Тёмный

आता घरातच गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, भाजणी, मसाले दळणं झालं सोप्प | सॉफ्टेल घरगुती पिठाची गिरणी 

MadhurasRecipe Marathi
Подписаться 8 млн
Просмотров 594 тыс.
50% 1

#madhurasrecipe #softel #पिठाचीगिरणी
या सॉफ्टेल घरगुती पिठाची गिरणी वर अतिरिक्त सवलत मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा: tinyurl.com/MA...
सॉफ्टेल आटा चक्कीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कृपया 7818878188 वर कॉल करा किंवा येथे व्हाट्सएप करा: wa.me/91910677...
Click below link to get additional discount on this Softel Domestic Flour Mill: tinyurl.com/MA...
To know more about Softel Atta Chakki please call 7818878188 or WhatsApp here: wa.me/91910677...
Follow MadhurasRecipe for more such yummy and delicious recipes
Subscribe MadhurasRecipe Marathi - ggle.io/3QOx
Subscribe MadhurasRecipe Hindi - ggle.io/3QOz
Subscribe MadhurasRecipe - ggle.io/3QP1
Like Facebook - fbook.cc/3FNz
Join Facebook group - fbook.cc/3GAo
Follow Instagram - fbook.cc/3FO0
/ madhurasrecipe
Website - www.madhurasrec...

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 709   
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
tinyurl.com/MADHURA500 Buy this Softel 1.5 HP Domestic Flour Mill with extra discount using this link. Price after MADHURA500 discount - 13499/- To know more please call RasoiShop on 7818878188 or whatsapp them using wa.me/9191067734067
@amrutasanjeev5623
@amrutasanjeev5623 Год назад
1
@sshorts1m549
@sshorts1m549 Год назад
👌👌
@pramilamirajkar6504
@pramilamirajkar6504 Год назад
@ganeshbamnodkar4261
@ganeshbamnodkar4261 Год назад
😅😅
@ganeshbamnodkar4261
@ganeshbamnodkar4261 Год назад
😊😊pP
@prajaktasalvi898
@prajaktasalvi898 Год назад
हि आटा अजिबात घेऊ नका मी फसले तसे तुम्ही फसु नका
@nitee2100
@nitee2100 Год назад
Kaay?
@dhanashripatil6632
@dhanashripatil6632 10 месяцев назад
Majhya आईकडे आहे..खूप चांगला उपयोगी आहे..मी देखील घेणार आहे
@sonaliajagekar9145
@sonaliajagekar9145 8 месяцев назад
Ho barobar ahe mi pan fasle ahe
@udaymhardolkar274
@udaymhardolkar274 8 месяцев назад
Please don't buy machine, don't go on video. Faltu machine i have lost my money. Technically lots of problems. Ladies can't use this machine.
@thehiddentruthoftwinflames8477
@thehiddentruthoftwinflames8477 5 месяцев назад
Tyala open kara w, tyacha sarwa serch kara, w thik hoil. Malahi aase watle pan aata thik zali
@samikshakunkule7027
@samikshakunkule7027 3 месяца назад
मशिन बंद पडली तर repairing कुठे करून मिळेल ?
@lataagiwal9693
@lataagiwal9693 Год назад
आटा चक्की ची माहिती खूप छान दिली मला घ्यायची आहे याची किंमत किती आहे व सोलापूर येथे कोणाकडे एजन्सी आहे त्यांचा पत्ता कळवावे
@vijayvlogs5045
@vijayvlogs5045 Год назад
जात्याची टाकी गेली जात झिजुन गुळगुळीत झाल तर काय करायचं ते सांगीतल नाही.
@पाकशास्त्र
तुम्ही हल्ली कपाळावर टिकली लावता खूप छान आपण हिंदू आहोत टिकली आपली ओळख आहे खूप छान मधुराताई छान दिसत आहात.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
😊😊
@neelimawagh930
@neelimawagh930 Год назад
Madhura kharach khup divsa pasun vicharayche Tu kapalavar red tikli lavat nahis why
@anamikapetkar2410
@anamikapetkar2410 Год назад
Tikali ne kay farak padate te fakt saundarya prasadhan ahe baki kahi nahi..... jyala je awadte te karu shakate
@shubhangikulkarni9714
@shubhangikulkarni9714 Год назад
मॅडम काम वाढवत तुम्ही आमची😂
@khushbuthakur8367
@khushbuthakur8367 Год назад
What is this? Kay bindok pana aahe ha… tikli hindu doesn’t matter… aapli choice is the most important thing.. te divas gele.. apan 20 vya shatkat aahot
@parmarrohitkumarmanibhai3338
@parmarrohitkumarmanibhai3338 Месяц назад
मैंने आपका विडियो देखकर १२/०८/२०२४ को यही चक्की खरीदा है ? एक दम घटिया आइटम है। १) केपासिटर निकले हुए थे २) वायरिंग का एक स्कु निकला था बाकी ढीले थे ३) एक पहिया नहीं लग रहा मतलब तीन टांगों वाला घोड़ा ४) लोकल मिकेनिक से ठीक करवाकर चलाया तो आटें में कंकड़ ??? २१/०८/२०२४ विडियो कालिंग है देखते हैं मिकेनिक क्या बताते हैं? खरीदकर पछतावा हो रहा है !
@mangeshkale5441
@mangeshkale5441 Год назад
अर्धा किलो दळण दळले जाते बाहेरच्या चक्की मध्ये अर्धा किलो दळण दळून दिले जात नाही कृपया उत्तर द्या
@sunitajadhav1968
@sunitajadhav1968 2 месяца назад
आजच मिळाली. ऑनलाइन मागवली. चक्की अजून सुरू केली नाहीये. खरंतर इलेक्ट्रॉनिक सेटींग्स, प्लग वगैरे महत्त्वाची माहिती द्यायला हवी ती सविस्तर कुठल्याही विडीओमधे दिले नाहि. दुसरं असं की सोबतची accessories इतकी low quality आहे !! वरचं भांड, त्यावरचं झाकण अतिशय लो क्वालिटी. त्याचा स्क्रु बसतच नाही. पिठ जिथून पडतं त्याचा नाॅब बसतच नाही. खालची जाळीचे सगळे स्क्रू व्हील्स बसवले की बसतच नाहीत. 1 तसाच ठेवावा लागला. रेसिपी बूक मिळालं नाही. पिठ जिथून पडतं ती कापडाची पिशवीची ओबडधोबड शिलाई. No finishing at all. सगळे धागे खाली लोंबत आहेत. 13500 रूपये घालवून mood off झाला. Hope so चक्की तरी नीट चालावी. 😢
@shamikasahasrabudhe6044
@shamikasahasrabudhe6044 Месяц назад
हे जे पीठ दळायचं मशीन आहे, ते सर्वात फालतू आहे. पीठ बारीक होतं नाही. आणि video त दाखवल्याप्रमाणे आपोआप दाणे पुढे सरकतही नाही. समोर एका माणसाला पीठ दळताना मात्र सतत लक्ष द्यावे लागते.
@shreeganeshavlogs
@shreeganeshavlogs Год назад
मधुरा मॅडम तुम्ही नटराज किंवा आदर ब्रँड च्या नवीन स्टाईलच्या आटा चक्की का नाही घेतल्या
@jyotipatil5784
@jyotipatil5784 Год назад
जे लोक मस्त, नाईस, खूप छान,असं म्हणणारे यांनाच रिप्लाय दिला आहे. जे काही प्रश्न विचारले जातात त्यांना उत्तर दिले नाही.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
तुम्हाला जी काही माहिती हवी आहे त्यासंबंधीच्या सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्ही चेक करू शकता...
@surekhathorat6212
@surekhathorat6212 Год назад
आम्ही सुद्धा सॉफ्टवेअर कंपनीचे पिठाची गिरणी घेतलेली आहे ऑनलाईन मागविली होती जेव्हा आम्हाला ती मिळाली तेव्हा एक तिचा व्हील तुटले होते पीठ अजिबात बारीक येत नाही कंपनीशी कॉन्टॅक्ट केला पण त्यांनी कुठलंच उत्तर दिलं नाही सॉफ्ट टेल गिरणी चे पैसे पाण्यात गेले खूप वाईट अनुभव आला
@seemalahoti5645
@seemalahoti5645 Год назад
मला सुद्धा चक्की घ्यायची आहे. साधारण किती किंमत आहे. संगमनेर ला मिळेल का ?
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक्सवर क्लिक करा.
@sureshmadilgekar503
@sureshmadilgekar503 Год назад
संभाजी नगर औरंगाबाद मध्ये दिलर आहे का
@vidyamohite6543
@vidyamohite6543 Год назад
यामध्ये हरबरा,वाटाणा यांच्या डाळी करु शकतो का
@atharvaduraphe3710
@atharvaduraphe3710 11 месяцев назад
नमस्कार ताई हा व्हिडिओ तुम्ही शेअर केलात आणि त्याची संपूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप आभार. एक रिक्वेस्ट होती जर तुम्हाला ज्वारी आणि बाजरी ह्या दोन्ही पिठाचा video किंवा तुमचा स्वतःचा दळण्याचा अनुभव शेअर करता आला तर कृपया तो शेअर करावा कारण माझ्या ऐकण्यात असे आले आहे की हि दोन्ही पिठ चक्कीत मिळते तशी दळली जात नाहीत.
@nidhinmokashi
@nidhinmokashi Месяц назад
Madhura mam tumhi hya girni chi jahirat karu naka pls Karan ase ki tumchya recipe khup perfect measurements chya astat ani amhi tya follow karto Softel chi hi Chakki khup worst product ahe ,use karayala problem yetat,company che office he Maharashtra madhe nahi tar te Gujrat madhe ahe so te kuthali hi service det nahit ani communication hi karat nahi So pls hi Chakki kunihi gheu naka
@ksanjay6122
@ksanjay6122 Год назад
Hi chakki naka gheu changali nahi thode divsat band padate amchya kade hi hoti .
@SunitaKadam-sw1sf
@SunitaKadam-sw1sf 4 месяца назад
मशीन ची किंमत सागा
@AnjumMirshikari-gj6ym
@AnjumMirshikari-gj6ym 5 месяцев назад
ताई चकली भाजणी दळु शकतो का?
@aanjanalagvankar2799
@aanjanalagvankar2799 Год назад
Cleaning chi katkat ch jast. Tya peksha girnit jaun ch grind kelele bare.
@vishnujoshi7578
@vishnujoshi7578 Год назад
तुमची भाषा खुप शुध्द आहे अगदी द्यानदा कदम ABP वाल्या. परन्तु आता मंग हा शब्द आला थोडे वेगळे वाटले. परंतू तुमची रिसिपी असो नाहितर कुठला डेमो असो एकुणच मस्त.
@nandinipatil9125
@nandinipatil9125 Год назад
खुप छान विडियो दोन्ही मशीन ची किंमत सांगितली असती तर फारच बरे झाले असते
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
Price after MADHURA500 discount - 13499/- Please refer pinned comment for more details. धन्यवाद 😊😊
@samidhashinde7784
@samidhashinde7784 Год назад
थँक्स मधुरा मॅम खूपच डिटेल मध्ये व्हिडीओ मध्ये सर्व गोष्टी समजून सांगितलंत.मीपण ऑर्डर केली आहे . 💗💗💗
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
अरे वा छानच... धन्यवाद 😊
@Chaitu533
@Chaitu533 9 месяцев назад
​@@MadhurasRecipeMarathi घरातील regular स्विच वर चालते का ताई हि चक्की. Please reply me.
@vasudhakadam-xm3xm
@vasudhakadam-xm3xm 2 месяца назад
चक्की छान आहे पण त्याचे नट ‌‌. खराब झाले ते कुठे मिळणार
@Rutuja-w7e
@Rutuja-w7e Год назад
मधुरा ताई माझा एक प्रश्न आहे पिठाच्या चक्कीचाआपल्याला काही त्रास होतो का काहीजण म्हणतात की तब्बेतीवर परिणाम होतो आणि अजून एक पिठ वैगेरे उडते का घरामध्ये प्लीज सांगा
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
पूर्ण व्हिडिओ नीट पहा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील...
@gaytrichille6082
@gaytrichille6082 Год назад
Mazhyakde ahe hi pitachi girni mi khup kaam kel hyachyawr turichi daal harbhra dal mugachi msur daal khup banun dilyat
@mohinisali7212
@mohinisali7212 2 месяца назад
मदुराताई हि आटा चक्की चांगली आहे का ? तुम्ही नेहमी वापरता का ?
@shamikasahasrabudhe6044
@shamikasahasrabudhe6044 Месяц назад
आणि ताई तुम्ही खरचं हे मशीन विकत घेतलं आहे का हो?
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 Год назад
प्रथम आपण हिंदु धर्माच्या असल्याने टिकली लावता बघुन खुप छान वाटले
@smitachavan6190
@smitachavan6190 Год назад
खूप खूप धन्यवाद 🙏 मी ह्याच विडिओची वाट पाहत होते 😍 तुम्ही खूप छान पध्दतीने याची माहिती दिली 😊
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
धन्यवाद 😊😊
@anitaathawale7509
@anitaathawale7509 Год назад
मधुरा कुंकू लावून तू खूप सुंदर दिसतेस.
@kantasurve5275
@kantasurve5275 Год назад
हरभरे आणि मुग भरडून दाखवा.
@sakshamjadhav5168
@sakshamjadhav5168 Год назад
ताई या मध्ये सर्व प्रकारचे डाळी होतात का अख्ख्या धान्यांचे
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
hoy
@toxismavi4091
@toxismavi4091 Год назад
मसिनचि किंमत किती आहे
@vaishaligajdhane4021
@vaishaligajdhane4021 8 месяцев назад
हा आटाचक्की अजीबात चांगली नाही product ची सर्व्हिस चांगली नाही
@sandhyatamhane9424
@sandhyatamhane9424 Год назад
Normally stone ला काही दिवसाने टाके टाकावे लागतात ...याला ती आवश्यकता नाही का
@sd6795
@sd6795 Год назад
Drawbacks नाही सांगत मुद्दामून
@sushilathorat5891
@sushilathorat5891 Год назад
दगडी दगडी जात्याला टाकी लावावे लागते ह्या मशीन पण टाकते लावावे लागते का.
@sd6795
@sd6795 Год назад
घेऊ नका. आफ्टर sales service देत नाही. शिवाय कणिक सुधा खराब होते.पोळ्या कडक चिवट होतात
@pushpawagh7802
@pushpawagh7802 Год назад
मधुरा मशीन खूपच छान आहे पण किंमत किती आहे ते सांग लवकर
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
Price after MADHURA500 discount - 13499/- Please refer pinned comment for more details. Thanks...
@sushantalat
@sushantalat 2 месяца назад
Does It causes kidney stones.
@nilimanagare2978
@nilimanagare2978 Год назад
Dear madhura,chakkicha aawaj kiti yeto ,kanala sahan hoto ka,please sanga
@fireflies2
@fireflies2 11 месяцев назад
10:00 thalepeetha chya bhajani che details nahiyet description box madhe...tai share kara na please. Dhanywad mahiti baddhal....🙏🙏
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 11 месяцев назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-RkCB-UKngNY.html&pp=ygUpbWFkaHVyYXNyZWNpcGUgbWFyYXRoaSB0aGFsaXBlZXRoIGJoYWphbmk%3D
@GorakshanathKharat
@GorakshanathKharat Год назад
Maine softel chakki liya apka vdo dekha 1.5 domestic gharme singal pes chalta hai ka sanga
@anjalipurandare6709
@anjalipurandare6709 Год назад
कमीतकमी किती किलोचं धान्य दळलं जातं? कारण गिरणीत कमीतकमी एक किलो तरी दळायला द्यावं लागतं. शिवाय साबूदाणे दळून देत नाहीत गिरणीवाले; या मशीनमधे साबूदाणे दळले जातात का?
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
To know more please call RasoiShop on 7818878188 or whatsapp them using wa.me/9191067734067
@jyotigore2069
@jyotigore2069 Год назад
छान आहे machine. काय price आहे ताई
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
Price after MADHURA500 discount - 13499/- Please refer pinned comment for more details.
@suvarnasonar5867
@suvarnasonar5867 Год назад
ताई मिरची व मसाला पण दळता येत का त्याचा व्हिडिओ पण दाखवणार का
@rajendrakhandekar1457
@rajendrakhandekar1457 Год назад
डोळ्यांचा दोष दूर करण्यासाठी चष्मा वापरावा लाईट टिंटेड ग्लासचा...
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
??????????
@kalpeshtalkar3783
@kalpeshtalkar3783 Год назад
ताई प्राईज कितीआहे
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
Price after MADHURA500 discount - 13499/- Please refer pinned comment for more details
@ujwalasonawane4416
@ujwalasonawane4416 Год назад
Very useful ahe.mazya kade geli 10 varsha pasun ahe ajunhi khup chan chalt ahe. Yat apn dali pn karu shakto.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
अरे वा... छानच...
@ashwinipachpute8236
@ashwinipachpute8236 Год назад
Yatlya polya mau hotat ka tai nakki sanga
@jyotisangukar7981
@jyotisangukar7981 Год назад
हळद आणि लाल मिरची पण होते का
@chandrashekharakerkar8241
@chandrashekharakerkar8241 Год назад
मसाले, काॅफी किंवा इतर दळणाचा वास/स्वाद अन्य पिठावर असेल का?
@varshapoojary3630
@varshapoojary3630 9 месяцев назад
बेसन लाडू बनवण्यासाठी रवाळ पीठ लागते. किती नंबर वर knob ठेवावा लागेल रवाळ पिठासाठी. प्लिज कळवा.
@MinaHarer
@MinaHarer 2 месяца назад
नाहीं बोलावल
@MinaHarer
@MinaHarer 2 месяца назад
नाहीं बोलावल
@shilpagandhi4994
@shilpagandhi4994 Год назад
मधुरा ताई माझ्याकडे घरघंटि आहे त्यामुळे मी दळण घरीच दळते
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
😊😊
@surekhapotdar9362
@surekhapotdar9362 Год назад
मला यात इनस्टॉलमेंट मिळू शकेल का
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
सॉफ्टेल 1.5 HP डोमेस्टिक फ्लोअर मिल अतिरिक्त सवलतीसह खरेदी करा. मधुरा 500 सवलत नंतरची किंमत - 13499/- अधिक जाणून घेण्यासाठी कृपया RasoiShop ला 7818878188 वर कॉल करा किंवा wa.me/9191067734067 वापरून त्यांना whatsapp करा
@jyotimohanparanjape6290
@jyotimohanparanjape6290 2 месяца назад
खुप छान माहिती सांगितली पिठाची गिरणी छान आहे मला गिरणी घ्यायची आहे
@savitatare3365
@savitatare3365 2 месяца назад
मॅडम, याचा grinding stone हा जात्या सारखा निव्वळ दगडी आहे की सिमेंट व काही केमिकल्स पासून बनवलेला आहे हे खात्रीलायक कळेल कां ? उत्तर लवकर मिळालं तर बरं होईल
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 2 месяца назад
या प्रॉडक्ट संबंधात अधिक माहितीसाठी रसोईशॉप ला 7818878188 या नंबरवर कॉल करा किंवा खालील लिंकवर क्लिक करून द्वारे संपर्क साधा. wa.me/9191067734067
@ashokbhagwat9510
@ashokbhagwat9510 Год назад
किंमत जास्त आहे 10 हजारा पर्यन्त हवी
@anserupalikanse1373
@anserupalikanse1373 Год назад
18 te 20 paryant ahe gharghantichi kimmat .. he barobar ahe .. he dagadach jaat ahe tyamule reasonable ahe ..
@ashokbhagwat9510
@ashokbhagwat9510 Год назад
@@anserupalikanse1373 maa mill ची किंमत पहा
@seemalahoti5645
@seemalahoti5645 Год назад
मला सुद्धा चक्की घ्यायची आहे. साधारण किती किंमत आहे. संगमनेर ला मिळेल का ?
@bk7407
@bk7407 11 месяцев назад
Many said that it is bad chakki, is it true?
@sureshgaikwad3833
@sureshgaikwad3833 Год назад
माझ्याकडे आहे ताई मी पण घरगुती दळण काढते
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
अरे वा... छानच...
@vedangideshpande5164
@vedangideshpande5164 Год назад
हळद आणि लाल मिरची होते का
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
To know more please call RasoiShop on 7818878188 or whatsapp them using wa.me/9191067734067
@sumatidashrath8049
@sumatidashrath8049 Год назад
ताई कुठे घेतली ही गिरणी पुण्याला घेतली का आणि किंमत पण सांगा ताई मला पण घ्या यची आहे
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
Price after MADHURA500 discount - 13499/- Please refer pinned comment for more details
@kishorji8870
@kishorji8870 5 месяцев назад
मधुरा ताई खुपच छान माहीती दिली धन्यवाद
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi 5 месяцев назад
धन्यवाद 😊😊
@rockrode640
@rockrode640 Год назад
Ghrghntine polya mau hot nahi yane ts honar nahi na
@jayvantdeshmukh5755
@jayvantdeshmukh5755 10 месяцев назад
या चक्की चे दगड कुठे आणि कितीला मिळतात् सांगा प्लीज़🙏
@rajendradarandale3439
@rajendradarandale3439 10 месяцев назад
मला या चक्की ची किंमत व कशी खरेदी करायची हे पण सांगा. विडिओ दिले तर उत्तम.
@nandkishorchoube4480
@nandkishorchoube4480 28 дней назад
ताई फसनार तर नाही ना
@mehtassong6114
@mehtassong6114 6 месяцев назад
तूम्ही डेमोवालयाना बोलावलं होतं तयानी डेमो दाखवला ते मला सागाल
@SunitaKadam-sw1sf
@SunitaKadam-sw1sf 4 месяца назад
ताई मशीन ची किंमत सागा
@santoshdevle4382
@santoshdevle4382 Год назад
माझ्या कडे आहे ही गिरणी याच्यावर डाळी सुद्धा होतात
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
अरे वा छानच...
@santoshdevle4382
@santoshdevle4382 Год назад
@@MadhurasRecipeMarathi मधुरा ताई तू यावर एखादी डाळ करून बघ खूप छान होते आम्ही 50 किलो ची डाळ भरडली तुरीची
@mangalpusande8997
@mangalpusande8997 Год назад
अहो!माहिती देता तारीख वाईज किंमत सांगाल तर बरं वाटेल. व घेण्यास सोपं जाईल.
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
Price after MADHURA500 discount - 13499/- Please refer pinned comment for more details.
@SwapnaliShete-dv1yh
@SwapnaliShete-dv1yh 2 месяца назад
किती रुपये ची आहे
@sangeetarajguru6602
@sangeetarajguru6602 7 месяцев назад
खूप खूप छान माहिती आहे मधुरा ❤
@sandhyavaidya9191
@sandhyavaidya9191 2 месяца назад
बारीक पीठ येत नाही
@shrutikendre6536
@shrutikendre6536 Год назад
माझ्या कडे आहे लास्ट 3 yr पासून बेस्ट result
@deeptidhakwal2623
@deeptidhakwal2623 Год назад
Jwari nachani chane chi dal changle dalun hotat ka mahnje barik dalun hotat ka
@vinayashinde1332
@vinayashinde1332 Год назад
किंमत
@mrunaldhane3063
@mrunaldhane3063 Год назад
दगडाला टाके घळवे लागतात का ?
@yogitapai4801
@yogitapai4801 Год назад
ताई , आमच्या कडे जुन्या जमान्यातील जात असत.ते अडगळीत पडलेले असत ते जेष्ठ लोक विकु देत नाही.त्या साठी कंपनी काही मदत करेल का ?
@AnantaMankar-i4p
@AnantaMankar-i4p 2 месяца назад
Shop kiva website sanga khutuan gheychi
@ranapratapsalunke6871
@ranapratapsalunke6871 11 месяцев назад
जाते गुळगुळीत झाल्यावर त्याला टाके मारून कसे घ्यायचे? जाते काढता येते का❓
@rajendrafadtare6662
@rajendrafadtare6662 11 месяцев назад
सोलापूरला भेटेल का कुठल्या कंपनीची आहे
@sumatidashrath8049
@sumatidashrath8049 Год назад
ताई किमंत किती आहे सांगा न ताई
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
Price after MADHURA500 discount - 13499/- Please refer pinned comment for more details.
@gautamjanjal3516
@gautamjanjal3516 5 месяцев назад
आटाचक्कीची किंमत सांगायला हवी .?
@priyankarokade7754
@priyankarokade7754 4 месяца назад
Prize kiti ahe
@seemasawant9529
@seemasawant9529 Год назад
किंमत किती आहे ?👌
@rajanidaware2852
@rajanidaware2852 Год назад
किंमत किती आहे? टिकली पेक्षा कुंकू हिंदूच स्री च प्रतीक
@MinaHarer
@MinaHarer 2 месяца назад
नाहीं
@surekhapise3361
@surekhapise3361 Год назад
ज्वारी चे पीठ बरोबर दळले जात नाही, भाकरी कडक होते.
@seemapatil4158
@seemapatil4158 Год назад
ज्वारी थोडी थोडी घालायची म्हणजे छान बारीक होते .आणि थोडी घ्यायची एक किलो
@surekhapise3361
@surekhapise3361 Год назад
@@seemapatil4158 Thanks 🙏 For information 😊
@yogitasonune4280
@yogitasonune4280 Год назад
खूप छान आहे,मी 3 वर्षापासून वापरत आहे. आणि माझ्या चक्की मध्ये डाळी पण बनवता येतात,😊
@swarupadixit8097
@swarupadixit8097 Год назад
Konatya company chi aahe
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@kanchangaikwad1868
@kanchangaikwad1868 Год назад
Bai tumhi chakichi praize Nahi sagitali paelase sangavi macins praise OK
@vijayabhise9256
@vijayabhise9256 Год назад
Ya madhe baherchya chakki var jwari ,bajari dalun milate tase pith yete ka .mhanaje bhakari chapati kadak n hota soft hote ka
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
To know more please call RasoiShop on 7818878188 or whatsapp them using wa.me/9191067734067
@sangeetaardalkar7652
@sangeetaardalkar7652 Год назад
Kimat kiti? Ani jvari barik hote ka?
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
Price after MADHURA500 discount - 13499/- Please refer pinned comment for more details. To know more please call RasoiShop on 7818878188 or whatsapp them using wa.me/9191067734067
@mangalghadge4201
@mangalghadge4201 Год назад
प्राईज काय आहे
@madhurigodse3628
@madhurigodse3628 Год назад
याचा आवाज खूप मोठा येतो का की नॉर्मल आहे
@sarikajagzap6391
@sarikajagzap6391 Год назад
ती पितलेची भांडी कुठे मिळतील
@mangalghadge4201
@mangalghadge4201 Год назад
प्राईज काय ताई
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
Price after MADHURA500 discount - 13499/- Please refer pinned comment for more details.
@ulkapatil182
@ulkapatil182 Год назад
छान आहे, किम्मत किती ते सांगा
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
Price after MADHURA500 discount - 13499/- Please refer pinned comment for more details
@naraharprabhu5669
@naraharprabhu5669 Год назад
कुळीथाचे पीठ करण्या अगोदर कुळीथाची साले कढण्यासाठी या मशीन मध्ये भाजलेले कुळीथ भरडता येतात का ?
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
To know more please call RasoiShop on 7818878188 or whatsapp them using wa.me/9191067734067
@motivationalvideos55
@motivationalvideos55 Год назад
आमच्याकडे पण आहे ही गिरणी😊
@samidhashinde7784
@samidhashinde7784 Год назад
केव्हापासून वापरत आहात. सर्विस आहे का त्यांची. मीपण ऑर्डर केली आहे.
@mrunaldhane3063
@mrunaldhane3063 Год назад
टाके ghaalave लागतात का?
@MadhurasRecipeMarathi
@MadhurasRecipeMarathi Год назад
अरे वा छानच..
@ratnamaladeore
@ratnamaladeore Год назад
ताई यात चनादाळ,तुर,मुग,मठ दाळीही बनवता येतात का?
@gaytrichille6082
@gaytrichille6082 Год назад
Ho
@parmarrohitkumarmanibhai3338
@parmarrohitkumarmanibhai3338 Месяц назад
इससे साबुत मूंग से दाल कैसे बनाते हैं
Далее