महर्षी वाल्मिकी , महर्षी व्यास , गुरु संदीपणी , क्रांती वीर बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे खरे आदर्श पुरुष आहेत , रावण हा ब्राह्मण होता तो ब्राह्मण ऋषी पूलस्थ यांचा पणतू आणि विश्रवा व कैकसी यांचा पुत्र होता. तो मोठा शिव भक्त होता. रावण आदिवासी समाजाचा आदर्श असूच शकत नाही. जय आदिवासी जय वाल्मिकी जय बीरसा जय माँ भारती
Give Chief Minister post maharashtra government to Aadivasi samaj 25 members of Vidhansabha of maharashtra government of Aadivasi samaj give 70000 new government jobs to Aadivasi samaj msp supremo m.r.mansuri saheb demand for justice ⚖ Aadivasi samaj of India 🇮🇳