खूप छान रेसिपीज. आम्हीपण मालवणी. माश्यांच्या मसाल्यात आम्हीपण बडीशेप घालतो. भाजायचा माश्यांना पण लसूण पेस्ट आणि सेम मसाला लावून ठेवतो. व तांदळाच्या पिठात थोडा रवा व मसाला घालतो. बाकी सर्व पद्धत तुमच्याच सारखीच
Kolambi freez madhe store karate mi pan.Badishep aamhi vaaparato.Good tips.Taandul pith aani thoda rawa talayla aamhi use karato.sasoon dock laamb padato.
कविता ताई, वैभव दादा, समिधा ताई तथा आतू यास नमस्कार..!!🙏 👍सदर प्रत्येक चित्रणात असलेल्या व्यक्तिरेखा जश्या हावभाव आणि निखालस हास्य आणि स्वच्छंदी मनाने चित्रण करताना वावरत असतात तसे चित्र इतर ठिकाणी कमी दिसते म्हणूनच सदर चित्रफीत, चॅनेल आणि प्रत्येक चित्रण भरपूर छान, सुरेख आणि प्रभावी..आमच्याच घरातील माणसे आहेत असेच मनोमन वाटते. 👍आम्ही सुधा बडीशेप आणि धणे घेतो 👍लज्जतदार रेसिपी आणि अतिशय सुरेख क्लुप्त्या..शेन वॉर्न सारख्या 👍आतूने प्रांजळ पणे सर्व माहिती आपलेपणाने दिली त्याबद्दल आभारी हेच चॅनेल चे मोठेपण आहे की असे संवादात्मक भाष्य दर्षाक वर्गाला ऐकायला मिळते आणि फायदा नक्कीच होतो..समिधा ताई पुन्हा एकदा धन्यवाद... 👍असो..👍 देव बरे करो..👍free Lancer Conference Stenographer🖲️💻⌨️🙏
Tandlachya peet madhe meet salt ghalaycha ahe ka.........camera madhe Autofocus cha problem ahe ka cz am having Fujifilm XT-200 am new to camera n blur hone nantar clear video ha hoto is tht normal or autofocus problem............
Hello tai n Vaibhav bhau aarti Mumbai la kuthe rahte tyana bhauncha dhkka aani sassoon dock pn mahit asel. Mi pn Mumbai la ch rahte. Mi asech banvte karn mi vengurla (Shiroda) la rahilele aahe bhauncha dhkka n Sassoon dock vr skali jaych chhan miltat. Crawford market la pn chhan miltat. Thanks to all of you.and God bless you.
मालवणी लोकांका ना मालवण चीच आमटी आवडता माशाच्या बाबतीत ते काय फरक करूचे नाय पारंपरिक पद्धतीन च करतले बाकी त्याका चिकन चायनीज वेगवेगळ्या पद्धतींचा खातीत पण मासे नाय
आत्या जे बोलते ते थेट सनसनीत बोलते जे लोक उगाच वेडे वाकडे काहीही विचारतात त्यांच्या साठी छान उत्तर देते दुसरे तिने हे बरे सांगितले की तुम्ही चायनीज करता मग हे करून का बघत नाही मला आत्या खूप खूप आवडते विशेष तीचे बोलने व तिच्या पोतडीतून काय निघतेय हे बघायला पण मजा वाटते आत्या पेक्षाही मी थोडी मोठी आहे पण असे वाटते हि माझी ही आत्या आहे माझी आत्या आता नाही आहे पण ही बडबडी आत्या खूप जवळची व आपली वाटते☺️☺️☺️👍👍👍👌👌👌👌