Тёмный

आदित्यचा धंदा तरी कोणता ? | Sushil Kulkarni | Analyser | Aaditya Thackeray | 

Analyser News
Подписаться 556 тыс.
Просмотров 356 тыс.
50% 1

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco, Aurangabad
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RU-vid - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@ananddambe6474
@ananddambe6474 Год назад
बाळासाहेब कायम म्हणायचे अराजकता माजणार कदाचित त्यांना माहित असावं आपला पोरगं आणि नातू अराजकता माजवनार.
@suniltambe1
@suniltambe1 Год назад
चपखल.आणि हयांना जनतेने जनतेची मारण्यासाठी सांभाळुन घ्या म्हणतात....कमाल आहे नाही???
@vishwassaswade3449
@vishwassaswade3449 Год назад
Àààaaaàààaaààaaà
@shailabahutkhubsharma3160
@shailabahutkhubsharma3160 Год назад
३०/३५ varsaa pasun BMC tabyaat aahe
@milindgharpure5628
@milindgharpure5628 Год назад
राजकारण हाच मोठा फायदेशीर व्यवसाय आहे.म्हणूनच सर्व राजकारणी आपल्याच कुटुंबातील सदस्यांना पुढे आणतात. एकदा निवडून आले की आयुष्याची चिंता मिटते.
@aniruddhatambe8266
@aniruddhatambe8266 Год назад
Pudhil 50 pidhyachi chinta mitate
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Год назад
कार्यकर्ते चाटया उचलायला आणि झेंडे जोरजोरात नाचवण्यात मशगुल असतात.
@rangraochavan1616
@rangraochavan1616 Год назад
आदित्य ठाकरेंचे उत्पन्नाचे फार मोठे गोलमाल आहे हे निश्चित.
@sarjeraothorat6430
@sarjeraothorat6430 Год назад
भाजप च चँनल आहे
@manglatikale3140
@manglatikale3140 Год назад
@@sarjeraothorat6430 विषय आ.ठा.च्या उत्पन्नाचा sourse हा आहे., भाजप नाही.
@nitinpatil5486
@nitinpatil5486 9 месяцев назад
फक्त खोटी बदनामी करत रहा.
@surgananews3923
@surgananews3923 Год назад
शिवसैनिकांना वेड्यात काढून हा डाकु सर्व जनतेला वेडे समजून स्वतः ला वाचण्यासाठी प्रयत्न करतो आहे हाच खरा एयू आहे 👍👍🔥🔥
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 Год назад
Aatitya, cha, dhanda, wasuli,
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 Год назад
He, Lok, world, mafiya, si, julle, आहे
@rangraochavan1616
@rangraochavan1616 Год назад
ठाकरे कुटुंबाला मुंबई महापालिकेच्या प्रत्येक झोनमधून ठराविक मोठी रक्कम गेल्या २५ वर्षे पासून मिळते असं माझ्या ऐकण्यात आले होते, ते खरे आहे ना.???
@pad3805
@pad3805 Год назад
25 nahi 30 vershe.
@arunchitale998
@arunchitale998 2 месяца назад
​@@pad3805❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@purushottam647
@purushottam647 Год назад
आपल्याकडे न्यायालय यांच्यावर मेहरबानी कां करते आहे.गोलमाल आहे.
@ajitlotlikar6669
@ajitlotlikar6669 Год назад
tari bare jatana kaaaaaaaaaahi neta yet nahi.
@sangitaa.k.11166
@sangitaa.k.11166 Год назад
हेच तर कळत नाही ना
@balasahebgade3086
@balasahebgade3086 Год назад
पवार कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय केला की उत्पन्न कित्येक पटीने वाढत तोच कोर्स पूर्ण केला आहे या घराण्याने
@a.s.617
@a.s.617 Год назад
😂😂
@vinayaknawathe6112
@vinayaknawathe6112 Год назад
आयकर विभागाने याबाबत चौकशी करावी.
@prakashgovekar7020
@prakashgovekar7020 Год назад
👍👍, अगदी सत्य आहे.
@mohanrane4133
@mohanrane4133 Год назад
Pop
@vinayaknawathe6112
@vinayaknawathe6112 Год назад
आधी तुरुंगात टाकावे!
@manakindustries2255
@manakindustries2255 Год назад
आदित्य ठाकरें काय करतात आणि किती कमवतात ते त्यांनी महाराष्ट्र तील शिवसेना सैनिक आणि तरूणां सांगावे कारण महाराष्ट्र तील बेरोजगारी कमी होईल यासाठी माहिती द्यावी
@balwantpedgaonkar1864
@balwantpedgaonkar1864 Год назад
एवढे सगळे पुरावे असताना देखील कोणतीही कार्यवाही होत नाही हीच मोठी गंमत आहे. आपण मांडलेले मुद्दे अगदी शंभर टक्के योग्य आहे.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Год назад
Ahlyadevi Holkar Hyani Swatachyaa Putrala Mratudand Farmavla Hota Dhany Ti Mata Hya Yuvraj la sagle Bhitat Saglyana Jeev Pyara Aahe
@mukundlk
@mukundlk Год назад
मुख्य गम्मत अशी की गौरी भिडे यांनी कोर्टात जावून सुद्धा टाईमपास चालला आहे. आणि कोर्टाच्या विरुद्ध कोणी जाहीर व्यकतव्या केले तर मात्र कोर्टाचा अपमान होतो?
@Shrihal
@Shrihal Год назад
नवीन सरकार इतकं निष्क्रीय का?
@Shrihal
@Shrihal Год назад
आयकर खातं गप्प का? साध्या माणसाला अशी सवलत मिळाली असती का?
@np7389
@np7389 Год назад
मांजर नेहमीच उंदीर ठार मारत नसते, ती फक्त त्याला आपल्या तावडीतून पळून सुटून जाऊ देत नाही, खेळवते, इतकेच.... इथे आदित्य उंदीर तर BJP मांजर आहे
@ravindrnathgosavi68
@ravindrnathgosavi68 Год назад
आउठा यांच्या उत्पन्नाची चौकशी व्हावी बरोबर आहे अगदी योग्यच विषय घेऊन आले धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
@ajitkabe675
@ajitkabe675 Год назад
ट्रकमधून उतरवलेली पोती हवेत झेलायची आन घरच्या कम्पाऊण्डच्या पल्याड आतमंदी भिरकाऊन द्यायची. म्हात्म्यानं भरल्याली हो. जय हिंद
@dilipgurav7847
@dilipgurav7847 Год назад
तुम्ही तर भाजप चे पटर आहे त
@anantketkar3
@anantketkar3 Год назад
चांगली माहिती दिलीत.योग्य ती कारवाई झाली पाहिजे.
@narharimore8657
@narharimore8657 Год назад
मला वाटतंय, १९७० नंतर राजकारणाला धंद्याचे स्वरूप येऊ लागले, पुढे, पुढे, तो धंदा बनला, आता राजकारणी लोकांना , बिझनेस म्हणून_ राजकारण (पूर्ण वेळ, अर्ध वेळ__), लिहण्याचा अधिकार मिळाला पाहिजे____
@chetankshirsagar2643
@chetankshirsagar2643 Год назад
Shivsena sthapanzali tena padunach dhandaha kadhala aadityanath chya aajobani ase aapan sangatay ka
@shashikantthalkari380
@shashikantthalkari380 Год назад
या पायचाटू HMV ला हे दिसत नाहीका? सुशिलजी अभ्यास पूर्ण विश्लेषण आपल्या कार्याला सलाम 🙏
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Год назад
हे जेवढे जास्त स्पष्टीकरण द्यायला जातील तेवढे जास्त उघडे पडतील . बोलू द्या त्यांना मनसोक्त....
@krishnajadhav61
@krishnajadhav61 Год назад
पण त्यांना काही होणार नाही. कोर्ट म्हणणार पुरेसा पुरावा नाही, लागली टाचणी फुग्याला. संजय राऊत केस काय झालं?
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 Год назад
Narko test doghachihi vhayala pahije . je chitkun basalet aapoaap nistun baher padatil . nahitar te hyanchya barobar hath marat aasatil .
@vishvanathkulkarni5910
@vishvanathkulkarni5910 Год назад
4
@Vijaysoparkar
@Vijaysoparkar 9 месяцев назад
Mhanun Ha Bal alikade jast Bolat nahiy. Awaz sadhya band ahe.
@sudhirkulkarni54
@sudhirkulkarni54 Год назад
ठाकरे कुटुंबाचा एकमेव व्यवसाय खोकी गोळा करणे हा होता, आहे आणि असणार आहे. कारण हे कुटुंब एका टोळीचे मुख्य आहेत
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 Год назад
मुंबई महापालिकेचे बडे ठेकेदारांना चांगले माहीत आहे की आदित्य ,उध्दव ठाकरे कोणता व्यवसाय करतात .चौकशीमध्ये गुन्हेगार असंबद्ध बडबड करतात.
@milindjoshi7025
@milindjoshi7025 Год назад
Ya lokana police kayda ka dakhvat nahit. Karan hech police samanya mansala jagna nako karun sodtat.
@rohitgbanker0205
@rohitgbanker0205 Год назад
एक बोट त्यांच्याकडे बाकी 4 बोट??
@manglatikale3140
@manglatikale3140 Год назад
@@rohitgbanker0205 मग तुम्ही पुरावे दाखवून दावा करा ना.. आ.ठा.च्या उत्पन्नाचा खुलासा करा आधी.
@shreeganesh3182
@shreeganesh3182 Год назад
डाळचोर इंजेक्शन्स चोर फडणवीस अगदी धुतलया तांदळाचा
@rohitgbanker0205
@rohitgbanker0205 Год назад
@@manglatikale3140 मी काय बोललो अर्धवट अंधभक्त तुम्ही एककड़े बोट दाखवता बाकीच्या काय कृपाशंकर सिंह दरेकर गावित नरेंद्र मेहता यांची संपत्ति काय झाल
@gangadhar952
@gangadhar952 Год назад
कमाल आहे,यांचे "धंदे"सगळ्या जगाला माहित आहेत,आणि तुम्हाला माहित नाही?
@ARUNTHAKUR-ho9fi
@ARUNTHAKUR-ho9fi Год назад
आयकर खात्याचे नियम राजकारणी लोकांसाठी वेगळे असतात. दिशा सालियन च्या व पाटणकर यांच्या तारखेत जो सहा दिवसांचा फरक सुशीलजीनी जाणवला, तो फरक लोकसत्तामध्ये का दडवला गेला? का आदित्य ठाकरे यांनी जे खोटे सांगितले, ते चेक न कर छापण्यासाठी, गिरीश कुबेर याने किती खोके घेतले?
@arunpatil3580
@arunpatil3580 Год назад
नाव कुबेर पण धंदे भिक्कार
@anantkadam3893
@anantkadam3893 Год назад
Correct
@pandurangpapal2833
@pandurangpapal2833 Год назад
Girish kubech Ekatech khoki get nahit sarv T V canals Marathi he kartat
@kishoredesai5998
@kishoredesai5998 Год назад
nothing would going to happen as all economic offender politician are Fish of same pond.
@satishnanal1381
@satishnanal1381 Год назад
गिरीश कुबेर वर कोणीही विश्वास ठेवत नाही
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Год назад
राजकारण्यांची मुलं 55 वर्षांची झाली तरी ती तरुणच असतात भलेही सामान्य माणूस 58 व्या वर्षी सेवानिवृत्त होतात
@AnujYadav-yf3dx
@AnujYadav-yf3dx Год назад
राहुल गांधी पंचावन्न वर्षांचा तरुण मग वरुध कधी शंभरला
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Год назад
@@AnujYadav-yf3dx राजकारणी कधीच वृध्द होत नसतो, महाराष्ट्राचे आधार वड 82 वर्षांचे तरुण आहेत. राजकारणी फक्त एकाच स्थितीत वृद्ध होतात ते म्हणजे तुरुंगात गेल्यावर इतर वेळी ते चिर तरुण असतात
@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 Год назад
Kulkurni सर आपण खरोखरच एव्हडं जीव तोडून हा व्हिडीओ केला पण सर याच काही निष्पन्न होत नाही पहा सामान्य माणसाला जेवढा त्रास होतो ना त्यातील. 0.0000% पण या लोकांना होत नाही पहा अहो हें राजकारणी लोक सगळे कोळून पिले आहेत संर काही होत नाही यांना पहा 😥😥😥😥😥
@anantdesai4037
@anantdesai4037 Год назад
Hou shakte wel yayala pahije.
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 Год назад
आपल्या वडिलांची अवघड शस्त्रक्रिया चालू असताना , व मांडीही खाजवता येऊ नये इतके गंभीर आजारी असताना हे सुपुत्र परदेशात दारू विक्रीचे परवाने देण्यात गुंग होते . ते काय आजोबांच्या "सेवेसाठी " दवाखान्यात थांबले असतील ?
@vishwas6104
@vishwas6104 Год назад
त्यांनी आणि वडिलांनी खोट बोलण्यात Phd केलीय.
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 Год назад
अहो साहित्य सम्मेलन मध्ये टोमंने साहित्य मध्यै श्री उध्दवरावजी यांचे योगदाना मुले अभिनंदन झाले की हो!!!। खोट बोलने हां टोमनेबाजीचा एक भाग आहे
@mohan1795
@mohan1795 Год назад
फेकू
@D_K_Naik
@D_K_Naik Год назад
ड्रग्जचा असू शकतो....... कारण बॉलीवूड बरोबर घनिष्ठ मैत्री आहे.
@suryavanshi1436
@suryavanshi1436 Год назад
म्हणून तर उद्धव ठाकरे आडवा पडला होता जेव्हा योगी आदित्यनाथ बॉलीवूड यू पी मध्ये न्यायची गोष्ट करीत होते. जीव तडफडला होता उठा चा कारण बॉलीवूड मुंबईबाहेर गेल्यावर ह्यांची प्राप्ती थांबणार ना!
@kalyanbelsare6215
@kalyanbelsare6215 Год назад
सुशील जी, एव्हढी मवाळ मागणी केली तर कोणी ऐकेल का. चांगले 5-50 लोकानी, गौरी भिडे सारखी तक्रार केली पाहिजे
@hirkani1123
@hirkani1123 Год назад
अहो सर ते कोणता धंधा करतात हे मराठी तरुण माणसाला कार्यशाळा घेऊन शिकवले तर मराठी तरुण पण तो करतील. नुसतीच वडापावच्या गाड्या टाकणार नाहीत
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Год назад
हा आलबेल,श्रीमंत होण्याचा उत्तम सल्ला आहे.
@sanjaychitnis8985
@sanjaychitnis8985 Год назад
आमदार खासदारांच्या पेन्शनने सरकारच्या तिजोरीवर बोज्य पडत नाही का
@ajitmahajani3709
@ajitmahajani3709 Год назад
यांचे पेन्शन बंद केले पाहिजे.
@balujagtap4569
@balujagtap4569 Год назад
आदित्य ठाकरे च्या पंजोबाला आंबे पुरवणारा माणूस आळंदी जवळील शेल पिंपळगाव येथे आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या पंजोबाचं घर पत्र्याचं होतं आता हे इतके मोठे कसे झाले हिंदुत्वाच्या नावावरती यांनी लूट केली
@kirankurde7010
@kirankurde7010 Год назад
हाच खरा खोकासूर. त्यामुळे त्याला खोक्याची भाषा मुखातून येते.
@shreeganesh3182
@shreeganesh3182 Год назад
bjp paid lokani kahi video takayache ani vishavas thevayacha jas fadnvis zopadit rahto
@prakashgovekar7020
@prakashgovekar7020 Год назад
अगदी उचित , ... बरोबर बोललात 👍.
@rajendrakumaar3800
@rajendrakumaar3800 Год назад
19-20 वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात (23 मार्च' 20 ला) लॉकडाऊन प्रारंभ झाले होते
@suniltambe1
@suniltambe1 Год назад
सुशील अप्रतिम....असंच वेळोवेळी खोदकाम करत रहा,Naughty लोकांना नागडं करण्यात यश हे तुमचेच राहणार एवढं नक्की.
@santoshzure2465
@santoshzure2465 Год назад
नाईट लाईफ वसुली, बॉलीवूड च्या भामट्यां बरोबर नको, नको ते धंदे...😂😂😂😂
@udayshelar202
@udayshelar202 Год назад
Agdhi barobar
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 Год назад
बरोबर आहे
@sd6795
@sd6795 Год назад
💯 barober 👍👍👍
@AbcAbc-il5iw
@AbcAbc-il5iw Год назад
6 का वसुली गँग
@aniljadhav9517
@aniljadhav9517 Год назад
नाईट लाईफ चालूच झालेलं नाही तर वसुलीचा प्रश्न कुठे येतो? आणि अहमदाबादला नाईट लाईफ चालू आहे त्यांचं काय? अहमदाबादला मुंबई पेक्षा १० पट खर्च करून पेंग्विन संग्रहालय चालू आहे त्यावर कोणी बोलणार नाहीत.
@sushamaapte7268
@sushamaapte7268 Год назад
सुशील ती, तुमचं अभिनंदन 👍 काल दिवसभर ऐकत होते की ३२ वर्षांच्या युवकाला सरकार घाबरले आहे. Daring लागतं बघा असं बोलायला 😂😂😂😂😂😂😂😘😘
@anantdesai4037
@anantdesai4037 Год назад
Very good analysis sir. Public should support you..
@user-tb3se9hv6z
@user-tb3se9hv6z Год назад
हे ऊत्पन कुठुन आल आम्ही 52 वर्ष घासुन पण 1 लाख सेवींग नाय करु शकत
@mohan1795
@mohan1795 Год назад
✅😭
@kpratham.886
@kpratham.886 Год назад
Ekdum barobar 👍
@tsc2708
@tsc2708 Год назад
Right
@ramdaskadam4851
@ramdaskadam4851 5 месяцев назад
एकदा यांचे पक्ष कायमचे खड्ड्यात गाडा
@kalpanawaman9077
@kalpanawaman9077 2 месяца назад
यय या दोघा बापलेक यययाचयासंपतीची चैकसी का होतं नाही हे एक एक गुड आहे होवून जावदया एकदातपानी इडीची लोक करावी चैकशी वाट पाहत आहे पुणे
@user-hv9lc7ig1i
@user-hv9lc7ig1i Год назад
हाच प्रश्न राज्यातील सर्व राजकारण्यांना आणि पोरवयात हजारो कोटी रूपयांची संपत्ती, महागड्या गाड्या फिरवणार्या त्यांच्या मुलाबाळांना विचारला पाहिजे!
@kishorehunnargikar811
@kishorehunnargikar811 Год назад
न्यायदानात काहीतरी चुकतंय नक्की. . श्रद्धाचे ३५ तुकडे करणाऱ्याचा गुन्हा सिद्ध होत नाही, मोठमोठ्या बॅंकाना बुडवणारे माल्या मोकाटच आहेत, राज्यपालांना जोडे मारणे, कड्यावरून ढकलून देणे असे म्हणणे गुन्हा ठरत नाही. कायद्यासमोर सारे समान आहेत यावर विश्वास बसत नाही. हे सारे अनाकलनीय आहे. सामान्य माणसाला मात्र सतत भीती. आता ह्या नंदांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी कोणीतरी चाणक्य जन्माला यायला हवा.
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 Год назад
Ho na! Saglyaach rajkarni putraanna/ putrinna vichara,pan mule parsdeshat shikaayla jpathawun tithech paise guntawtaat! Mag faqt Aditya,Uddhavach ka? Sarvaanchi chowkashi karaawi!
@vishalkhanvilkar6142
@vishalkhanvilkar6142 Год назад
सरकार चित्रपट (तो व्हीलन मीटिंग चा सीन )जरा बारीक लक्ष देवून पहिला आणि मुंबई नाईट लाईफ चा विचार केला की सगळ्यांना कळेल हा खजव्या धंदा काय करतो.
@sandiptaware5
@sandiptaware5 Год назад
मुंबई महापालिका मधून मिळालेल कमिशन हेच यांच उत्पन्न
@dudeepnm
@dudeepnm Год назад
सगळा पैसे हा BMC च्या खोक्यातुन आलेला आहे
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Год назад
कंटेनर. म्हणतात बुवा काही जाणकार !
@sunilpangarkar1258
@sunilpangarkar1258 Год назад
​❤kk❤kkkk❤❤❤❤kkkk❤kkk❤kkkkkkk😂❤❤k😂kk❤k❤❤😂❤😂k❤k❤❤k❤k❤kkkkkkk❤❤❤k❤❤❤❤😂😂😂k❤❤❤❤❤kk❤❤k❤क k❤k❤kk❤❤okkkkk❤❤❤❤k❤❤❤kk❤❤❤k❤k❤kk❤❤k❤❤kkkkkkkokkkokk❤क्क्क्क्क्क्कोक्क्कोक्क ❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤k❤❤❤❤❤❤😂
@smitahaldavnekar8026
@smitahaldavnekar8026 Год назад
IT च याकडे लक्ष जात नाही का? सगळीकडे च कस यांच्या विधानात आणि रिटर्न मध्ये तफावत कशी? का नाही यांना कोणी चव्हाट्यावर मांडत ? आगे बढो सुशीलजी हम आपके साथ है
@csuryavanshi5976
@csuryavanshi5976 Год назад
कुणीतरी वांगी पिकवून 100+ कोटी मिळवू शकत असेल तर यांना काय अशक्य आहे? माहिती कशाला?
@rameshrane6379
@rameshrane6379 Год назад
हे लोक खूपच वांगी खातात हो.
@anandbhave8488
@anandbhave8488 Год назад
वांगी पिकवून १०० कोटी + मिळवणारे शेतकरी आहेत त्यांनातर आयकर (शेती उत्पन्नावर) नसतो ना? माफ करा पण या प्रश्नावर नाहक बळीराजा दुखावेल.
@rahuldeshpande4938
@rahuldeshpande4938 Год назад
@@anandbhave8488 बळीराजा नाही, जाणता राजा दुखावेल
@baban1961
@baban1961 Год назад
एक गोष्ट स्पष्ट दिसते, माध्यमांवर गलिच्छ भाषेत मोडक्या तोडक्या मराठीत शिविगाळ करणारे ऊबाठा शेणके तुमच्या व्हिडिओवर एकही टिप्पणी करत नाहीत. त्यांच्यापेक्षा वाईट भाषेत प्रत्युत्तर मिळण्याची खात्री आहे त्यांना. असेच प्रबोधन चालू ठेवा सुशिलराव. शुभेच्छा !
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Год назад
सुशील सर , गौरी भिडेंच्या तक्रारीच्या बाबतीत पुढे काय झालं ?
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 Год назад
लवकरच हायकोर्ट सुनवाईची तारीख लागेल। आयकर चौकशी नतंर लवकरच नबाब मलिक व देशमुख यांचे सहयोगी होतील।
@milindjoshi7025
@milindjoshi7025 Год назад
Kahihi honar nahi. Karan garibana nyai vegla, ani tumcha amcha nyai vegla
@abhaybhide3961
@abhaybhide3961 Год назад
हायकोर्टात सुनावणी पूर्ण झाली असून आॅर्डर राखून ठेवण्यात आली आहे. साधारण जानेवारी पहिल्या दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे
@sushamanaik9997
@sushamanaik9997 Год назад
@@abhaybhide3961 O.K. Sir ! 🙏
@np7389
@np7389 Год назад
उंदीर मांजर खेळ सुरू आहे, उंदीर लगेच मारला जाणार नाहीये,
@madankhandade4819
@madankhandade4819 6 месяцев назад
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@kuldeepshelar9116
@kuldeepshelar9116 Год назад
व्यवसाव 😊😊झोलम झोल...
@vijaykubade7721
@vijaykubade7721 Год назад
धन्यवाद सुशील जी चांगलीच माहिती सादर करता बरं आहे धंदा नोकरी नसताना उत्पन्न
@kamatsatish6358
@kamatsatish6358 Год назад
जगात सगळ बंद असताना, आमचा धंदा जोमात होता.
@rajendraunecha8162
@rajendraunecha8162 Год назад
आमचा नव्हे, आमच्या बापाचा
@pravinshirgaonkar6797
@pravinshirgaonkar6797 Год назад
वसुलीचा!
@AbcAbc-il5iw
@AbcAbc-il5iw Год назад
धंद्याला लागला आहे रात्री च्या
@satishdeshpande7955
@satishdeshpande7955 Год назад
हा आदित्य ठाकरे नंबर एक खोटारडा आहे बालीवुडच्या गुंड आणि बदमाश लोकांचा सहवास आहे त्याचा त्याच्या बापाला उद्धव ठाकरे याला कळत नव्हते का,का सत्तेच्या मस्तीत काय वाठ्ठल ते केलं तर झाकून जाईल वाटलं असेल तर तो गैरसमज आहे.
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 Год назад
आदीत्य लोकाना गङवण्याचा वबनवण्याचा.
@bhagwanshrikhande7862
@bhagwanshrikhande7862 Год назад
धंदा कोणता आहे, तर साधारण उत्तर आहे, वसूली, वसूली, वसूली, जय हिंद
@anirudhadhote
@anirudhadhote Год назад
सुना है जब भूकंप होता है तो चूहे बाहर आते हैं लेकिन पेंग्विन बाहर आया है यह पहली बार देखा
@mohan1795
@mohan1795 Год назад
किरिट सोमय्याजींनी या प्रकरणी लक्ष घालावे व ईडी स पुरावे द्यावेत. 🙏
@prakashnikam7212
@prakashnikam7212 Год назад
अहो सुशीलजी, त्याच्या आजोबाच्या काळापासून मातोश्रीवर खोके येत आहेत. १७ कोटी Asset त्या मानाने काहीच नाही.
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Год назад
Murkh gulam dimtila aslyavar bhiti kashachi?
@sd6795
@sd6795 Год назад
Agdi barober
@bornkiller8168
@bornkiller8168 Год назад
30-35k crore is estimated property of thackeray
@sd6795
@sd6795 Год назад
@@bornkiller8168 hi property fakt aplyala distey .ajun khup anterget lapvun thevleli ahe .koknat ter donger ,Baga, plot karodo rupyanchi property ahe te kokan vasiyanach mahity. Karjt la farm house sheti ani barch kahi ...pan terhi hyanchi illegal property legal ahe.
@swapnilkharate2498
@swapnilkharate2498 Год назад
Agdi barobar
@vijayk8471
@vijayk8471 Год назад
कायदे नियम हे सामान्यांसाठी असतात राजकारण्यांना नसतात. न्याय कोर्टात केस उभी केली पुरावे मिळवले सादर केले तर होतो. हे सर्व राजकारणी ठरवतात. त्यामुळे crime never pays if you are आम् आदमी.
@sunitaphansikar8675
@sunitaphansikar8675 Год назад
नमस्कार सर आपण मांडलेले मुद्दे एकदम योग्य आहेत. पण त्यांना कोण शिक्षा देणार? कारण शेवटी हात कोण लावणार?
@mohan1795
@mohan1795 Год назад
सबका इन्साफ होगा!!!
@aniruddhagupte6690
@aniruddhagupte6690 Год назад
गौरी भिडेंच्या केसला जनहित याचिकेत परिवर्तीत करण्याची याचिका दाखल करावी काय? कृपया आपण ह्यावर प्रकाश टाकावा.
@abhaybhide3961
@abhaybhide3961 Год назад
ती जनहित याचिका म्हणूनच दाखल करण्यात आलेली आहे. आठ डिसेंबर रोजी सुनावणी झाली असून आॅर्डर राखून ठेवण्यात आली आहे. साधारण जानेवारी मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे
@aniruddhagupte6690
@aniruddhagupte6690 Год назад
माहितीकरीता आभार. संजय रा. ह्यांनी सांगितल्याप्रमाणे आणखी दिड माणसे जेलमध्ये जाणार. 😁😁
@sunildongare8104
@sunildongare8104 Год назад
धंदा ../.. फुगे घ्या फुगे केसावर फुगे .....शिल्लक सेना..
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 Год назад
याची चौकशी करण्यात हयगय करू नयेत
@weoneuser1917
@weoneuser1917 Год назад
गोलमाल आहे भाऊ गोलमाल आम्ही आहोत खरे मालामाल नाहीं भीत कोनाला हा लाल सगळे झाले आता बेहाल
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 Год назад
जर हे माहिती दडवत होते तर सरकारी यंत्रणा, कायदा विभाग काय झोपा काढत होता का ? याचे उत्तर कोण देणार !
@avinashssk
@avinashssk Год назад
एका शहरातील 100 कोटी वसुली च्या मानाने 17 कोटी asets कमीच वाटतात....
@ketivp328
@ketivp328 Год назад
Wow, great work Sushil ji , असली वक्तव्य करून आदित्य ठाकरे स्वतःच अजुन उघडे पडतात.
@anilchogle6771
@anilchogle6771 Год назад
नाईट लाइफ चा धंधा म्हणजे द्रग धंधा चा तर नव्हे
@prakashpatil-lt6vv
@prakashpatil-lt6vv 9 месяцев назад
श्री कुलकर्णी साहेब आपले खुप खुप आभार आपण जनतेला अगदी सब ळ पुराव्या सह सांगत आहात. आभारी आहे.
@sachiiennagul780
@sachiiennagul780 Год назад
सगळ्यानीच सर्व मुंबई लुटली आहे
@nandumargiri4723
@nandumargiri4723 Год назад
सुशील कुमार कुलकर्णी तुम्ही सर्व पुराव्यानिशी विश्लेषण करता लोक ऐकतात परंतु याच्या विरोधात कोणीही आवाज उठवत नाही हे असंच किती दिवस चालू राहणार हा मोठा प्रश्न आहे
@nitinjadhav4039
@nitinjadhav4039 Год назад
असे वसुली करणारे भरपूर राजकीय पुढारी आहेत जे गरीब आणि सामान्य जनतेला वेड्यात काढतात...
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 Год назад
झुंडशाही पुढे कुठलीही सरकारी कार्यालये कारवाई करण्यास हिम्मत दाखवू शकत नाही आणखी सरकारी अधिकारी कारवाई करण्यास कचरतात कारण त्यात त्यांचा फायदा असतो.
@pravinbasmatker8489
@pravinbasmatker8489 Год назад
सुशिलजी, भन्नाट शोध पत्रकारिता 👌👌. अजून किरीटजी नी इकडे हात घातलेला दिसत नाहीये.32 वर्षांच कार्ट बेफाम आरोप करतय, नंतर राजकीय सुडापोटी माझ्यावर कारवाई होतीये म्हणून केकाटत फिरेल.
@anantnadkar9716
@anantnadkar9716 6 месяцев назад
गोलमाल है भाई गोलमाल है income tax ने आता त्यांना कायदेशीर notice द्यावी आणि सर्व मालमत्ता जप्त कारवाई खोटी माहिती दिली आहे
@sunilvakankar3648
@sunilvakankar3648 Год назад
घबरावो मत,ईश्वर के अदालतमे देर है,अंधेर नही है. लालूभी अंदर गया था.
@AnujYadav-yf3dx
@AnujYadav-yf3dx Год назад
पण त्यांच्या कडे आंधारे आली त्यांना सावरायला
@manjirikalgutkar7019
@manjirikalgutkar7019 Год назад
Yes 👍
@mohan1795
@mohan1795 Год назад
३:४० मृत्यू होणार असल्यामुळे पेशंटजवळ हजर होते. 🙏😢
@anitasonavne3216
@anitasonavne3216 Год назад
जनता जागो
@rameshrane6379
@rameshrane6379 Год назад
इनको भगावो
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Год назад
सलाम आपल्या निर्भीडपणेकेलेल्या पत्रकारितेला
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Год назад
चाय बिस कुट वा ल्या नी तुमचा भाऊतोर से कर यांचा आदर्श घ्यावा कशी पत्रकारिता करावी तीपण निष्पक्षपाती
@prakashhitange4173
@prakashhitange4173 Год назад
Gauri Bhide has taken a great risk by challenging UBTA and salute to her courage for doing so. But I doubt if our system has the appetite to take any action against these big fish of Maharashtra.
@vasukadiwal1829
@vasukadiwal1829 Год назад
A WOMAN GAURI HAS PUT HERSELF AT SO MUCH RISK FOR HER LIFE. I MYSELF IN SO MUCH FEAR ABOUT GAURI AND I DON'T KNOW WHY.
@shreeganesh3182
@shreeganesh3182 Год назад
ti swath chor ahe anek gunhe dakhal ahet
@a.s.617
@a.s.617 Год назад
एक हमाम में सब नंगे
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 Год назад
@@shreeganesh3182 वा रे वा, ठाकरे च्या विरोधात गेली म्हणून ती चोर?
@shreeganesh3182
@shreeganesh3182 Год назад
@@shivanibhalekar2337ठाकरेविरोधात गेली म्हणून नाही खरोखर तिच्या ,नवरया विरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत द्वेषाचे पट्टी दूर करा म्हणजे सत्य दिसेल. तिच्या बददल माहिती नसेल. मराठा आरक्षण विरोधात कोरटात जाणारे कोण त्यामागील शक्तीही ठाऊक. बाराकोटीची चर्चा, चौकशी हजारोकोटीचा घोटाळे दुर्लक्षित व्वा रे
@manishkale6534
@manishkale6534 Год назад
मराठी अस्मितेचा डंका पितून,मस्त पैसे कमविले....आपलेच दात आणि आपलेच ओठ...
@shailajadharnadhikari8758
@shailajadharnadhikari8758 Год назад
सुषमा। आधांरे। म्हणते। सब। गोल। माल .है .ते। खरच .आहे
@jamesfernandes968
@jamesfernandes968 Год назад
Excellent news analysis , you are great , I respect you for this .
@sapanasawe8917
@sapanasawe8917 Год назад
Sushil kulkarni, u r great !👍👍👍👍
@sureshgofane9542
@sureshgofane9542 6 месяцев назад
​@@sapanasawe8917🎉
@dadasahebangar429
@dadasahebangar429 Год назад
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील सर आपण.....!गोलमाल है भाई गोलमाल है.....!🙏🙏🙏🙏🙏
@sharadkanade5524
@sharadkanade5524 Год назад
नवीन शब्द... झोलम छाल.. छान !..
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 Год назад
फक्त आणि फक्त खंडणी,जमीन घोटाळे, नाले सफाई, मुंबईतील खड्डे, शाखा प्रमुख विभाग प्रमुख यांच्या कडून हप्ते वसुली, विविध पदाची तिकीट विक्री या व्यतिरिक्त कोणता धंदा असेल तर तो जाहीर करावे.
@damankatre6127
@damankatre6127 9 месяцев назад
रोज पहाटे सामना टाकायला सायकलवरून कलानगर विभागात जातात .३००/४०० घरात
@manjirikalgutkar7019
@manjirikalgutkar7019 Месяц назад
​@@damankatre6127😅😅
@ashwinideo1185
@ashwinideo1185 Год назад
Drugs selling is also a business.
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 Год назад
Hoka drugs adani विकतात गुजरात पोर्ट वर सापडले बघा
@satishnanal1381
@satishnanal1381 Год назад
This business should also become legal and official !!!
@sanjaysonar36
@sanjaysonar36 Год назад
सुशिल सर आपण खूप छान माहिती दिली
@alkawelankar6998
@alkawelankar6998 Год назад
Salute Salute Salute Sir Teer theek Nishane Pe Laga 32 yrs old manz shocking lies like a criminal JAI Sree Ram🚩🚩🚩🚩
@shreesai385
@shreesai385 Год назад
त्यांच नेमके वय सुद्धा तपासून पाहिले पाहिजे चालू माणूस आहे
@satishdudhgaonkar3057
@satishdudhgaonkar3057 Год назад
सत्ता धाऱ्यांना सर्व माफ असते,अन हे त्यांच्या समर्थकांना ही आवडत नसत
@milindjoshi7025
@milindjoshi7025 Год назад
100000000000000000% correct.
@meghanaphadke1683
@meghanaphadke1683 Год назад
एकदम बरोब्बर विश्लेषण....w0w....दर वेळेस सारखाच...तडफदार
@kantilalbafana4682
@kantilalbafana4682 Год назад
खोक प्राप्त करने। त्या खोक्यांवर टोमने मारने दूसरा मोठा व्यवसाय।
@Anna-zw7wb
@Anna-zw7wb Год назад
आणखी कोणता धंदा? वसुली! दुसरं काय? नाईट लाईफ, bmc चे कॉन्ट्रॅक्टर,! शाखेकडून मिळणारी चिरीमिरी सुद्धा सोडली नाही! मग एवढा धंदा होणारच की वो! बाकी झोलझपाटा आहेच की!
@rajeshjynatekar8476
@rajeshjynatekar8476 Год назад
Indira. Gandhinchi. Hattya. Zali. Tewha. Sardatii. Lokanche. Truckanchi. Line. Lagli. Hoto. Tya. Veles. Mumbait. Konachi. Dahashat. Hoto. Reka. Ratrit. Truck kade. Gele.
@ashoknayak6147
@ashoknayak6147 Год назад
hats off to your honest and without fear reporting, nation needs to support honest people like u ,
@swastikdeshpande
@swastikdeshpande Год назад
💯% Correct analysis.👌👌👍👍
@vinayakkulkarni4562
@vinayakkulkarni4562 Год назад
सुशिलजी शंभर कोटी चा हिशोब बरोबर झाला की सारे खुलासेवार कळून येईल आणि 32 वर्षांचा तरुण का होत नाही 56 वर्षांचा राहुल बाबा युवा नेता होतो सोनियांचे कृपेने तर मराठी मानसावर आसा अन्याय करु नका राव
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 Год назад
लखोबा लोखंडे ऊर्फ छगन भुजबळ यांना यांचा धंदा बरोबर माहीत असेल.
@rajesh_Jgtp
@rajesh_Jgtp Год назад
सुशील जी तुम्ही पण कमाल करता राव.. अहो २०१९-२० मध्ये ते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते..मग उत्पन्न वाढले तर नवल ते काय?
@mrudulakamble9651
@mrudulakamble9651 Год назад
😂
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Год назад
Mantly pagar kiti Asto
@kishorgavandi6077
@kishorgavandi6077 Год назад
चौकशी व्हायलाच पाहिजे मी एक शिवसैनिक..
@bharmapatil3453
@bharmapatil3453 Год назад
शंभर कोटी वसुली हाच व्यवसाय
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 6 месяцев назад
आदित्य चे उत्पन्न हे खंडणी वसूल केलेल्या रकमेचे आहे.
@bulls-i7294
@bulls-i7294 Год назад
ALWAYS FANTASTIC NEWS ANALYSIS.....KEEP IT UP.....
@politicalsanket_7
@politicalsanket_7 Год назад
Yala mhantat analysis....hats off sir...👏👍
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 Год назад
ह्या बाबत कायदेशीर सल्ला घेवून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करता येते का बघावे.
@deepaknagnath6614
@deepaknagnath6614 Год назад
दिशा सालियान च्या बिल्डींग चे " त्या दिवशीचे cctv फूटेश " मिळायलाच हवे.
@pad3805
@pad3805 Год назад
Vaze and paramveer can tell
@mity521
@mity521 Год назад
गोलमाल है भाई सब गोलमाल है..
@vinodkale508
@vinodkale508 Год назад
खूप छान आणि मुद्देसूद ,खर विश्लेषण करत आहात ,शुभेच्छा
@milindharshe3740
@milindharshe3740 Год назад
इन्कम टॅक्स वाले सामान्य लोकांना १रू कमी टॅक्स भरला तर हातभर नोटीस आणि कित्येक रुपयांची पेनल्टी लावतात, यांना का सोडतात.म्हणजे असे मानायचे का की इथे काही झोल आहे?
@जयश्रीराम-म3ट
खरंच आहे. चौकशी फक्त सामान्य लोकांची असते.
@kss2405
@kss2405 Год назад
शीर्षक पाहून मला पुलं च्या ' बटाट्याची चाळ ' मधील ' तू काय धंदा कोरतो रे बोर्वे?' आठवलं. नसती आ.ठा. ठेव, दुसरं काय? विश्लेषण नेहमीप्रमाणे भारी.
Далее
Как вам наши образы?🥰🥰🤍🤍
00:10
Как вам наши образы?🥰🥰🤍🤍
00:10