Тёмный

आदर्श पालकत्व...आनंदी पालकत्व - श्री प्रल्हाद वामनराव पै | Amrutbol-857 | Shri Pralhad Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 382 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

पालकत्व ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. कारण तुम्ही तुमच्या मुलांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्राचे भविष्य घडवत असता. यासाठी जाणून घ्या आदर्श आणि आनंदी पालकत्वसाठी उत्तम असे मागर्दर्शन
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
Jeevanvidya Courses Schedule: jeevanvidya.org/courses-schedule
Linktree: linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #Amrutbol #ShriPralhadWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
About Shri Pralhad Wamanrao Pai :-
He is B. Tech, from IIT Powai, Mumbai India, Masters in Administrative Management from Jamnalal Bajaj Institute of Management, Mumbai India, Total Quality Management, Japan, Lead Auditor ISO9001, ISO 14001.
* Retired as General Manager from a Multinational firm
* Life Trustee of Jeevanvidya Mission (JVM)
* Man of Integrity, Eye on Quality
* Inspirational and Visionary Leader
* Youth Mentor
* Carrying the legacy of his father and founder of Jeevanvidya Mission, he mastered Jeevanvidya Philosophy through serious study and contemplation over the years.
+ He emphasized on practicing the philosophy through simple but effective techniques that can be used in day to day life and popularized these through seminars, courses and webinars.
+ These interactive courses depict applied Jeevanvidya philosophy in a structured and logical manner. These courses have appealed to people of all ages from different walks of life and have been attended by over million participants from Industries and Corporates, Government Institutes, educational institutes, students, youth, professionals and family people.
+ His webinars are attended live from more than 8 countries across 230+ locations and thousands more view it offline later.
+ In addition to this he guides people on a weekly teleconference where he answers questions from professionals and businessman around work-life balance, relationship issues, successful parenting and other such day-to-day challenges.
+ These teleconferences are attended live by people in USA, Canada, Australia, Malaysia and India.
+ Many people look up to him for guidance on counseling.
Related Tags:
#lifetips #parenting #parentingtips #gratitude #gratitudeattitude #happiness #happy #success #happylife #gratitudemeditation #pralhadpai #pralhadpaispeaks #pralhadwamanraopai #positivity #positivethoughts #marathi #marathimotivational #motivational

Опубликовано:

 

25 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 261   
@shaileshandha3486
@shaileshandha3486 Год назад
सर्व पालकांनी व समाजाने ऐकलंच पाहिजे असं हे मार्गदर्शन आहे थँक्यू दादा thank satguru j v mission 🙏🙏🙏🌹
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
# Jeevanavidy# Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@arjunlad9630
@arjunlad9630 Год назад
विश्वातील प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीस जीवन विद्येचे ज्ञान मिळून खऱ्या अर्थाने प्रत्येक मनुष्य सर्वार्थाने सुखीच, आनंदात राहो हीच प्रार्थनाच सद्गुरू चरणी कृतज्ञतापूर्वक प्रार्थनाच.
@leenakale3888
@leenakale3888 Год назад
सद्गुरू पै माऊली आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏सर्व जीवनविद्या टिमचे खूप खूप धन्यवाद 🌹🌹
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 Год назад
चुल आणि मुल हे महत्वाचे आहे करयर हे सुद्धा महत्वाचे आहे असं प्रल्हाद दादा स्वतः सांगत आहे दादा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू व दादा सागतात मुलांन बरोबर बाऊंठिग पाहिजे मुलांन मध्ये संवाद पाहिजे त्याना कृतज्ञते बद्दल समजुन सांगितले पाहिजे करिअर करताना ऐकमेकां मध्ये संवाद पाहिजे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Год назад
माई माऊली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते विठ्ठल🙏 विठ्ठल विठ्ठल🙏
@AmarRamane
@AmarRamane Год назад
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@prashantshinde948
@prashantshinde948 Год назад
आदरणीय वंदणीय पुजेणीय सदगुरू माऊली माई दादा मिलन वहीनी यांना अनंत अनंत कोटी कोटी वंदन
@malanpatil7736
@malanpatil7736 Год назад
Great pralhad Pai मनस्वास्थ्य पाहिजे असेल तर मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत.
@rasikachavan4829
@rasikachavan4829 Год назад
प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांशी नेहमी मित्रा सारखे व प्रेमाने वागले पाहिजे. मुलांबरोबर घट्ट bonding असल पाहिजे. सुंदर मार्गदर्शन दादा. Thank you Satguru. Thank you Dada.🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली,मात्रतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 ट्रस्टी,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 Год назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@suhaspawar3968
@suhaspawar3968 Год назад
खुप सुंदर सुरेख उत्कृष्ट..
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Год назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
देवा सर्वांच भलंकर कल्याणंकर रक्षणकर सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होवुदे सुख शांती समाधान आनंद ऐश्र्वर्य उत्तम आरोग्य उदंड आयुष्य सर्वांना लाभू दे धन्यवाद सद्गुरू सौ माई
@saujanya5582
@saujanya5582 Год назад
देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
"देवा यांचं भलं कर," सतत म्हणत राहा. कृतज्ञता करत राहा.म्हणजे मन साफ होईल. मुलाला आई वडिलांची भिती नाही ,तर प्रीती वाटली पाहिजे.आईवडील व मुलांमधे बॉयडिंग असले पाहिजे. Very Useful Gaidencs 🙏👌👌 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏 देवा Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏🙏
@sonaliwerlekar8870
@sonaliwerlekar8870 Год назад
युवा हैच राष्ट्राची pragati आहॆ RICH meaning beautiful दादा thanks सद्गुरु माऊली खरं आहॆ आता मुली मुले चांगली झालीच पाहिजे त्यासाठी पै माऊली कुटुंबाचा जन्म झाला आम्ही खुप खुप भाग्यवंत धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@deepalikamble1425
@deepalikamble1425 Год назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव सर्वानच भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहु दे
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
मुलांवरील संस्कार आणि घरातील संस्कार चांगले असणे आजच्या काळाची अत्यावश्यक गरज आहे.🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 Год назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@shankarsawant848
@shankarsawant848 Год назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@ashasalunke7206
@ashasalunke7206 Год назад
Khupch apratim margdarshan palakani nakki aika Thank you Dada #SatguruShriWamanraoPai #ShriPralhadWamanraoPai 🙏🙏🙏🙏🙏🙏
@snehalchikorde4755
@snehalchikorde4755 Год назад
Mann swasth milvana shatti Parenting role is more important,Dada has explained in such a easy way,how youngsters should be etc and all,Thanku dada, Satguru Mauli always bless all..🥰🥰
@SanjayPatil-zs1de
@SanjayPatil-zs1de Год назад
Very nice 🌹👌👍🙏👏 मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. मुलाचे आरोग्य व काळजी घेणे हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे. विठ्ठल विठ्ठल दादा खूप छान मार्गदर्शन, कोटी कोटी वंदन. खूप खूप कृतज्ञता 🌹👌👍🙏👏
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू सौ शारदा माई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताई पै कुटुंबास कोटीकोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 Год назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय कौशल्ययोगी सदगुरु माऊली, माई, ज्ञानगुरू प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार....
@sanskrutibandal7the457
@sanskrutibandal7the457 Год назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन धन्यवाद
@manoharshirke7099
@manoharshirke7099 Год назад
"जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल, जो मन जिंकेल तो जग जिंकेल" हा सद्गुरूंचा अमृत तुषार दादांच्या प्रवचनात सारखा डोकावतो.
@gunjanchavan1238
@gunjanchavan1238 Год назад
प्रत्ते क palkani, प्रत्तेका ने आवर्जु न ऐकावे असे अति श य मौल्य वा न व जीव ना त avashya k अस् margdarshan जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏विट्ठल विट्ठल 🙏🙏जयहिं द जय भार त 🇮🇳🇮🇳
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sanjanavirkud3150
@sanjanavirkud3150 Год назад
दोघांनाही आपल्या कुटुंबाला,मुंलाना वेळ देऊन मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजेत.अत्यंत महत्वाचे असे मार्गदर्शन दादांनी मुलांसाठी व पालकांनसाठी केले आहे परत परत ऐकावे असे मार्गदर्शन.खुप खुप Thank you Dada
@shailadhapodkar8629
@shailadhapodkar8629 Год назад
खुप छान मार्गदर्शन 🙏🙏 धन्यवाद दादा तुम्हाला कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏
@sanjanavirkud3150
@sanjanavirkud3150 Год назад
Thank you So much 💖
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 Год назад
#Amrutbol#Divine knowledge आदरणीय youth mentor श्री प्रल्हाद वामनराव पै सांगत आहेत पुण्यासाठी कृतज्ञता सत्कर्म🌹 प्रार्थना 🌹 देवा ह्याचं भलं कर 🌹 🙏🙏🙏
@seemagavhane5698
@seemagavhane5698 Год назад
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@milindghadi7372
@milindghadi7372 Год назад
मानसिक स्वास्थ मिळण्यासाठी पुण्य आवश्यक आहे. पुण्य हे सत्कर्मातून मिळते. कृतज्ञता हे पुण्य आहे. RICH म्हणजे R :- Relationship, I :- Income, C :- Character, H :- Health. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै :- 🙏 जय सद्गुरू, जय जीवनविद्या 🙏
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 Год назад
Thank you satguru mauli Dada Apratim Apratim pryaktikal Margdarshan Aajcya kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏🇮🇳 SBA
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 Год назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@mansiparbate8016
@mansiparbate8016 Год назад
💐🌼 vittal vittal 🌼💐 thankyou 🌼💐 satguru 🌼💐 Mai 🌼💐 dada 🌼💐
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 Год назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं होत आहे.🌹 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण होत आहे 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होत आहे.🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होत आहे.🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभत आहे.🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄🇮🇳
@manishkolhe2941
@manishkolhe2941 Год назад
भितीतून मुले घडत नाही तर मुले प्रितीतून घडतात. Jeevanvidya's parenting is a must for every parent for good career and good children.
@vandanabavkar3055
@vandanabavkar3055 Год назад
सासू अणि सुन छान मार्गदर्शन मुलांसाठी पण खरं अणि सुंदर मार्गदर्शन दादा खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर.देवा सर्वांचे कल्याण कर.देवा सर्वांचे रक्षण कर.देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@varshavinarkar2046
@varshavinarkar2046 Год назад
चांगली मुले निपजने, चांगली मुले घडवणे हेच आपले व आपल्या राष्ट्राचे खरे धन आहे. यासाठी मुलांना लहानपणापासूनच जीवनविद्या चे संस्कार द्यावेत. मुले संस्कारी घडली म्हणजे आपल्याला मनःस्वास्थ्य लाभते.
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
आपले आणि मुलांचे बाँडींग पाहिजे मुलांचे मित्र झाले पाहिजे खूप छान दादा🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
मनाचे स्वस्थ कसे मिळेल तर पुरेशी संपती ,चांगली सतती ,चांगली संगती ,चांगली प्रकृती ,तरच
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
Vitthal Vitthal Satguru Bless All
@sunitasave9201
@sunitasave9201 Год назад
श्री प्रल्हाद वामनराव पै म्हणतात की मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी पूण्य लागते आणि पूण्य मिळवण्यासाठी चांगले सत्कर्म केले पाहिजे.
@suchitakangutkar7573
@suchitakangutkar7573 Год назад
सर्व पालकांनी ऐकावे असे प्रबोधन दादांनी केले आहे. खूप सुंदर. दादांना खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻
@archanakulkani8415
@archanakulkani8415 Год назад
दोघांपैकी एकाने कॅरिअर कडे थोडे दुर ठेवा घर फार महत्वाचे आहे काम जरी खूप असलेतरी घरी गेलेच पाहिजे मुलं बिघडली की आयुष्य बिघडणार धन्यवाद सद्गुरू दादा सौ माई सौ मिलनताई जय सद्गुरू जय जीवनविद्या
@ashagingine6265
@ashagingine6265 Год назад
आतापर्यत Rich म्हणजे श्रीमंत असं ऐकल होत, आज तुम्ही खरा अर्थ सांगितला. R - Relationship I - Income C - Character H - Health Great Philosophy Thank you DADA 🙏🙏
@swatisandanshi1482
@swatisandanshi1482 Год назад
“मनःस्वास्थ पाहीजे असेल तर मुलं चांगली निपजली पाहीजे. मुले चांगली निपजण्यासाठी वेळ दिला पाहीजे.” प्रत्येक आई-बाबा, आजी-आजोबांसाठी ऐकावेच. 👍🏼
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 Год назад
जय सदगुरू राया.....! जय जीवन विद्या मिशन.....! सर्व दिव्य नामधारकांना सादर विठ्ठल विठ्ठल.....!
@shitalbandre2692
@shitalbandre2692 Год назад
खरंच मुलांना चांगले संस्कार देणे खुपचं महत्त्वाचे आहे Thank Dada 🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
मुलं बिघडली की आयुष्य बिघडते. मनस्वास्थ बिघडते.नंतर तुम्ही काही करा,काही उपयोग नाही. प्रत्येक पालकांनी व मुलांनी ह्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला पाहिजे. Very Useful Gaidencs 🙏🙏 Thank you Shri Pralhad Dada Wamanrao Pai 🙏🙏
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 Год назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा वभरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@shankarbangi9763
@shankarbangi9763 Год назад
सर्वच पालकांनी व समाजांनी नक्की ऐकलं पाहिजे असे प्रबोधन आहे! Thank you Dada!Thank you Satguru!🙏🙏🙏
@sukhadakhachane1794
@sukhadakhachane1794 Год назад
मानस्वस्थ मिळवण्यासाठी मुलं चांगली निपजली पाहिजे.व त्यासाठी आपण मुलांना वेळ दिला पाहिजे.मुलांना घरी आधार नसेल तर ते बाहेर आधार शोधतात.आपले व मुलांचे बाइंडिंग चांगले झाले पाहिजे. धन्यवाद दादा.
@sarthakpatil6405
@sarthakpatil6405 Год назад
Thank you Dada . This sayings will help every parent to take care of their child & help them to progress . I liked the example of Dada, sharing his own experience about childhood . These sayings are divine, motivational, knowledgeable & spiritual . Thank you Dada 🙏🙏💐💐
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 Год назад
🙏विठ्ठल विठ्ठल, आदर्श पालकत्व...आनंद पालकत्व म्हणजे काय ते पटवून सांगतायत आपले लाडके प्रेमळ प्रल्हाद दादा, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु, धन्यवाद दादा🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 Год назад
Koti koti pranam mauli
@sangameshwartelsang4820
@sangameshwartelsang4820 Год назад
कृपया लाईक करा, कॉमेंट्स करा, सबस्क्राइब करा, बेल🚪🔔 आयकॉन वर क्लिक करा आणि शेयर करा. सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन. 🙏🙏
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Год назад
Khup khup sunder margadarshan kele 🙏🙏🙏🙏Thank you Dada 🙏🙏
@vandanadhande1609
@vandanadhande1609 Год назад
चूल आणि मूल ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, career बरोबर ह्या गोष्टी सांभाळणं खूप महत्वाचे आहे, हे प्रल्हाद दादा सांगताय , कोटी कोटी वंदन देवा
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
"Adarsh Palakatva...Anandi Palakatva".... AZ Ha Sundarrr Vishay Pralhad Dadani ghetala aahe. APAN man lavun Eikuyat.Dhanyavaad Deva. Bless All 🙏🌹 # Shree Pralhad Wamanrao Pai 🙏🌷
@revatighawre25
@revatighawre25 Год назад
सुंदर मार्गदर्शन आहे
@jayashelar5281
@jayashelar5281 Год назад
Great margadrashan 👌👌👌👍👍Thanks praladh Dada 🙏🏼🙏🏼thanks jeevanvidya Misson 🙏🏼🙏🏼🌹🌹🙏🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 Год назад
Hearty Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@karunabibranpurkar5235
@karunabibranpurkar5235 Год назад
दादा वरील प्रवचनात rich या शब्दाचा अर्थ समजावून‌ सांगत आहेत. R -relationship. I- income. C- character. H- health. वरील चार गोष्टी ज्याच्याजवळ तो श्रीमंत. असे दादा सांगतात. अशा आगळ्यावेगळ्या मार्गदर्शनासाठी आदरणीय दादांची व सदगुरु ंची प्रवचने नीयमीत ऐकूया.
@ushapalkar2776
@ushapalkar2776 Год назад
पालक आणि मुलांचा संवाद यातून मैत्रीचं नातं गुंफलं जातं पालकांनी मुलांना एवढं प्रेम केलं पाहिजे सगळ्या गोष्टी मुलाने घरी येऊन सांगितले पाहिजे त्यांना भीती न वाटता प्रेम वाटलं पाहिजे थँक्यू प्रल्हाद दादा🙏🙏🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 Год назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@khandugend5410
@khandugend5410 Год назад
दादा किती महत्वाचं पण simple करून आणि प्रॅक्टिकल सांगतायत . खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏🙏🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Год назад
सर्वाना कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@leenaadvankar2775
@leenaadvankar2775 Год назад
Thanks Sadguru❤🌹😇 🙏🙏🙏 Thanks Pralhad Dada❤🌹😇🙏🙏🙏
@sulbhalokhande6459
@sulbhalokhande6459 Год назад
Rich = Relationship + Income + Character + Health याचा ताळमेळ साधला कि मन:शांती.🙏
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 Год назад
मन बिघडले की आरोग्य बिघडते. मानसिक रोगातून शारीरिक रोग होतात. त्यामुळे मन:स्वास्थ्य कसे मिळवायचे छान मार्गदर्शन.. धन्यवाद दादा
@arunanaik8014
@arunanaik8014 Год назад
Satguraya Amhi satat tumchya Smaranatach aahont. Krutadnyapoorvak koti koti Dhanyavaad Ani Pranam 🙏🙏🌹🌹
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 Год назад
शुभ सकाळ सुंदर विषय "आदर्श पालकत्व" सांगताहेत प्रल्हाद दादा वामनराव पै.
@motorolagfourplus5190
@motorolagfourplus5190 Год назад
सर्वांनी ऐकावे असे प्रबोधन आहे.Thanks Dada.
@saakshichavan1697
@saakshichavan1697 Год назад
Khupch sunder Deva 🙏🌹🙏 lot's of thanks deva 🙏 God bless you and all Deva 🙏🌹🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 Год назад
Khupch Sundar apratim margdarshn Dada Thank you so much Dada God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@sulbhalokhande6459
@sulbhalokhande6459 Год назад
🙏 खूपच छान मार्गदर्शन दादा आदर्श पालकत्व खूप छान समजावून सांगितले. आपण जीवनविद्येच्या अंगाने श्रीमंत (Rich) होवू या.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
Valuable advice to Parents & young generations by Dnyanguru Pralhad Dada...must listen......
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Год назад
सद्गुरु ना कोटीकोटी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@padmamolio2328
@padmamolio2328 Год назад
Excellent guidance dada. V grateful. God bless you abundantly. 🙏🙏
@anjanakadam8352
@anjanakadam8352 Год назад
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे ,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏🙏
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
Jay sadguru Jay dada vahini Mai sarvana koti koti pranam 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@yk3420
@yk3420 Год назад
अप्रतिम अप्रतिम मार्गदर्शन. अत्यंत व्यावहारिक व दैनंदिन जीवनात उपयोगी असणारे जयेष्ठांपर्यंत ज्ञान. खुप खुप कृज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏🙏
@nishikasorte1411
@nishikasorte1411 Год назад
Powerful amezing video thanku satguru
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 Год назад
दादा सांगतात मुलांबरोबर आपले bounding असले पाहिले. त्यांना प्रत्येक गोष्टीत कृतज्ञता व्यक्त करायला शिकवले पाहिजे. त्यांच्या बरोबर पालकांनी वेळ काढला पाहिजे.रात्री जेवताना सगळ्यांनी एकत्र दिवस भरात काय केले ते एकमेकांना सांगितले पाहिजे. तरच आपली मुळे चांगली होतील. दादा थँक्यू.दादा थँक्यू.दादा थँक्यू. Dada we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@kavitasawant7083
@kavitasawant7083 Год назад
खूप सुंदर मार्गदर्शन दादा खूप खूप कृतज्ञता देवा खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏👌👌
@sulbhadalavi8480
@sulbhadalavi8480 Год назад
Aprtim Margdarshan
@sheetalshinde240
@sheetalshinde240 Год назад
🇮🇳🌺🍎🙏🌍🥭GREAT GUIDANCE BY GREAT DADA,AWESOME 🥭🌍🙏🍎🌺🇮🇳
@anusayagawde7132
@anusayagawde7132 Год назад
मुलाना वेळ द्या एकुया,वन्दनीय दादा कडून जय सद्गुरू जय जीवनविदय कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@surekhatupe7585
@surekhatupe7585 Год назад
Parenting is fulltime job. सुखी जीवनाचे पंचशील म्हणजे पुरेशी संपत्ति, संतती, संगति, आरोग्य, ईश्वर भक्ती, व adjustment करणे. मनस्वास्थ्य मिळाले पाहिजे. अतिशय समृद्ध मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरु चरणी
@veenagaddamwar1534
@veenagaddamwar1534 Год назад
Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏
@nehachitre4586
@nehachitre4586 Год назад
विठ्ठल विठ्ठल दादा thanku so much चांगल्या मनःस्वास्थ्य साठी पालकत्व खूप चांगले केले पाहिजे ह्याबद्दल खुप मस्त मार्गदर्शन केले 🙏
@sharadajadhav1242
@sharadajadhav1242 Год назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 विठ्ठल दादा वहिनी विठ्ठल विठ्ठल🙏🙏
@balkrishnawerlekar4573
@balkrishnawerlekar4573 Год назад
Khup chaan aaj yuva hai top kele pahije tayasaati uttam marg aani sadguru have aamhi khup bhagywant pai kutumbe aamha labhale thanks mauli 🙏🙏🙏🙏🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 Год назад
मन स्वस्थ ,आरोग्य ,उत्तम शरीर प्रकृती असेल तरच
Далее
ФОКУС С БАНАНОМ🍌
00:32
Просмотров 114 тыс.
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48