नमस्कार मंडळी,, 10 दिवसांच्या ट्रीप मधील आज तिसरा दिवस आहे आणि आज बोटीमध्ये आदिवासी बंधू जेवण बनवणार आहे. बोटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जेवण बनवले जाते आणि आज आपण आदिवासी बंधू जेवण कसे बनवतात ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
सर्वांनी सेप्रेट जेवणे आरोग्यासाठी चांगले असते. तुझे विडिओ आवडतात. मासेमारीतील कष्ट समजतात. मी पालघरला रहाते. तुझ्यामुळे मी कोळीण सांगेल त्या भावात मासे घेते.
अतिशय सुंदर दादा ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे .... त्यातच सर्वांचा फायदा आहे .... मागच्या १० वर्षात गरीब मजूर व्यापारी शेतकरी सर्व सुखी झाले आहेत ... अजून १० वर्ष चान्स द्यायला हरकत नाही .... बाकी फडणवीस साहेब ज्याच्या पाठीशी तो किती इथं मोठा बनतो हे सगळ्यांना माहितीय ....
वनवासी आदिवासी म्हणजे जे जंगलात म्हणजेच दऱ्या खोऱ्यात राहतात ते तुम्ही दऱ्या खोऱ्यात राहतात का बागुल साहेब तर नाही तर आपल्या महाराष्ट्रात दऱ्या खोऱ्यात फक्त चार हिंदू समाज राहतात. 1हिंदू ठाकर समाज.2हिंदू महादेव कोळी,3.हिंदू भिल्ल समाज,4.हिंदू पान भरे कोळी समाज या पैकी आपण कुठल्या समजाचे आहात मी तर पान भरे कोळी समाजाचा आहे आपण कुठल्या समाजाचे अहात त्याचे स्पष्टीकरण देणे अनिवार्य आहे
एकत्र जेवन पन चांगल आहे पन दहा लोकांना जेवायच असल्यास तर वेगवेगळे जेवन करन चांगल आहे आणी जेवन पन छान वाटत आहे कारन आम्हाला अस करायला नाही भेटत तूम्ही लोक लकी आहे
@@mumbaichakoli7456 Vote For VBA Symbol Cooker Veepasana Practice Prachar Prasar kara Support Dada Bhau Abhang Jaystambh Case Bheemakoregaon Promote Distance Learning From Open University 😅🤠😎
Wow beautiful nice cooking on the boat and eating. How many are you are there. Its so nice to watch you people our Indian. Curry looks very delicious. Lots of mackerel two crabs. I really feel like tastings .