hariom-un2wv
@Hariom-un2wv Год назад
सुनील मोरे यांनी सांगितले होते पुसेगाव करांचा सुंदर मूर्ती लहान किर्ती महान
@vishalpatil-zh4pm
@vishalpatil-zh4pm 2 года назад
एक नंबर मुलाखत. हिंद केसरी पुसेगाव चा सुंदर, असा बैल होणे नाही.🙏
@anilkale7818
@anilkale7818 2 месяца назад
Sandy n yadav ❤❤❤तुम्हच्या मुलाखती खुप छान आहेत ❤❤❤❤त्यासाठी एकच शब्द ❤❤❤ह्रदयस्पर्शी मुलाखत ❤❤❤
@sachinmusale1029
@sachinmusale1029 11 месяцев назад
सुंदर ❤डोळ्यांत पाणी आले. खरखुरा हिंदकेसरी ❤❤ मी विडिओ पहिला होता पण कंमेंट केली नव्हती पण इन्स्टा ला तात्या चा विडिओ पहिला. तेव्हा 😢डोळ्यात पाणी आले म्हणून कंमेंट केली सॉरी❤
@tulshirambide63
@tulshirambide63 2 года назад
खुपच छान इतिहास आहे सुंदरचा ऐकून मन सुन्न झाल्
@pravinpawar7773
@pravinpawar7773 2 года назад
खूपच छान सर तुम्ही sarch करत खूप जवळ आला आहे सर पुसेगाव पासून 16 km अंतरावर शिंदेवाडी (लळगून)गाव आहे तितेही मारत्या नावाचा बैल होता डाव्या बाजूने त्याचा विजे सारखा पळ होता त्याला कधीही उजवीचा वेगाने पळणारा बैल भेटला नाही आणि जे होते त्यांनी भीतीने ,राजकारणाने आणि सर्वात महत्वाचे मालकाच्या कडू बोलण्याने तो बैल जास्त चर्चेत आला नाही माझी इच्छा आहे जिवंत पणी नाही पण मरणोपरान्त तरी जगाला समाजाला त्याची माहिती पोचावी करण त्या बैलाने पूर्ण कराड भागा बरोबर सर्वत्र नाव केले आणि सर्वांच्या तोंडाचे पाणी पळविले होते असा तो मारत्या बैल बोलल एवढे कमीच त्याच्या बद्धल
@sandipsathe583
@sandipsathe583 2 года назад
नाद खुळा हीच मुलाखत बघायची होती धन्यवाद sandy भाऊ
@kumarshegar6123
@kumarshegar6123 Месяц назад
सुंदर ची फायनल घेतलेली मी बघितलेली आहे. लंगडत लंगडत जाणारा सुंदर आज ही डोळ्यासमोर उभा राहतोय. ❤️
@santoshwaydande6955
@santoshwaydande6955 2 года назад
👌👌👍मी पण सुंदर जवळून पाहिला आहे अतिशय सुंदर मी पण आमच्या बैलाचे नाव सुंदर ठेवले पण हे नाव कदाचित देवाला आवडते किंवा त्या बैलात देवच अवतरतो म्हणून आठवणी पाठीमागे ठेवून आपणाला अर्ध्या वर सोडून जातो 🙏 😪 Miss you Sundar सुंदर ❤🙏
@rajendrakedari8689
@rajendrakedari8689 2 года назад
Dhanya to sunder 🙏🙏🙏 Dhanya te pusegavkr jyana sunder cha sahvas labhala Akshrsha dolyatun pani aala sarv kahani aikun sunder cha aatmyas chir shanti labho hich sevagiri maharajan charni prathana 🙏🙏🙏🙏
@mangaljagtap1558
@mangaljagtap1558 2 года назад
Bharun pavalo dada sundar chi hich ti mulakhat jhyachi amhi sagle vat bagat hoto thanks sandy dada.
@user-cg4me2jj5y
@user-cg4me2jj5y 2 года назад
खरंच मस्तच मुलाखत घेतली
@akshaykalange6111
@akshaykalange6111 2 года назад
Sandydada Sundar bailachya mulakhatichi ch VAT pahat hoto. Thank you so much,. Pratyakshat kdhi pahayla milala nai Sunder Pn lahanpnapasun ajobankdun sunder bddal anekda aikale hote, tyachi jatanachi chal, tyachi dhimi kirane parat devphatikde jatana vadhnara veg sglach.. Ani tatya ni sangitlele sgle kisse parat jage jhale. Sunder vrti sgli panchkroshi prem karte
@gopalbagal7210
@gopalbagal7210 2 года назад
Lay bhari juni aathavan taji zhali
@kailasloyare9710
@kailasloyare9710 2 года назад
दादा, सर्वात भारी मुलाखत झाली 👌
@u.Fearless_Boy
@u.Fearless_Boy 2 года назад
दुसऱ्या बैला कडे ,आणि झेंड्या कडे पाहून पळणारा बैल महांजे सुंदर ऐकला होता आज पाहिलं
@shrikantsutar7500
@shrikantsutar7500 2 года назад
Hats off baba superb 👏 👌 🙌
@lalsingvairat8916
@lalsingvairat8916 2 года назад
ग्रेट👌👌👌 सुंदर आणि तात्या👌👌 भारीच झाली ही मुलाखत...
@abhijitawghade5152
@abhijitawghade5152 2 года назад
Tatya ek no mulakhat
@amolbhilar3387
@amolbhilar3387 2 года назад
अप्रतिम मुलाखत
@janardhan.....3339
@janardhan.....3339 2 года назад
तात्या खुप सूंदर वर्णन केल हो सुंदर च 🙏🙏🙏
@mahadevpriya7598
@mahadevpriya7598 2 года назад
एक no बैल होता मि पहिलय पळताना
@sunilithape9966
@sunilithape9966 5 дней назад
सुंदर ची सुंदर मुलाखत❤❤
@amolshipkule2008
@amolshipkule2008 2 года назад
मी बघितला आहे सुंदर ढवळ वाखरी ता फलटण येथे
@aajirocks6737
@aajirocks6737 2 года назад
नमस्कार तात्या... आम्ही तुम्हाला लहानपणापासून पाहतोय तुम्हाला तुमच त्याच्या वरच प्रेम 💓खूप सुंदर आठवणी सांगितलं सुंदर विषय.... 💓💓
@akashnaik0334
@akashnaik0334 2 года назад
Bhava1 No video zala aahe
@govindrathod4667
@govindrathod4667 2 года назад
अप्रतिम मुलाखत ..
@rahulpatil4051
@rahulpatil4051 2 года назад
खुप छान मुलाखत
@balkrishnathakar5478
@balkrishnathakar5478 2 года назад
Khup chan video..
@shambhurajbarge2798
@shambhurajbarge2798 2 года назад
Mi ya sundar bailala paltana pahila aahe at koregoan adda in 2005.
@Babalu-ty3hn
@Babalu-ty3hn 2 года назад
शारदा पाटील पुणे करांचा 💥चंद्या 🐅ची मुलाखत घ्या
@anilsurve3833
@anilsurve3833 2 года назад
खुप छान माहिती दिलीत
@adinathshahapurkar6612
@adinathshahapurkar6612 2 года назад
Khup Chan Dada
@sahilkaranjawane6620
@sahilkaranjawane6620 2 года назад
There is no such thing as a king again and this is real fact👑
@amoldeokar7272
@amoldeokar7272 6 месяцев назад
एक पुसेगाव कर म्हणून या सुंदर च्या शर्यत पाहण्याचा योग आला
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 2 года назад
खरं च खुप छान सुंदर
@shivlingshikhare527
@shivlingshikhare527 2 года назад
मनापासून धन्यवाद . तुम्ही सुंदर चा व्हीडीओ बनवला त्याबद्दल. सुंदर विषयी कीतीही बोलल तरी कमीच आहे.
@sachinvaghmode5967
@sachinvaghmode5967 2 года назад
1नंबर बैल होता सुंदर सुंदर
@nehedoctor2196
@nehedoctor2196 2 года назад
Aasha. Bailace. Pusegavat. Smarak. Badhale pahije
@yogeshmane8180
@yogeshmane8180 Год назад
सुंदर 24 क्यारेट सोनं ❤❤❤❤❤❤
@aniketkashid9464
@aniketkashid9464 2 года назад
विठ्ठल पैलवान येरवळे यांच्या राजा ची पण मुलाखत घ्या पुसेगाव ते सुंदर बरोबर भरपूर वेळा पळालेला
@sachindeshmukh493
@sachindeshmukh493 2 года назад
येरावळ चा राजा❤️
@sandy_n_yadav
@sandy_n_yadav 2 года назад
Contact?
@sachindeshmukh493
@sachindeshmukh493 2 года назад
Contact number dya ki sandip dada na pailwan cha
@vikasbansode7020
@vikasbansode7020 2 года назад
शारदा पाटील पुणे करांच्या चंदर ची मुलाखत घ्या दादा
@nitinshinde4551
@nitinshinde4551 2 года назад
Super 1 no
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha
@Amar.Fauji.Vishay.Kaljacha Год назад
निःस्वार्थ प्रेम तात्या 🙏🏻❤❤
@hemantbhoir9323
@hemantbhoir9323 2 года назад
Mastt mulakhat zhali 🙏🙏❤️
@vishalphadnis2612
@vishalphadnis2612 2 года назад
शिरसवडी च्या बंड्या बैलाची मुलाखत घ्या महाराष्ट्र केसरी ३ वेळा झाला आहे १ वेळा हिंद केसरी झाला आहे आणि बारीक ड्राइवर शिरसवडी यांची पण मुलखात घ्या
@fabricationwork3400
@fabricationwork3400 2 года назад
पुसेगाव चा हिंदकेसरी सुंदर
@dhaygudedhaygude1759
@dhaygudedhaygude1759 2 года назад
मी पहिलेले वाखरी फायनल
@maheshkakade5221
@maheshkakade5221 Год назад
सँडी भाऊ... आजपर्यंत मी सर्व मुलाखती पहिल्या कधी तुमच्या व्हिडीओला कमेंट नाही केली. फक्त सर्व कमेंट वाचत होतो. पण ही मुलाखत बघून रहावलं नाही... सुंदरच नाव ऐकलं होतं पण तुमच्या मुळे त्याचा संपूर्ण काळ समोर उभा राहिला... कंठ दाटून आला. पुन्हा ते दिवस यावेत आणि तो काळ बघायला मिळावा. धन्यवाद 🙏 Sandy भाऊ फक्त तुमच्यामुळे शर्यतीची अजून खूप आवड निर्माण झाले.
@user-zu3xz5gi6k
@user-zu3xz5gi6k Год назад
SevagirI Maharaj
@sachindeshmukh493
@sachindeshmukh493 2 года назад
सुंदर ❤️❤️❤️
@yuvrajsawant5688
@yuvrajsawant5688 2 года назад
एक नंबर मुलाखत👌👌
@patil3687
@patil3687 2 года назад
मस्त दादा
@sanketpatil8069
@sanketpatil8069 2 года назад
Dada tuzhi mulakhat 1 nubar aste all the best ..
@pradipkhade7481
@pradipkhade7481 2 года назад
ek number mahithi sangitli tatyani
@vinodgaikwad6471
@vinodgaikwad6471 2 года назад
पूर्ण maharshtra ला माहित आहे
@rahullokare1933
@rahullokare1933 2 года назад
सुंदर ची सगळ्यात ज्यास्त फायनल येरवल्याच्या राज्या सोबत आहेत. राज्या ने किती तरी फायनल वडून लावल्या आहेत
@ajinkyanaik6101
@ajinkyanaik6101 2 года назад
Ek number...ya बैलाबद्दल मुलाखत पहायची इच्छा होती
@shreyashjadhav9484
@shreyashjadhav9484 2 года назад
Atta asta tar Maharashtra no 1 asta
@ameypatil5628
@ameypatil5628 2 года назад
भाऊ 🙏 पुन्हा आभार 👍
@aadeshkorhale4726
@aadeshkorhale4726 Год назад
Sundar cha paltani video pathava Ek number bail ❤👑
@nileshkakade635
@nileshkakade635 Год назад
बाबांनी एकच नंबर माहिती दिली 🤩🤩🤩🤩👌🏼
@sudamsupanekar6517
@sudamsupanekar6517 2 года назад
एक नंबर तात्या
@pratibhakonde1343
@pratibhakonde1343 2 года назад
Kupcha Chan
@RajapatilKolhapur
@RajapatilKolhapur 2 года назад
100% barobar bola tumi tatya
@ajinkyanaik6101
@ajinkyanaik6101 2 года назад
पैलवान यांच्या रेठरे चा राजाची मुलाखत घ्या..
@vaibhavshedage7130
@vaibhavshedage7130 2 года назад
top sunder
@mustakshaikh2386
@mustakshaikh2386 2 года назад
यादव, साहेब अनेक मुलाखती घेतल्या, ते यशस्वी रित्या चांगलं झाले, आमच्या खटाव गावांत अनेक असे बैल होऊन गेले आहेत, त्यांचा इतिहास सांगन्यासारखं आहे, एकदा भेट द्या
@sagarchavan8011
@sagarchavan8011 2 года назад
बरोबर
@AnandJadhav-oe7lx
@AnandJadhav-oe7lx 11 месяцев назад
निसर्ग गार्डन कात्रज पुणे याचा सुंदर त्यावर नवीन विडीओ बनवा दादा
@ajitdeokar7247
@ajitdeokar7247 Год назад
1no mulakhat
@sachindeshmukh493
@sachindeshmukh493 2 года назад
तात्या ❤️❤️❤️
@RoyalMaharashtra1
@RoyalMaharashtra1 2 года назад
Kadak
@vishwanathkusalkar1241
@vishwanathkusalkar1241 2 года назад
छान👌👌
@shubhangigaikwad1557
@shubhangigaikwad1557 2 года назад
Great 👍👍
@akshaygujar1439
@akshaygujar1439 2 года назад
सुंदर सारखा बैल पुन्हा होणे नाही
@jabbarshaikh1267
@jabbarshaikh1267 2 года назад
Khupach chhan
Далее
बाज्या घडताना | bajya ghadtana
23:17
19 июля 2024 г.
0:20
Просмотров 9 млн
ускорил очередь на кассе
1:00
Просмотров 2,5 млн