Тёмный

आत्ताही दणका बसेल असं... | Constitution Day Special | Harshada Swakul 

Harshada Swakul
Подписаться 294 тыс.
Просмотров 457 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,9 тыс.   
@rajumore540
@rajumore540 5 месяцев назад
खूप छान ताई तुम्ही अगदी मुद्देसुर मांडणी केली बाबासाहेबांचे भाषण अगदी सोप्या पद्धतीने समजाऊन सांगितले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमची सूचना खरच खूप छान आहे ठिकठिकाणी संविधान शाखा झाल्या पाहिजे आणि शाळेतही संविधान शिकवले गेले पाहिजे. हल्ली तेच चालू आहे ज्याची भीती बाबासाहेबांनी ७३ वर्षा पूर्वी च सांगितली होती. हळू हळू देश तानाशही कडे वळत चालला आहे एकच व्यक्तीकडे सत्ता जास्त काळ असणे जी देशाच्या हिताचे नाही.
@praffulsuryavanshi8560
@praffulsuryavanshi8560 3 месяца назад
फारच छान विश्लेषण केले आहे, उगाच नाही डॉ बाबा साहेब याना विश्वरत्न म्हंटले आहे.
@rameshbirare1423
@rameshbirare1423 Месяц назад
फारच छान विश्लेशन मॅडमांनी सादर केले.असे विश्लेशन सामन्ये लोकांनपर्येत पोहचलं पाहिजे म्हणजे लोकांना संविधानाचे महत्व समजेल.
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 10 месяцев назад
'Symbol of knowledge'महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर" यांना कोटी कोटी प्रणाम 🙏
@sudeshpradhan3715
@sudeshpradhan3715 10 месяцев назад
"Symbol of Knowledge" Dr Babasaheb Ambedkar
@shriramrathod7154
@shriramrathod7154 10 месяцев назад
Excellent information Brilliant way of expressing Message is for welfare of universe
@hindu-rashtra2282
@hindu-rashtra2282 10 месяцев назад
( Hindu) Maratha king of baroda Sayajirao Gaikwad helped B.R. Ambedkar for his education in India and his further education in England....!! Ambedkar used to help his family condition with that money too...!! Ambedkar got first job after returned to India...because Maratha king sayajirao gaikwad family.....!! Ambedkar didn't not know Sanskrit...ambedkar didn't study and read ved- puran...!! The manuscript ambedkar was reading its was rewritten by Max Muller...ambedkar took reference from Max Muller written manuscript ❤...!! B.R. Ambedkar was not able to understand real sanatan dharma manuscript- Ved- puran- upanishads...!! ........BHARAT had golden time before Islamic invaders and Britishers...!! So don't tell us because of Congress and Ambedkar BHARAT has achieved everything...!! BHARAT was mother of knowledge- mathematics- vedic science- invention- yoga - ayurveda- surgery- first civilization- oldest religion- ...idiot RU-vidrs should study and read what Albert einstein- Nikola Tesla- Carl segan - Erwin shodinger- Oppenheimer- Neil bohr...great physicist and scientist praised and admired Santana Dharma and Sanskriti...!!
@mayaadhav2023
@mayaadhav2023 10 месяцев назад
Hahaha... Utuber la idiot bolnyaadhi aapan mahiti ghya neet ani mug comment kara.mhane Ambedkar didn't know Sanskrit 😠
@riteshbhosale7161
@riteshbhosale7161 10 месяцев назад
​@@hindu-rashtra2282Can you tell me something about sati pratha? as well as jarath vivah?
@vppk1
@vppk1 9 месяцев назад
खरंच मस्त बनवला आहे मॅडम हा व्हीडिओ..बाबासाहेबांची दूरदृष्टी काय होती हे वेगळं सांगायलाच नको..73 वर्षांपूर्वी त्यांना समजलं भविष्यातला भारत कसा असणार किव्हा असू शकतो..खरंच सलाम आहे त्या व्यक्तीला!! 🫡
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Месяц назад
Jar sabidhana la garun jar ka,m khasdar yani kely astey tar aj bhart kothey asta kiti pragti keli asti pan ya lokan pragtich Nako ahei jumla ahei
@OffbeatGoshti
@OffbeatGoshti 10 месяцев назад
Awesome Explanation... संविधानातला प्रत्येक शब्द प्रत्येक भारतीय नागरिकापर्यंत पोहोचण्याची गरज आहे... "संविधान शाखा" उत्तम कल्पना आहे, खरंच अमलात यायला हवी.
@hindu-rashtra2282
@hindu-rashtra2282 10 месяцев назад
( Hindu) Maratha king of baroda Sayajirao Gaikwad helped B.R. Ambedkar for his education in India and his further education in England....!! Ambedkar used to help his family condition with that money too...!! Ambedkar got first job after returned to India...because Maratha king sayajirao gaikwad family.....!! Ambedkar didn't not know Sanskrit...ambedkar didn't study and read ved- puran...!! The manuscript ambedkar was reading its was rewritten by Max Muller...ambedkar took reference from Max Muller written manuscript ❤...!! B.R. Ambedkar was not able to understand real sanatan dharma manuscript- Ved- puran- upanishads...!! ........BHARAT had golden time before Islamic invaders and Britishers...!! So don't tell us because of Congress and Ambedkar BHARAT has achieved everything...!! BHARAT was mother of knowledge- mathematics- vedic science- invention- yoga - ayurveda- surgery- first civilization- oldest religion- ...idiot RU-vidrs should study and read what Albert einstein- Nikola Tesla- Carl segan - Erwin shodinger- Oppenheimer- Neil bohr...great physicist and scientist praised and admired Santana Dharma and Sanskriti...!!
@rajratnpandagle377
@rajratnpandagle377 10 месяцев назад
​@@hindu-rashtra2282Dr. Ambedkar got a first job from sayajirao gaikwad because they deal with ambedkar when you graduate you need to be accountant in my kingdom. But in that period when Dr. Ambedkar got job there, he went there but not any hindu give him a room on rent for living. So you say untouchability is good and shudra not have right to get education and live society is it good?. Dr. Ambedkar didn't say any bad word to Hindu religion he say only I don't want to die as a Hindu because they didn't think shudra as human
@Devilboy13939
@Devilboy13939 9 месяцев назад
​@@hindu-rashtra2282 Tumcha guruch adanchot aahey re Tyat tumchi kai chuki nai Yedya bhokachyanno Tumhala amchi ek pan goshta changli zhaleli diswat naina Jati Wadi bhadvyanno kiti jalnar ajun amchyavar re Hi Asli jhatu giri karnyapeksha Deshacha Kasa bhala hoil tey bagha
@aradhyasalve
@aradhyasalve 9 месяцев назад
@@hindu-rashtra2282 I respect Sayajirao Gaikawad ji too, but why you are telling half truth which is easily available on internet? Why are you not telling the whole thing that how even in his first job he was facing casteism like peon throwing file at him, also he has to leave that job and even did teaching, and he faced casteism in so many fields. Also let's assume that Max Muller translation is manipulated, then were Brahmins uneducated to not know that manipulation? They were literally practicing casteism and all the things which were mentioned in Manusmriti no matter whether it was manipulated. The one who was taking it in action were Brahmins. And Dr Babasaheb Ambedkar had many contribution towards our nation.
@gautamshere8686
@gautamshere8686 8 месяцев назад
Savidhan badalne mhaje manusmurti ladne stiiyana gulam karane jati vadala khat pani ghalne
@rashtrapalkamble5680
@rashtrapalkamble5680 3 месяца назад
जयभीम जयभारत जयसंविधान! संविधान शाखा ,प्रत्येक गावात, शहरात, नगरात बनवून, संविधान तज्ञांकडून समजून घेण्याची गरज आहे.👌👌🖊🖊🌹🙏
@pramodsitaprao4186
@pramodsitaprao4186 5 месяцев назад
खूपच छान मुद्देसूद मांडणी केलीस हर्षदा, खोल विश्लेषण केलं आहेस तू. मे तुझ्या मता बद्दल सहमत आहे. गल्लो गल्ली मध्ये संविधान शाखा असल्या पाहिजेल. मि तर म्हणेल पहिली पासून संविधान हा विषय शाळेत, कॉलेज मध्ये शिकवला पाहिजेल, ते पण वकिलांन मार्फत. तू खूप परखड पणे हा विषय मंडलांस. तुझ्या या सहसाला माझा सलाम. 🎉😊
@lalitramteke1683
@lalitramteke1683 2 месяца назад
School, college madye Sanvidhan cha sefret subject asne atyent mahtwach ahe. Kushal -talent pidhi nirman zali Pahije,
@lalitramteke1683
@lalitramteke1683 2 месяца назад
JAYBHIM! Jay Sanvidhan
@vinayakranavde4343
@vinayakranavde4343 19 дней назад
संविधान हा विषय इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत अनिवार्य करुन त्यात पास झाल्यावरच वरच्या वर्गात प्रवेश मिळेल, असा नियम करावा.
@theanavkarshow509
@theanavkarshow509 5 месяцев назад
अतिशय अप्रतिम विडिओ होता.. आणि डॉक्टर बाबासाहेब आमदेडकर यांची दूरदृष्टी किती मोठी होती आणि कुठे तरी आपली ही लोकशाही धोक्यात येऊ शकते... हे त्याना माहित होते.. आत्ता ही वेळ आली आहे कि सदेवणी मिळून आपल्या देशाला आणि संविधानाला वाचवायला हाव आणि योग्य सरकार निवडून देऊन लोकांशी वाचवयला हवी... 🙏🙏🙏जय भीम 🙏🙏🙏
@trushabhingardeve9986
@trushabhingardeve9986 5 месяцев назад
सामान्य नागरिकांनी जागरूक होणे गरजेचे आहे संविधानाचे महत्त्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे दररोज आजची पिढी जागरूक होईल आणि योग्य तो निर्णय घेऊ शकेल
@ashokglabade5022
@ashokglabade5022 9 месяцев назад
भारताला डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी भारतीय संविधान दिले आहे. खरी लोकशाही टिकवावी याची असेल तर भारतातील प्रत्येक नागरिक काला संविधानातील प्रत्येक कलमाची पुरेपूर वापर करून देणं आवश्यक आहे.
@akashkamble3968
@akashkamble3968 10 месяцев назад
Ma'am तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडणी करून लोकांपुढे असा विषय आणलात या बद्दल खूप खूप धन्यवाद.. आणि प्रस्थापित मीडिया जे विषय प्रभावी पणे मांडत नाहीये तो तुम्ही मांडला...really appreciable..💯🔥👏👍
@ShashikantKharat-cb9qb
@ShashikantKharat-cb9qb 3 месяца назад
❤really great
@bhimraohiwale9898
@bhimraohiwale9898 7 месяцев назад
खूप छान विश्लेषण,मॅडम सध्या अनप ड व अर्धवट लोग राज्य करत आहे,त्यांना संविधान म्हणजे काय व त्याचे महत्व सुद्धा कळत नाही. हे अत्यंत स्वार्थी व जात्यांध लोग आहेत.
@ravindragangurde-yy7ww
@ravindragangurde-yy7ww 2 месяца назад
ताई, आपण जे डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यांनी तयार केलेल्या संविधान याबद्दल आपण जे विश्लेषण केलं त्यामुळे आता अशी परिस्थिती आली आहे कि देशातील सर्व स्तरातील लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान वाचणे माहित करून घेणे या गोष्टीसाठी प्रेरणा दिलेली आहे. धन्यवाद!
@prakashrokade4409
@prakashrokade4409 9 месяцев назад
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचें संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचले पाहिजे तरच त्यांना भारतात विषयीं समजेन प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार दिला आहे भारतात जर लोकशाही मजबूत करायची असेल तर जाती पाती चे राजकारण बाजूला ठेवून अखंड भारत कसा होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे जय संविधान जय भारत जय शिवराय जय महाराष्ट्र
@Guru_Ghantaal89
@Guru_Ghantaal89 10 месяцев назад
हर्षदा, पहील्या प्रथम आपणास संविधान दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! हा व्हिडीओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलीत, अभ्यास केलात, परिश्रम केलेत त्यासाठी खूप विशेष कौतूक ! कर्मकांडात अडकून स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारून घेणार्‍या प्रत्येक भारतीय स्त्रीने तुमचा आदर्श घ्यावा ! वास्तविक, फुले-शाहु-आंबेडकर-पेरियार-प्रबोधनकार वाचणं, ते वाचलेलं झेपणं आणि पचणं सोपं नाही. पण ते काम तुम्ही सहजतेने करताय ही आनंदाची गोष्ट ! हां, तर आपले विशेष कौतूक यासाठी, की उपरोल्लेखित सर्व महान समाजसुधारकांची विचारधारा आपण सहजसुंदरपणे अभ्यासताय, त्यावर व्यक्त होण्याचं, भाष्य करण्याचं धाडस करताय ! आणि ही खूप कौतूकाची गोष्ट अाहे. सध्याच्या विकल्या गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या मांदियाळीत "न बसण्याचं" प्रचंड मोठं धाडस अापण करताय हा एक आशेचा किरण आहे असेच म्हणावे लागेल ! सोसाट्याचा वारा-वादळ, मुसळधार पाऊस आणि त्यात "एक पणती" प्रकाश देण्यासाठी जळतेय, त्या वादळाला न भिक घालता बेदरकारपणे अंधार चिरण्याचा प्रयत्न करतेय, यापेक्षा मोठी गोष्ट कोणती? मन:पूर्वक अभिनंदन ! असेच व्हिडिओ पहायला नक्कीच आवडतील ! "शिक्षण" नावाच्या वाघिणीचं दूध पिऊन सशक्त बनलेल्या या व्हिडिओतून समर्थपणे व्यक्त होणार्‍या हर्षदा नावाच्या "वाघिणीला" सप्रेम जयभिम !!!
@viveknetavate2084
@viveknetavate2084 9 месяцев назад
कोणत्याही देशाचं संविधान कितीही वाईट असो पण ते राबविणारे लोक जर चांगले असतील तर ते संविधान चांगलेच समजले जाईल. परंतु कोणत्याही देशाचं संविधान कितीही चांगलं असो परंतु ते संविधान राबविणारे लोक जर वाईट असतील तर अंतःत ते संविधान वाईटच ठरले जाईल. -डॉ बाबासाहेब आंबेडकर. आज भारतात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, भारतीय संविधानाच्या आडून भारतावर फक्त एका मांणसाची हुकूमशाही सुरू आहे....त्यामुळं भारताच्या संविधानाला धोका निर्माण झालेला दिसून येत आहे. लोकांच्या प्रगतीची अधोगती सुरू झाली आहे.
@sameeryadav9239
@sameeryadav9239 10 месяцев назад
डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्याचे विचार, मार्गदर्शन, त्यांची भाकीते हे युगानं युगे विकसित देश, समाज निर्माण करण्यासाठी आरशा आहे. जेवढा वेळ ingore करणार तिचकीच ,अधोगती होणार
@manishjadhav3443
@manishjadhav3443 10 месяцев назад
संविधान वर्ग चालवलेले पाहिजे तसेच भारतीय संविधान शालेय अभ्यास क्रमामध्ये ५वी ते १२ वी पर्यंत टप्याटप्याने शिकवले पाहिजे ...तसेच एकसमान दर्जेदार शिक्षण सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे केले पाहिजे ....
@dilipjahagyapawara5055
@dilipjahagyapawara5055 26 дней назад
agadi barbar aahe
@shankarjadhav3124
@shankarjadhav3124 10 месяцев назад
खूच छान विश्लेषण "संविधान शाखा सुरू करणे"👌👌 सुंदर कल्पना 👍👍
@dhanedharkiran1556
@dhanedharkiran1556 9 месяцев назад
अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे....‌ सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
@rupayelve9853
@rupayelve9853 10 месяцев назад
अभिनंदन ताई 💐 छान माहिती दिलीत अशी जनजागृतिची अत्यंत गरज आहे,भारत पुन्हा अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडत चालला आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून नवनवे बुवा बाबा तयार होत आहेत. तुम्ही आमचे प्रबोधन करताय धन्यवाद ❤🙏
@ankushjadhav7585
@ankushjadhav7585 10 месяцев назад
हो बरोबर आहे,संविधान शाखा प्रत्येक गावात सुरू व्हायला हवी.
@sachinmane5453
@sachinmane5453 10 месяцев назад
Dr. Babasaheb Ambedkar यांना कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏 बाबासाहेब यांनी ज्या परिस्थितीत जीवन जगले आणि शिक्षण घेतले व आपल्याला सुंदर घटना दिली. ती याकाळात निर्माण होणे शक्य नाही. कारण भारतात पूर्वी शिकलेले लोक असत त्यांचे सर्व अनुकरण करायची परंपरा होती. आता ती जागा पैशाने घेतली. ज्ञान लोकांना नको म्हणुन लोक विचारापासून दूर जात आहेत. बाबासाहेब यांनी जे कार्य केले ते आता कोणीच करू शकणार नाही कारण बाबासाहेबांनी जे सहन केले ते कोणीच करू शकणार नाही. एक बिलासाठी राजीनामा देणारे बाबासाहेब कुठे आणि सत्तेला चिटकून राहणारे कुठे. सर्व भारतात विविध धर्म भाषा यांना जोडणारी घटना आहे फक्त. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने संविधानाचा सन्मान केला पाहिजे. जय संविधान
@Berar24365
@Berar24365 10 месяцев назад
सुंदर घटना ? कधी ठरले हे आणि कोणी ठरवले ?
@milindmachale7645
@milindmachale7645 10 месяцев назад
​@@Berar24365टी.टी.कृष्णमाचारी व इतर सदस्यांनी
@SKYgaming-pv1tu
@SKYgaming-pv1tu 10 месяцев назад
जय भीम! जय शिवराय!
@motirammeshram9007
@motirammeshram9007 10 месяцев назад
Jai bhim. Jai sanvidhan. Jai Bharat.
@mayaadhav2023
@mayaadhav2023 10 месяцев назад
​@@Berar24365jenva Bharat vishwaguru banla tenva👍
@mahadevdusar9313
@mahadevdusar9313 3 месяца назад
हर्षदा योग्य मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद. संविधान जे बनवले आहे ते डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवले आहे. तेवढी मेहनत आता कोणीही करू शकणार नाही. आणि दुसरं एक राजकारणी एकच व्यक्तीचा उदो उदो करत आहेत. ते संविधान मध्ये नाही.
@sujatapawar4717
@sujatapawar4717 10 месяцев назад
आज लोकशाही टिकवायची असेल तर संविधानाचे रक्षण करणे आवश्यक आहे👉🙏👍
@dayanandbansode1145
@dayanandbansode1145 10 месяцев назад
रक्षण करायचे म्हणजे नक्की काय करायचे प्लीज सांगा
@jiti5034
@jiti5034 10 месяцев назад
BArobar = ONE LAW FOR ALL.....Reservation '/ help for poor only
@satishkolhe1325
@satishkolhe1325 9 месяцев назад
​@@dayanandbansode1145"संविधानाविषयी व देशाविषयी स्वतःचे कर्तव्य पार पाडावे लागतील..!"👍
@online_
@online_ 6 месяцев назад
Ho mle pn sang brr ​@@dayanandbansode1145
@vbh4315
@vbh4315 5 месяцев назад
​@@dayanandbansode1145थोडक्यात हिंदू राष्ट्र ला सपोर्ट करावे लागेल तर मुस्लिम गप बसतील.
@chandrakantjadhav2736
@chandrakantjadhav2736 9 месяцев назад
ताई खुप चांगली माहिती दिलित आणि संविधान बदलने शख्य नाही संविधान हा भारताचा आतमा आहे जय भिम जय संविधान
@pawanarkar
@pawanarkar 10 месяцев назад
संविधान विषयी सर्व स्तरातून स्वागत होण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे ❤
@rajivjadhav5945
@rajivjadhav5945 5 месяцев назад
लोक जागृती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतो आहे अभिनंदन व शुभेच्छा जनतेने आपला विवेक वापरुन मतदान केले पाहिजे असे वाटते
@prashantbhoir1171
@prashantbhoir1171 10 месяцев назад
लोकशाहीच्या मार्गाने हुकूमशाही चालले आहे देशात ... ग्रेट point... आत्ताची हुकूमशाही कोण करतोय सगळ्यांना माहितेय... जय महाराष्ट्र 🚩🙏
@jiti5034
@jiti5034 10 месяцев назад
illogical 2 times elected ... so stop complaining remove in 2024 simple
@suryakantgamare5627
@suryakantgamare5627 9 месяцев назад
bhoir saheb barobar poit ahe jaybhim
@vbh4315
@vbh4315 5 месяцев назад
Vote Kara bjp la ucc start hoil.
@shyamjadhav1255
@shyamjadhav1255 3 месяца назад
आपले स्वागत असो मॅडम
@vilasbhavre7646
@vilasbhavre7646 10 месяцев назад
संविधानाची जास्तीत जास्त जन जागृती करणे ही काळाची गरज आहे ..आणि बंधूभाव , मैत्री प्रेम , स्वतंत्रता ही टिकून राहिल .जयभिम
@SanchiMane-mp4cv
@SanchiMane-mp4cv 9 месяцев назад
🌷👌👌👌👍👍👍
@pljagtap
@pljagtap 10 месяцев назад
अभ्यास पूर्ण मांडणी केली आहे.आपण मांडलेले विचार सद्य परिस्थिती मध्ये तंतोतंत जुळतात.
@b.k.6202
@b.k.6202 9 месяцев назад
खुप छान विश्लेषण केले आहे तुम्ही. आज संविधान प्रत्येक भारतीय व्यक्तीला समजले पाहिजे, नव्हे त्यांनी ते कटाक्षाने समजून घेतले पाहिजे.
@sandipwagh8017
@sandipwagh8017 10 месяцев назад
हर्षदा तु नेहमीप्रमानेच अतिशय अभ्यासपुर्ण कलेले विश्लेषणाचा अजून एक अप्रतिम नमूना......धन्यवाद
@savitasabale584
@savitasabale584 6 месяцев назад
संविधान शाखा कल्पना ही सर्व TV सिरियल ,बैठका , अशा माध्यमातून सामान्य नागरिकापर्यंत उद्बोधक कार्यक्रम आयोजित करून प्रचार व प्रसार होणे लोकशाहीस आवश्यक आहे.
@gajanandsatalkar7575
@gajanandsatalkar7575 10 месяцев назад
हर्षदा खूपच मार्मिक भाष्य केले, beautiful 😍 Brian भारतीय राज्यघटने बाबतीत खूपच छान विश्लेषण केले राजकीय लोकं आपल्या सोयीसाठी वर्णन करतं असतात व मोडीत पण काढत असतात, राज्यघटनेतील अतिशय महत्त्वाच्या घटना संक्षिप्त समजेल अशा भाषेत सांगितले आपलं अभिनंदन 🌹👌 धन्यवाद 🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 10 месяцев назад
Namo bhudday very good
@haridasbelekar3932
@haridasbelekar3932 10 месяцев назад
Very nice
@gautambhamare391
@gautambhamare391 2 месяца назад
10:20
@ananddongre-di2zo
@ananddongre-di2zo 7 месяцев назад
छान आहे मागील 70-75 वर्ष ज्यांना संविधान किंवा त्यावेळी असलेल्या राज्यकर्त्यांनी आापल्या सोयीनं केलेला संविधानाचा उपयोग किंवा सोईस्कर राजकारण करण्यासाठी केलेला दुरुपयोग च कळत नव्हता अशा लोकांना नव्याने संविधान कळेल अशी आशा आहे
@chetandolas4833
@chetandolas4833 10 месяцев назад
तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडलाय तो म्हणजे बाबासाहेबांचे एखादे भाषणाचे किंवा पुस्तकातले वाक्य घ्यायचे आणि ते आपल्या स्वार्थासाठी वाटेल त्या जागी सोईस्करपणे वापरायचे....
@sudhakarkamble5413
@sudhakarkamble5413 3 месяца назад
मतदार यांचा सर्वांगीण विकास . डाक्टर बाबासाहेब आंबेडकर मुळे महीला ना आदराचे स्थान भेटले . दलित व मुस्लीम व बहुजन शेतकरी शुशीकसीत मजुर ईथादी सुधारणा होवो हीच लोकशाही ची सार्थक
@sanjaykamble6220
@sanjaykamble6220 10 месяцев назад
संविधान कितीही चांगलं असलं तरी ते चालवणे ज्यांच्या हाती आहे तेच कुचकामी असतील तर ते संविधान वाईटच ठरणार, आणि संविधान कितीही वाईट असल तरी ते चालवणे ज्यांच्या हाती आहे ते जर कार्यक्षम असतील तर ते संविधान चांगलंच ठरणार... - डॉ बाबासाहेब आंबेडकर
@itsmegaytrimaharashtrasque9246
@itsmegaytrimaharashtrasque9246 10 месяцев назад
​@@vinaymansingwalgude4188aani tumhi Gobar kami khaat ja 😂😂
@rupesh9004
@rupesh9004 10 месяцев назад
​@@vinaymansingwalgude4188डॉ आंबेडकर यांचच वाक्यं आहे.. तुम्ही what's University madhun baher ya
@hashira910
@hashira910 10 месяцев назад
​@@vinaymansingwalgude4188Pustakat suddha lihilela ahe bhau, kadhi ughdhun bagha, mhanje kadel.
@BP-bq4wx
@BP-bq4wx 10 месяцев назад
​@@vinaymansingwalgude4188तु कमी बघ reels पुस्तकातच लिहले आहे तसे... जात्यांदांना तसेच वाटणार
@hashira910
@hashira910 10 месяцев назад
@@Usersandysslol, good joke.
@sunilhowale861
@sunilhowale861 9 месяцев назад
अभिनंदन हर्षदा ताई आपले 🙏 महत्वाचा विषय अगदी सोप्या पद्धतीने आपण लोकांना समजावून सांगितला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे किती महान आणि दूरदृष्टी असणारे नेते होते हे आपण सांगितले
@ManojPatil-up8dc
@ManojPatil-up8dc 10 месяцев назад
खूपच चांगला सांगितलं..तुम्ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो.
@vaishalisalve7995
@vaishalisalve7995 9 месяцев назад
खूप छान समजाऊन सांगितलं मॅडम तुम्ही विषय छान मांडला.आणि ही गोष्ट खरी आहे की संविधान घरा घरात पोहोचलं पाहिजे संविधान सगळ्यांनी वाचलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे.
@tatvabodhi2213
@tatvabodhi2213 10 месяцев назад
खूप छान आणि सोप्या शब्दात डोळे उघडले ताई तुम्ही....खूप खूप धन्यवाद आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा.
@vishalveer1353
@vishalveer1353 10 месяцев назад
इंसान होने का मजा तबी है जब हम अपनी इंसानियत का फर्ज निभाये जय भिम 🙏
@amrutapawar3064
@amrutapawar3064 10 месяцев назад
प्रथम संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि संविधान शाखा सुरु करण्याचं तर सोडाच, पण मात्र संविधान दिनाच्या शुभेच्छा देताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ही काहींना पचवताना त्रास होतो, संविधानातल्या चुका आणि तृटी विषयी बोलनाऱ्या अशा काही लोकांना बाबासाहेब समजणें ह्या जन्मात तरी शक्य नाही, पण हर्षदा ताई तुम्ही या विषयी बोलून, बाबासाहेब ह्यांनच्यात असणारी दूरदृष्टी समजावून दिली त्यामुळे तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏जय संविधान 🙏🙏🙏
@shivacharanhivarale1794
@shivacharanhivarale1794 6 месяцев назад
मॅडम माझा तुमच्याबद्दल गैरसमज होता असो खूप अभ्यास वाचन आहे तुमचे व सत्य. मांडलेत तुम्हीं salute तुम्हाला
@ashoksawant8132
@ashoksawant8132 10 месяцев назад
हर्षदा ताई आतापर्यंत मी जेवढे तुझे विडीओ पाहिले त्या सर्वात डॉ .आंबेडकरांवरचा आजचा संविधानावरचा विडीओ मला खूप खूप आवडला . तुझे खूप धन्यवाद . मी हा विडीओ 10 ग्रुप वर शेअर केला आहे . जय संविधान जयभिम .❤
@HarshadaSwakul
@HarshadaSwakul 10 месяцев назад
❤Thank you
@kantasonawane393
@kantasonawane393 9 месяцев назад
Mh BN❤​@@HarshadaSwakul
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 6 месяцев назад
8:20 बरोबर आहे. हल्ली डॉ अम्बेडकारानचीं हीरो वरशिप चालू आहे
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 6 месяцев назад
8:42 बारोबार आहे. कंस्टीट्यूशन फ़क्त त्यान्नी नाही लीहिल
@sureshgawali9744
@sureshgawali9744 5 месяцев назад
​@@truthalwaysgoingtohurt8904ala manuwadi
@dattalambe3940
@dattalambe3940 10 месяцев назад
खूपच छान ❤धन्यवाद❤चौथी फेल,,झालेले लोकच ,संविधानाला बदनाम करतात,❤ जय संविधान,, जय मूलनिवासी,जयभीम❤
@nandusahastrabuddhe2888
@nandusahastrabuddhe2888 10 месяцев назад
बाबासाहेब डॉ्. बी आर आंबेडकर असे म्हणण्याचे कष्ट प्रसार माध्यमा मध्ये काही जण घेत नाहीत. त्यांना या बाबत सुबुद्धी मिळो ही शुभेच्छा.
@bharatkapse6627
@bharatkapse6627 10 месяцев назад
You can not force someone to say Babasaheb, it's everyone's choice and matter of respect.
@vbh4315
@vbh4315 5 месяцев назад
​@@bharatkapse6627hey pan muhhamad follower sarkhech ahet .
@mohi024
@mohi024 5 месяцев назад
​@@vbh4315 हो का आणि तुम्ही?
@vbh4315
@vbh4315 5 месяцев назад
@@mohi024 आम्ही muhhamad ला मानत नाही.
@oneartnation5393
@oneartnation5393 3 месяца назад
Great
@vijayshirke3786
@vijayshirke3786 4 месяца назад
भारताचे भाग्यविधाते विश्वरत्न प्रज्ञा सूर्य ज्ञानाचा अथांग महासागर,❤ Father of Nation !! ❤ Symbol of knowledge ❤ The Architect of Indian Constitution ❤ Only Dr Babasaheb Ambedkar फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर ❤❤❤❤
@vinayhanmante
@vinayhanmante 10 месяцев назад
साविधन दिणाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा..💐🌹🌹💐 हर्षादा मॅडम आपले खूप खूप अभिनंदन आपण विश्ेषणात्मक संदेश दिला आहे आणि हा संदेश काळाची गरज आहे ..आपण जे म हा मा न वा चे जे हि विचार सांगितले ते भारतीय साठी एक चेतावणी आहे जेव्हढा लवकर समजतील तितकेच बळकट होतील येणाऱ्या हुकुमशाही चा विरोधात...
@vijayghanbahadur1361
@vijayghanbahadur1361 4 месяца назад
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान जगातील सर्वात उत्कृष्ट संविधान आहे
@drumsgaurav
@drumsgaurav 10 месяцев назад
शालेय शिक्षणात भारतीय संविधानाचा आभ्यास क्रम सुरू करण्यात आला पाहिजे
@akshayshashikantnirmlakamb2490
@akshayshashikantnirmlakamb2490 8 месяцев назад
सत्याग्रह,समाजवाद,संविधान,बंधुता. 🇮🇳 डॉ . बाबासाहेब आंबेडकर. 🫀
@ramasontakke1195
@ramasontakke1195 10 месяцев назад
सर्व भारतीय नागरिकांना अंतर्मुख करायला लावणारे, मार्मिक विश्लेषण! KEEP IT UP!
@rodesai311
@rodesai311 9 месяцев назад
The day you read about constitution..The day you start speaking & expressing .! Very well explained and elaborated.thank you ..need more such informative videos on you tube . Thanks to Babasaheb for giving us the greatest constitution ever . 👍👏
@rationalmarathi4027
@rationalmarathi4027 10 месяцев назад
हर्षदा, आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या अंमलबजावणीबद्दल भारतीय संविधानदिनी जी चिंता व्यक्त केेली होतीे, ती खूप छानरित्या समाजावून सांगितली ! त्याबद्दल आपले जाहिर आभार ! 👌👍🙏
@vikas.dhaktode6012
@vikas.dhaktode6012 4 месяца назад
असे विद्वान महापुरुष होणे नाही दूरदृष्टी होते dr बाबा साहेब आंबेडकर क्रांती सूर्य कायदेपंडित विजय असो
@dilipdhale1001
@dilipdhale1001 10 месяцев назад
संविधान जागृती अत्यंत महत्त्वाची आहे.. प्रत्येक घरात ती उपलब्ध करून दिली पाहिजे.. त्यासाठी समारंभ असेल तेव्हा एकमेकांना भेट देताना कुठलीही वस्तू किंवा पैसे न देता संविधानाची प्रत दिली तर सर्वांना उपयुक्त ठरेल.पुस्तक म्हणून चाळली जाईल.वाचली जाईल.त्याचा नक्कीच फायदा होईल
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 10 месяцев назад
अप्रतिम खूप छान अतिशय महत्वपूर्ण प्रेरणादायी सटीक विश्लेषण दिलेय ताई आपण जय भीम जय संविधान 🙏🙏
@rupaligaikwad-ke1bp
@rupaligaikwad-ke1bp 10 месяцев назад
महा मानवास कोटी कोटी प्रणाम ❤❤❤❤❤
@AK-gj5zt
@AK-gj5zt 7 месяцев назад
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर सारखे ज्ञानी इतुन मागेही कोण नाव्हते अताही नाही पुढेही कधी होणार नाही 🙏जय भीम 🙏ताई 🙏
@vilassawant8331
@vilassawant8331 10 месяцев назад
सर्व प्रथम संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम. एकदम छान विश्लेषण केले तुम्ही. अनेकजणाला संविधान सभेतील डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण वाचण्याची संधी मिळाली नसेल त्यामुळे संविधान लिहिण्यास इतका वेळ का लागला, यांबद्दलचे अद्न्यान असतं ते तुमच्या विश्लेषणाने दूर होईल. लोकशाही टिकण्यासाठी काय करायला पाहिजे याबद्दलची माहिती छान वाटली.धन्यवाद.
@khushalsahare4775
@khushalsahare4775 7 месяцев назад
Very very nice classification of Savidhan.
@RohitS-r8c
@RohitS-r8c 10 месяцев назад
Father of modern india.. Dr.Babasaheb Ambedkar.
@bharatkapse6627
@bharatkapse6627 10 месяцев назад
Right, He gave license to damage public property to peaceful community. Thanks to Yogi ji who is bringing some revolution, we had lost all our hopes by believing this Constitution.
@VZOP-qc5fy
@VZOP-qc5fy 9 месяцев назад
​@@bharatkapse6627 sahi baat, jo damage lower caste ko Kiya uska toh data nhi hoga.
@shravanhire3394
@shravanhire3394 2 месяца назад
पुष्पमीतरा शुंगाने बृदरथाला मारुन जेव्हा राज्य बळकावले ते राज्य म्हणजे आखंड भारत एकसंघ ठेवू शकले नाही .म्हणूनच बाबा साहेबाना या देशाचे स्वातंत्र्य टीकेला की नाही ही शंका व्यक्त केली होती.
@siddharthbansode7190
@siddharthbansode7190 10 месяцев назад
संविधान दिनाच्या शुभेच्छा !! छान विश्लेषण केलस !संविधान च महत्व समजावून सांगितलस !! धन्यवाद !-जयसंविधान- जयभारत
@anandganvir9684
@anandganvir9684 10 месяцев назад
Aapnyogyamahitidilityabadalapalehardikabhinandanjaishivraijaibhimnamobudhay
@rameshkatke6963
@rameshkatke6963 10 месяцев назад
So nice analysis. Those who are failure in their ideas they are barking against Great Dr Babasaheb Ambedkar. analysis and anxiety of Dr Babasaheb Ambedkar is exact. Political democracy must convert into social and economic democracy. Salute to Dr Babasaheb Ambedkar
@pandurangwaghmare8423
@pandurangwaghmare8423 10 месяцев назад
उगाच नाही बोलत Father of modern India ❤
@bharatkapse6627
@bharatkapse6627 10 месяцев назад
Right, He gave license to damage public property to peaceful community. Thanks to Yogi ji who is bringing some revolution, we had lost all our hopes by believing this Constitution.
@BhagvaDhwaj-rd2cp
@BhagvaDhwaj-rd2cp 9 месяцев назад
Father एकच गांधीजी दुसर कुणी नाही. स्वतःच्या मनान वाटेल त्या पदव्या द्या पण father of nation एकचशागांधीजी..लढले इंग्रजांची चाटली नाही.
@sureshchandramisale307
@sureshchandramisale307 9 месяцев назад
आपल्या देशात ज्यांनी सविधान वाचलंही नाही असे चवथी पास लोकही संविधान बदला म्हणतात किती विडंबनात्मक आहे हे. बाबासाहेब या देशाला निसर्गाने दीलेलं वरदान आहे. एक दिवस संविधान बाजूला ठेवा. या देशात हाहाकार माजेल. संविधानाने सर्वांना न्याय दीला आहे न्याय. ताई वीश्लेशन अतिशय सुंदर. अभ्यासपूर्ण मांडणी. जयसंविधान.
@sureshchandramisale307
@sureshchandramisale307 9 месяцев назад
बाबासाहेब हे राष्ट्र निर्मातेच होते ही बाब सार्या जगाने मान्य केली आहे.
@रोशनब्राह्मण
@रोशनब्राह्मण 9 месяцев назад
​@@sureshchandramisale307ते सारे जग म्हणजे इंग्रज का? ज्यांची भिम्या चाटत होता.
@Eminent_Akash58
@Eminent_Akash58 10 месяцев назад
All those visionary concerns raised by Dr. B. R. Ambedkar been suitably applicable to today's scenario of political absurdity! Nice job you are doing! Keep going on and do some more such informative explanation of Assembly speeches of Dr. Ambedkar.
@priyanka_kasbekar
@priyanka_kasbekar 10 месяцев назад
Very well explained, thank you! It’s really depressing to see how people are being ignorant about their own rights and duties which is why we are witnessing the nation slowly moving towards hero-worship/dictatorship. Absolutely agree with your statement from 6.40 to 6.45
@ravidasrangari2643
@ravidasrangari2643 29 дней назад
उत्तम विश्लेषण. आज अघोषित हुकुमशाही सुरू आहे . व्यक्तिपूजा नेहमीच घातक असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी किती सखोल अभ्यास करून घटना लिहीली हे दिसून येते.
@santoshpalkar3071
@santoshpalkar3071 10 месяцев назад
संविधान शाखा... Great Idea ❤❤ असे झाले तर संविधानिक अधिकार भारताच्या प्रत्येक नागरिकाला माहीत होतील आणि "आम्ही भारताचे लोक" म्हणून भारताचे लोक त्यांच्या संविधानिक अधिकारासाठी सनदशीर मार्गाने लढा देऊन आपले हक्क अधिकार मिळवतील....पण एक शंका आहे... धर्म आणि जात यांचं राजकारण करणारे असे करतील किंवा होऊ देतील..?
@SanchiMane-mp4cv
@SanchiMane-mp4cv 9 месяцев назад
😘🙏👍✍
@Dr.Strange_0
@Dr.Strange_0 10 месяцев назад
सच में दीदी आपने जो बोला है वो डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी को पढ़कर और सच्चाई जानकर ही बोला है। जब सबको समझ आएगा की भारतीय संविधान किन किन परिस्थितियों में लिखा और कितनी कठिनाइयों में पास हुआ था तब वो सभी समझेंगे B.R. Ambedkar सच मे महान थे। जय भीम जय संविधान 🙏🏻
@SanchiMane-mp4cv
@SanchiMane-mp4cv 9 месяцев назад
❤👍👌👌👌👌👌
@vishramkharat1754
@vishramkharat1754 10 месяцев назад
खुप छान विश्लेषण केले ताई आता प्रत्येक खेड्यात आणि शहरात संविधान शाखा सुरू करण्यात यावे ही काळाची गरज आहे जयभीम जय संविधान 🙏🙏🙏
@sampattimore.7168
@sampattimore.7168 9 месяцев назад
Khup chan mahiti, abhyaspurn, sarv mahiti aagadi achuk, samvidhan badta yenar nahi patantu kahi Dalitanchya hakka aani ADHIKARACHE kayede articles sattadhari hatvu pahtat, te uchvargasathi upyogi aaslele articles badalnyacha atokat prayetna karat aahet, te thamble pahije, karan yethil garib ha swampurn nahi.
@arunadeshpande2013
@arunadeshpande2013 10 месяцев назад
Quality analysis ...of thoughts / possibilities/ risks expressed by Dr.Ambedkar. wel done
@sonawanechandramani2402
@sonawanechandramani2402 9 месяцев назад
अभ्यासपूर्ण माहिती दिली ताई 140 कोटी जनतेच्या हिताचा, सुखाचा, जीवन कल्याणाचा मार्ग सांगणारा राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान आहे .
@SanchiMane-mp4cv
@SanchiMane-mp4cv 9 месяцев назад
👌👍
@beinghuman6711
@beinghuman6711 20 дней назад
खुप छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे🎉🎉🎉🎉
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 10 месяцев назад
सद्याच सरकार लोकशाही वांझोटी करतंय,.पाहिजे त्या गोष्टींचा सोईस्कर फायदा घेत आहे. सरकारच्या आड येणाऱ्या गोष्टींची स्वार्थासाठी मोडतोड करून दादागिरी आणि गुंडगिरीने वागते आणि आम्ही राजे आहोत असं अप्रत्यक्षपणे सुचविते आहे.
@prashantrao3626
@prashantrao3626 10 месяцев назад
Excellent and very well explanation of important points, people of India must listen and understand this devoted narration to the Constitution of India.
@btsarmyforvever5336
@btsarmyforvever5336 10 месяцев назад
This type of explaination must include in school syllabus......nicely explained.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 3 месяца назад
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम
@santoshsathe1969
@santoshsathe1969 10 месяцев назад
खूप विवेकपूर्ण विश्लेषण, सांविधान शाखा संकल्पना, अतिशय योग्य सल्ला. मनापाून आभार 🙏 हर्षदा मॅडम. 🌱🌱🎻🎹
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 10 месяцев назад
The Prince Of India : Dr. Babasaheb Ambedkar
@nileshr5826
@nileshr5826 10 месяцев назад
75 वर्षे भारताची वाट लावली, खोँग्रेस ने... आंबेडकरांची मतं धाब्यावर बसवण्याचं काम यांनी केल...
@vbh4315
@vbh4315 5 месяцев назад
Barobar
@shahajikadam2083
@shahajikadam2083 10 месяцев назад
खोरोखर बाबासाहेबांनी देशाला एक अतिशय सुंदर संविधान दिलेले आहे.छान ताई.
@MrNams
@MrNams 10 месяцев назад
आपल्या पूर्वजांनी प्राणांची आहुती दिलीय हे संविधान बनवायला आणि अमलात आणायला, आणि आप्ल्याला ते फक्त टिकवणे सुद्धा मुश्किल झाले आहे, चुकीला विरोध करायला शिका नाही तर पुढची पिढी मुकी तयार होईल
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 10 месяцев назад
आम्ही संविधान चे लाभ घेऊन विसरलो कि आता आमचे काय कर्तव्य आहे, स्वार्थी राजकारणी लोकांनी त्याचा वेळोवेळी आपल्याला हवा तसा अर्थ घेतला.
@sarfrajkhan1200
@sarfrajkhan1200 10 месяцев назад
आपल्या देशात सध्या धर्माचा अतिरेक होतो आहे. बहुजन समाजाला पुन्हा खाईत लोटण्याचा प्रयत्न होत आहे. व्यक्तीपूजेचे स्तोम वाढतंय तेव्हा हे संविधान चे रक्षण करण्यास पुढे आले पाहिजे व हे आपले प्रथम कर्तव्य आहे
@MrNams
@MrNams 10 месяцев назад
barobar @@sarfrajkhan1200
@llllllll859
@llllllll859 10 месяцев назад
​@@sarfrajkhan1200keep crying 😂
@arunanagarale858
@arunanagarale858 2 месяца назад
आज लोकशाही टिकवायची असेल तर संविधानाचे रक्षण करणे आवश्यक आह जय भीम जय संविधान
@sudeshpradhan3715
@sudeshpradhan3715 10 месяцев назад
"Symbol of Knowledge" Dr. Babasaheb Ambedkar
@jumbudvip659
@jumbudvip659 8 месяцев назад
वा खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार. सिम्बॉल ऑफ नॉलेज, बाबासाहेब आंबेडकर (जय भीम)🙏
@shubhamjanolkar6268
@shubhamjanolkar6268 10 месяцев назад
हर्षदा ताई, तुम्ही सगळ्या गोष्टी फार सविस्तरपणे मांडल्या आहेत.. फक्त मला त्यात एक मुद्दा जोडायचा आहे. 1952 सालची एका ब्रिटिश पत्रकाराने आंबेडकरांची मुलाखत घेतली होती तेव्हा त्यात त्यांना विचारलं होतं की तुम्ही भारतात लोकशाही अंमलात आणली आहे, पण या लोकशाहीचं भविष्य तुम्हाला काय वाटतं? त्यावर, आंबेडकर म्हणतात की जो पर्यंत भारतीय लोक निवडणूक ही प्रक्रिया समजून घेऊन मतदान करणार नाही तोपर्यंत लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही.. त्यासाठी त्यांनी उदाहरण म्हणून सांगितलं की जर कोणता उमेदवार निवडणुकीसाठी उभा आहे आणि त्याचं चिन्ह गाढव आहे तर लोक फक्त गाढवाच्या चिन्हावर जाऊन मत देतात पण गाढवाला कोण represnt करत आहे हे त्यांना माहीत नसतं.. आणि सध्या पण हीच परिस्थिती आहे.. ही मुलाखत youtube वर आहे पाहू शकता.
@vishalrao7587
@vishalrao7587 10 месяцев назад
Khup chhan 🤝👌👌
@ravindragangurde-yy7ww
@ravindragangurde-yy7ww 6 месяцев назад
टायटल काय आहे यूट्यूब वर?
@baburaosarode2800
@baburaosarode2800 9 месяцев назад
खूप छान विश्लेषण असल्या निर्भीड मुली प्रत्येक घरी जन्म घ्यावा मुली तुझ्या विचाराला जय भिम
@gajananpatil8170
@gajananpatil8170 10 месяцев назад
नक्कीच, संविधान शाखा या सुरू झाल्या पाहिजेत,
@SanchiMane-mp4cv
@SanchiMane-mp4cv 9 месяцев назад
👌👌👌👍👍👍
@SanchiMane-mp4cv
@SanchiMane-mp4cv 9 месяцев назад
🌷👌👍
@ravindramohod2420
@ravindramohod2420 4 месяца назад
Very gòog
@sanjaykumargund3365
@sanjaykumargund3365 9 месяцев назад
भारतात फक्त नुसती नावालाच लोक शाही आहे
@bhushansatam
@bhushansatam 10 месяцев назад
Very well explained.. must listen by everyone.
@deepakranpise1315
@deepakranpise1315 10 месяцев назад
आज ही भारतात हुंकुमशाहीच आहे.
@rupalishishupal4657
@rupalishishupal4657 10 месяцев назад
आत्ताची भारताची वाटचाल ही हुकूमशाही कडेच आहे. मॅडम आपल्या सर्वांना संविधानाची माहिती असणं ती जोपासना खूप गरजेचे आहे. आपण कमी वेळामध्ये अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद
@shreerambhalerao6539
@shreerambhalerao6539 3 месяца назад
Very good analysis. Saprem Jaibhim Namobudhya
@surendranavghade3524
@surendranavghade3524 10 месяцев назад
Symbol of knowledge Dr B. R. Ambedkar..... नक्कीच, संविधान शाखा या सुरू झाल्या पाहिजे... जय भीम...💙🙏🏻🫡
@SanchiMane-mp4cv
@SanchiMane-mp4cv 9 месяцев назад
👌👌👌👌👌👍👍👍👍👍😘😘😘😘
@dineshpatil-ox4cu
@dineshpatil-ox4cu 9 месяцев назад
Truely informative article as always. Thanks for sharing this. As said 'Democracy' is about 'Individuals' but not centered on an 'Individual'. Collective leadership has been one of the key attributes of our freedom struggle against all the differences our country had. Hope that's something we encourage going forward for Democracy to thrive and prosper!!
Далее
Giant Silver Chocolates ASMR With My Sister! 🤤
00:46
А Вы за пластику?
00:31
Просмотров 11 тыс.
Bharat Ek Khoj | Episode-45 | Mahatma Phule
52:50
Просмотров 1,4 млн
Why Dr. Ambedkar is Great? Dr Vikas Divyakirti
57:52