निव्वळ सिंपथी दाखवून विनर केलं. 😂 बिगबॉस मधे शक्ती आणि युक्ती दोन्ही वापरण्याने तो विनर बनतो. याने शक्तीचे टास्क केले बाकी गेम काय केले ?? साधा आणि गरीब तर बरेच असतात मग काय असंच विनर करतील का ?
ह्याच्या डोक्यात लगेच हवा गेली....😂😂 हे लक्षण अशिक्षित पणाचं आहे... त्यांनी तुला सपोर्ट केला त्यांना भेटणार नाही म्हणजे लगेच माज आला तुला... जाहीर निषेध.
@@poojajadhav9980 याच ते सारखं सारखं बुकित टेंगुळ एकूण आमच्या इथली बिल्डिंग मधली मुल तेच करायला लागली... चांगली मुल बिघडली..हे असे शब्द असतात का.. सारख I love you बच्चा.. हेच बाकीच्या लोकांनी केलं असत तर शिव्या दिल्या असत्या..
Public voting bhetale ahe Karan to ek loyal Ani nati japun khelnar manus ahe. Ani ha show personality cha ahe. dance comedy kivva singing cha nhi . Dusryala bhikari bolanya adhi vichar kra to kuthe ahe Ani apan kuthe . Devane je changl dok Ani hath dile ahet te changlya kamasathi vapra ithe faltu comment karnyasathi nahi.
Abhijeet, Paddy ya lokane tula support k la, sarv Kai samajun sagitala tyva tula tyani support k la. At least suraj ne tyana thanx tari bolaycha. Mi khup sadha aahai, garib aahai asa sentimental dialogues bolun Voting sathi apply karaycha. So real winner is Abhijeet in our eyes.
आम्ही तर पॅडी,, अंकिता,, अभिजीत,,dp... याच लोकांना सपोर्ट करत होतो.... याचा अंदाज आम्हाला अगोदरच कळला होता...हा तिकडे उद्घाटन करायला जायचा तिथे पण पैसे घेत होता.. एका बाईने ( ती पण रील स्टार आहे) याला प्रँक कॉल केला आणि एका दुकानाच उद्घाटन करायचं आहे येशील का अस विचारल.. याने त्या बाईला 20,000 सांगितले होते... RU-vid वर आहे बघा तो प्रँक कॉल... सर्च करून बघा... म्हणजे हा ऐका दिवसाला एव्हढे पैसे घेत होत असेल..