अशी माहिती मिळून वीस वर्षे कोणाकडून ऐकले नाही, यापुढे तुमचे नियोजन मी वहीमध्ये लिहून ठेवलेले आहे त्याच नियोजनानुसार शेती, तुमचे मनापासून अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
नमस्कार, खरे आहे दादा, आपण हाडाचे शेतकरी आहात आणि शेतीचे डाॅक्टर सुध्दा आहात. एवढी प्रामाणिक माहिती सविस्तर सांगितले बाबत धन्यवाद!! वहीतही नोंद घेतली आहे.व्हिडिओ सुध्दा सेव केला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद!!!🌺🌺🌺👏👏👏
⭐⭐⭐⭐⭐👌 सर रासायनिक खते व सेंद्रिय खते हे आलटून पालटून किती दिवसाच्या अंतराने दयावेत सर जीवाणू बदल आपण सांगितले पण यावर आपण खास सविस्तर विडिओ करताल का ? आणि माझी विनंती आहे आपण यावर विडिओ अपलोड करावा 🙏
खूप सुंदर माहिती, पण इतके कटेकर नियोजन ऐकून भिती वाटते शेती करायला, यापेक्षा माहुली, सांगली येथील पृथ्वीराज देशमुख यांचे नियोजन खूप सोपे अणि बऱ्यापैकी मजूर विरहित आहे.