Тёмный

आत्मविश्वासाचे मर्म डी-'कोड' करणारी श्वेता ! | Dr. Maya Tulpule | स्वयं मुंबई २०१६ 

Swayam Talks
Подписаться 352 тыс.
Просмотров 12 тыс.
50% 1

अंगावर लहानपणीच कोड आल्यावर त्याच्यातून सुरुवातीला उद्भवलेल्या नैराश्यावर आणि न्यूनगंडावर मात करून माया तुळपुळे उच्च्शिक्षित डॉक्टर झाल्या आहेत आणि त्यांनी अशा प्रकारच्या पांढऱ्या डागांमुळे न्यूनगंड येणाऱ्या मुलामुलींना धीर आणि आत्मविश्वास देण्यासाठी वैद्यकीय तसंच मानसिक मदत देणं सुरु केलं आहे. या विषयाला वाहिलेला 'नितळ' या उत्कृष्ट सिनेमाचीही त्यांनी निर्मिती केली आहे.
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' ! २०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे. ‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या RU-vid channel वर उपलब्ध असतात.
#Marathiinspiration #SwayamTalks

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 8   
@santoshdhobe6999
@santoshdhobe6999 4 года назад
मॅडम तुम्ही खूप छान काम करता . समाजाचं दुःख वाटून घेतलं त्यांना तुम्ही आधार दिला खूप खूप धन्यवाद
@dipeshmankar9923
@dipeshmankar9923 5 лет назад
Thanks you madam for giving me confidence
@shreeganeshatma2322
@shreeganeshatma2322 4 года назад
Great work 🙏🙏🙏🙏
@aaryanyt3917
@aaryanyt3917 5 лет назад
Excellent efforts to make awareness in society about Vitiligo. Regards
@sachinmhadalekar
@sachinmhadalekar 4 года назад
Thank you Madam
@nikhiltiwari4170
@nikhiltiwari4170 3 года назад
Madam tumari marriage website konsi hai
@sonalikatkar3433
@sonalikatkar3433 4 года назад
Sankat saglyanach yetat .Tyala mat Karan he mahtvach ani te Saravana jamat nahi pan ajchya Jagat he Sarvani face Kel pahine.
@geetahonparkhe6995
@geetahonparkhe6995 4 года назад
मला तुम्हाला भेटायचे आहे
Далее
For my passenger princess ❤️ #tiktok #elsarca
00:24
For my passenger princess ❤️ #tiktok #elsarca
00:24